41
योसेफ फारोना सपनना अर्थ सांगस
पुरा दोन वरीस व्हवावर फारोले एक सपन पडनं, त्यामा तो नील नदीना काठवर उभा राहिना शे. मंग दखा, नील नदीमाईन सात सुंदर अनं धष्टपुष्ट गायी नदीमाईन बाहेर निंघीसन लव्हाळमा चराले लागन्‍यात. त्यानानंतर अजून सात गायी ज्या कुरूप अनं दुबळ्या व्हत्यात त्या नील नदीमाईन निंघन्यात अनी दुसऱ्या गायीसना जोडे जाईन नदीकाठवर उभ्या राहिन्यात. तवय कुरूप अनं दुबळ्या गायीसनी त्या सुंदर अनं धष्टपुष्ट गायीसले खाई टाकं, तवय फारो जागा व्हयना. मंग तो परत झोपना तवय त्याले दुसरांदाव स्वप्न पडनं की, एकच ताटले सात चांगला भरदार कणसे वनात; अनी त्यानानंतर खूरटलेल अनं पुर्वकडना गरम झाकासघाई करपेल अश सात कणसं निंघनात. त्या खूरटलेल कणसंसनी त्या सात चांगला भरदार कणसंसले गिळी लिधं, मंग फारो जागा व्हयना, त्यानी दखं, की, हाई स्वप्न व्हतं. सकासले येळले फारोना मन अस्वस्त व्हयना, मंग त्यानी मिसर देशना सर्व ज्योतिषी अनं पंडीत यासले बलायं; फारोनी आपलं स्वप्न त्यासले सांग, पण त्यासनामाईन कोणलेच फारोना स्वप्नना अर्थ सांगता वना नही.
तवय प्यालेबरदारसना नायक फारोले बोलना, माले आज मना अपराधनी जाण व्हई ऱ्हाईनी शे. 10 जवय फारो आपला सेवकसवर क्रोधीत व्हयेल व्हता, तवय त्यानी माले अनी आचारीसना नायकले गारद्यासना सरदारना वाडामा कैद करीसनं ठेयल व्हतं. 11 तवय एकच रातले आमले दोन्हीसले, माले अनं त्याले लागु व्हतीन अश सारखाच अर्थना स्वप्न पडना. 12 तठे आमनासंगे एक इब्री जवान व्हता; तो गारद्यासना सरदारना दास व्हता; आम्हीन त्याले आपापला स्वप्न सांगात अनं त्यानी त्यासना अर्थ आमले सांगं; त्यानी प्रत्येकना स्वप्ननुसार त्याना अर्थ सांगं. 13 त्यानी आमले स्वप्नना अर्थ सांगांत तसंच घडी वनं; माले मना पदवर परत लिधात अनी त्याले फाशी देवामा वनी.
14 मंग फारोनी योसेफले बलावाले धाडां तवय त्याले तवयच बंदीगृहामाईन बाहेर आणं; अनी त्यानी आपला मुडंन करीसनं अनं कपडा बदलाईसनं फारोनासमोर वना. 15 फारो योसेफले बोलना, मी एक स्वप्न दखेल शे, पण त्याना अर्थ सांगनारा कोणीच नही शे, मी तुनाविषयी आयकं की, तू स्वप्न ऐकताच त्याना अर्थ सांगस? 16 योसेफ फारोले बोलना, मी कोण शे सांगनारा? फारोले शांती देणारं उत्तर परमेश्वरच दि. 17 मंग फारोनी योसेफले सांगं, मी स्वप्नमा नील नदीना काठवर उभा व्हतु. 18 तवय दखा, सात धष्टपुष्ट अनं सुंदर गायी नदीमाईन बाहेर निंघीसन लव्हाळीसमा चराले लागनात; 19 अनी त्यासनामांगतीन दुबळ्या अनी कुरूप अश सात गायी निंघन्यात; त्यासनासारख्या बेढब गायी सर्वा मिसर देशमा मी कधीच दखात नही. 20 ह्या दुबळ्या अनं कुरूप गायीसनी त्या पहिल्या सात पुष्ट गायीसले खाई टाकात. 21 त्या कुरूप गायीसनी तिसले खाई टाकात, तवय त्या तिसना पोटमा गयात अश दिसनच नही; पण पहिलासारख्याच त्या कुरूप राहिन्यात, मंग मी जागा व्हयनु. 22 परत मी आखो एक स्वप्न दखा, की, चांगला भरदार कणसं एकच ताटले वनात. 23 अनी त्यानामांगेन सुकेल, खुरटायेल अनं पुर्वना गरम झाकासघाई करपेल अस सात कणसं निंघनात. 24 अनी त्या सात खुरटायेल कणसंसनी त्या सात चांगला कणसंसले गिळी लिधं, हाई मी ज्योतिषसले सांगात, पण त्याना उलगडा करीन माले सांगनारा कोणीच नव्हता.
25 योसेफ फारोले बोलना, फारोले पडेल स्वप्न एकच शे; परमेश्वर जे काही कराव शे, ते त्यानी फारोले सांगेल शे. 26 त्या सात चांगल्या गायी म्हणजे सात वरीस शेतस; अनी सात चांगला कणसं म्हणजे सात वरीस शेतस; स्वप्न एकच शे. 27 मांगेन येयल सात दुबळ्या अनं कुरूप गायी अनी सुकेल अनं पुर्वना गरम झाकासघाई करपेल सात कणसं ह्या दुष्काळना सात वरीस शेतस. 28 हाई ती गोष्ट शे जी मी फारोले सांगी देयल शे, परमेश्वर जे काही कराव शे, ते त्यानी फारोले दखाडेल शे. 29 दख, सर्वा मिसर देशमा सुकाळना सात वरीस ई राहिना शेतस. 30 अनी त्यानानंतर दुष्काळना सात वरीस येतीन; तवय मिसर देशले सगया सुकाळना ईसर पडी, अनी दुष्काळमां देशना उजाड व्हयी. 31 पुढे जो दुष्काळ पडाव शे, त्यामुये सुकाळ व्हता की नव्हता त्यानं कोनलेच ध्यान रावाव नही, एवढं भयानक तो दुष्काळ राही. 32 हाई स्वप्न फारोले दोनदाव पडनं यानं कारण हाईच शे की, देवनी जे ठरायेल शे, ते देव लवकरच पुरा कराव शे.
33 तर आते फारोनी एकादा चतुर अनी शहाणा माणुस दखीसन त्याले मिसर देशवर नेमाले पाहिजे. 34 अनी फारोनी हाई करीसन देशवर अधिकारी नेमाले पाहिजे अनी सुकाळना सात वरीसमा मिसर देशमाधलं उत्पन्नना पंचमांश लेवानं. 35 हाऊ येनारा सुकाळना वरीसमा सर्वा प्रकारना अन्न वस्तु गोया करानं अनी नगरनगरमा अन्नना पुरवठाकरता धान्यना साठा फारोना ताबामा ठेवानं. 36 अनी हाई अन्न वस्तु दुष्काळना त्या सात वरीस करता उपयोगी राहतीन जो मिसर देशमा येवाव शे, त्यामुये दुष्काळमा देशना नाश व्हवावू नही.
योसेफ मिसर देशना मुख्य अधिकारी व्हस
37 हाई फारोले अनं त्याना सर्व सेवकसले लगेच पटनं. 38 तवय फारो आपला सेवकसले बोलना, ज्यानाठायी देवना आत्मा शे, अश ह्या मनुष्यनासारखा दुसरा कोणी सापडी का? 39 मंग फारो योसेफले बोलना, देवनी तुले ह्या गोष्टीसनी बुध्दी देयल शे, त्यामुये तुनासारखा चतुर अनं शहाणा दुसरा कोणीच नही शे. 40 तर आते तू मना घरना अधिकारी बनी जाय; तुना आज्ञाप्रमाणे मनी बठी प्रजा चाली, मी फक्त राजासनां पुरता तुनापेक्षा मोठा ऱ्हासु. 41 फारो योसेफले आखो बोलना, दख, मी तुले सर्वा मिसर देशवर नेमसं. 42 मंग फारोनी आपला बोटमाधली अंगठी काढीसन योसेफनी बोटमा घाली; त्याले तलम तागना वस्त्र घाली दिधं, अनी‍ त्याना गळामा सोनानी माळ घाली दिधी. 43 मंग त्यानी त्याले आपला मांगेना रथवर बसाडं, अनी मजुरा करं, अश त्या त्यानापुढे घोषणा करीसन चालाले लागनात अस त्यानी त्याले सर्व मिसर देशवर अधिकारी नेमं. 44 फारो योसेफले हाई बी सांगं, मी जरी फारो शे, पण तुना हुकुमशिवाय मिसर देशमा कोणी हात अनं पाय हालावु नही. 45 फारोनी योसेफना नाव सापनाथ-पानेह* अस ठेवं; अनी ओन आठेना याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हाई त्याले बायको करी दिधी, मंग योसेफ मिसर देशमा दौरा कराले लागना.
46 जवय योसेफ मिरसना राजा फारो यानापुढे जाईन उभा राहिना तवय तो तीस वरीसना व्हता, मंग योसेफ फारोना जोडेतीन निंघीसन सर्वा देशमा दौरा कराले लागना. 47 त्या सुकाळना सात वरीसमा जमीनले भरपुर पिक वनं. 48 म्हणीन त्यानी या सात वरीसमा मिसर देशमाधलं सर्वा प्रकारना अन्न वस्तु गोया करीसन नगर नगरमा गोया करी ठेवं; एक एक नगरना आसपासना पिक त्यानी त्या त्या नगरमा गोया करी ठेवं; 49 योसेफनी समुद्रना वाळूनागत धान्यना बराच साठा करी ठेवं; त्यानी मोजानं सोडी दिधं कारण त्यानं हिशाब ठेवानं कठीण व्हतं.
50 दुष्काळ पडाना पहिले ओन आठला याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हिनापाईन योसेफले दोन पोऱ्या व्हयनात. 51 योसेफनी आपला पहिला पोऱ्यानं नाव मनश्शे ठेवात; कारण तो बोलना, देवनी मना सर्वा क्लेश अनी मना बापना सर्वा घरानासना विसर पाडेल शे. 52 त्यानी दुसराना नाव एफ्राईम ठेवात; कारण तो बोलना, मना विपत्तीना देशमा देवनी माले फलद्रूप करेल शे. 53 मिसर देशमाधलं सुकाळना सात वरीस सरी गयात. 54 मंग योसेफनी सांगेल प्रमाणे दुष्काळना सात वरीस सुरू व्हयनात, तवय देशदेशमा दुष्काळ पडना, पण मिसर देशमा बठीकडे अन्नधान्य व्हता. 55 सगया मिसर देशनी उपासमार व्हवाले लागनी अनं लोके फारोनाजोडे अन्न मांगाले लागनात, तवय फारो सर्वा मिसरी लोकसले बोलना, योसेफकडे जा; तो तुमले सांगी तश करा. 56 जवय दुष्काळ सर्वा पृथ्वीवर पडना, तवय योसेफ कोठारं उघडीसन मिसरी लोकसले अन्न ईकाले लागना, कारण मिसर देशमा बी भयंकर दुष्काळ पडेल व्हता. 57 तवय देशदेशमाधला लोके धान्य ईकत लेवाकरता मिसर देशमा योसेफकडे गयात, कारण सर्वा पृथ्वीवर भयंकर कडक दुष्काळ पडेल व्हता.
41:8 दानीएल 2:2 41:40 प्रेषित 7:10 41:41 स्तोत्रसंहिता 105:21; प्रेषित 7:10 41:42 दानीएल 5:29 * 41:45 सापनाथ-पानेह परमेश्वर सांगस तु जीवता राहाय 41:51 मनश्शे विसर पाडनारा 41:52 एफ्राईम फलद्रूप 41:54 प्रेषित 7:11 41:55 योहान 2:5