5
प्रभुना आगमन करता तयार रहा
1 भाऊसवन अनी बहिणीसवन, काळ अनं येळ यानाबद्दल तुमले काही लिखाणी गरज नही.
2 कारण तुमले स्वतःले पक्क माहित शे की, जशा रातले चोर येस, तसाच प्रभुना दिन ई.
3 शांती शे, निर्भय शे अस त्या म्हणतस तवय गरोदर बाईले ज्याप्रमाणे अचानक वेदना व्हतस त्याप्रमाणे त्यासना अचानक नाश ई अनी त्या टिकावुच नहीत.
4 भाऊसवन अनी बहिणीसवन, त्या दिननी जसं चोर येस तसं तुमले धराले पाहिजे असा तुम्हीन अंधारमा नही शेतस.
5 कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत;
6 यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ऱ्हावाले पाहिजे.
7 झोपणारा रातले झोपतस अनी पिणारा रातले पितस;
8 पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला.
9 कारण आपलावर देवना क्रोध व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानाद्वारा आपलं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आपले नेमेल शे.
10 येशु आपलाकरता मरणा, यानाकरता की, तो ई तवय आपण जिवत राहिनुत किंवा मरेल राहिनुत तरी आपण त्यासनासंगे जिवत ऱ्हावाले पाहिजे.
11 म्हणीन तुम्हीन एकमेकसनं सांत्वन करा अनं एकमेकसनी मदत करा; अस तुम्हीन करीच राहिनात.
शेवटली सुचना अनी नमस्कार
12 भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन तुमले ईनंती करतस की, तुमनामा ज्या श्रम करतस, ख्रिस्ती जिवनमा तुमले सुचना देतस अनं तुमले बोध करतस त्यासना तुम्हीन सन्मान कराले पाहिजे.
13 अनी त्यासना काममुये त्यासले प्रेमतीन भरपुर मान देवाना. तुम्हीन आपसमा शांतीतीन रहा.
14 भाऊसवन, तुमले बोध करस की, आळशी लोकसले ताकिद द्या, ज्या कमीधीरना शेतस त्यासले धीर द्या, अशक्तसले आधार द्या, सर्वाससंगे सहनशीलतातीन वागा.
15 हाई ध्यानमा ठेवा की, कोणी कोण वाईटबद्दल वाईट करानं नही म्हणीन जपीन रहा, अनी कायम एकमेकसनं अनं सर्वासनं चांगलं करत रहा
16 कायम आनंदमा रहा;
17 कायम प्रार्थना करा;
18 सर्व स्थितीमा उपकारस्मरण करा; कारण तुमना जिवनबद्दल ख्रिस्त येशुमा देवनी ईच्छा हाईच शे.
19 पवित्र आत्माले विझाडु नका;
20 परमेश्वर कडतीन येणारा संदेशना धिक्कार करू नका;
21 सर्व गोष्टीसनी पारख करा; चांगलं ते धरा;
22 वाईटना प्रत्येक प्रकारपाईन दुर रहा.
आशिर्वाद
23 शांतीना देव स्वतः तुमले परिपूर्णतातीन पवित्र करो; अनी आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना येवाना येळले तुमना आत्मा, जीव अनं शरीर ह्या निर्दोष असा राखाले पाहिजे
24 तुमले पाचारण करनारा ईश्वसनीय शे; तो हाई करीच.
25 भाऊसवनं अनी बहिणीसवन आमनाकरता प्रार्थना करा.
26 सर्व ईश्वासणारासले परमेश्वरना प्रेममा शांतीतीन नमस्कार करा
27 मी तुमले प्रभुना अधिकारतीन ईनंती करीसन सांगस की, हाई पत्र सर्व ईश्वासु भाऊसले वाचीन दखाडामा येवो.
28 आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमनासंगे ऱ्हावो.