पौलाने लिहिलेले थेस्सलनीकरास दुसरे पत्र
पौलनी लिखेल थेस्सलनीकरसले दुसरं पत्र
वळख
हाई थेस्सलनीकरसले लिखेल दुसरं पत्र जे पौलनी लिखेल व्हतं१:१ पहिलं पत्र लिखाना लगेच नंतर त्यानी हाई पत्र जवळजवळ ख्रिस्तना जन्मना ५१ वरीस नंतर त्यानी हाई पत्र लिखं. जवय त्यानी हाई पत्र लिखं तवय तो करिंथ शहरमा व्हता, हाई थेस्सलनिकानी मंडळी पौलनी आपली दुसरी मिशनरी फेरीमा स्थापन करीप्रेषित १७:१-१० प्रेषितसना काम या पुस्तकमा लिखेल शे की, हाई मंडळी यहूदी अनी गैरयहूदीसनी बनेल व्हती.
हाई मंडळीना लोके शेवटली येळबद्दल अनी प्रभुनं परत येणं यानाबद्दल ऐकाकरता बराच उत्सुक व्हतात याकरता पौल आपला दोन्ही पत्रसमा या गोष्टीसना उल्लेख करस अनी याबद्दल चर्चा करस हाई दुसरं जे पत्र शे आर्धापेक्षा जास्त भागमा शेवटला काळबद्दल शे, आठे पौल ज्या आळशी शेतस त्यासले बी ताकिद देस. अनी तो हाई पण सांगस की, प्रत्येकनी आपलं पोट भराकरता काम कराले पाहिजे. ३:६-१०
रूपरेषा
१. पौल स्वतःना अनी आपला सहकारीसना वळख देस. १:१-२
२. पौलना परमेश्वरले थेस्सलनिकानी मंडळीबद्दल धन्यवाद देस अनी त्यासनाकरता प्रार्थना करस. १:३-१२
३. शेवटला काळबद्दल सुचना अध्याय. २
४. आळशीसना विरोधमा अनी कष्ट कराबद्दल पौलनं शिक्षण. ३:१-१५
५. पौलना मंडळीले परत नमस्कार. ३:१६-१८
1
1 मी पौल, सिल्वान अनं तीमथ्य यासनासंगे हाई पत्र लिखस, देव आपला पिता अनं प्रभु येशु ख्रिस्तना लोकसले ज्या थेस्सलनीकरसनी मंडळीमा शेतस हिले;
2 देवबाप अनं प्रभु ख्रिस्त यानापाईन तुमले कृपा अनी शांती असो.
न्यायना दिन
3 भाऊसवन अनी बहिणीसवन, आम्हीन कायम तुमनाबद्दल देवनं उपकारस्मरण कराले पाहिजे अनी हाई योग्यच शे; कारण तुमना ईश्वास भलताच वाढी राहीना अनी तुमना मझार सर्वासमा प्रत्येकनं एकमेकसवरलं प्रेम वाढी राहिनं;
4 यावरतीन तुमना सर्व छळ अनं ज्या संकट तुम्हीन भोगी राहीनात त्यानाबद्दल तुमनी सहनशक्ती अनं ईश्वास यानाबद्दल देवन्या मंडळीसमा आम्हीन बी तुमनाबद्दल अभिमान बाळगतस.
5 हाई परमेश्वरना योग्य न्यायनं प्रमाण शे की तुम्हीन परमेश्वरना राज्यकरता योग्य ठराले पाहिजे.
6 कारण परमेश्वरकडे हाऊ न्याय शे की जो तुमले क्लेश देतस त्यासले बदलामा क्लेश दि.
7 जो तुमले क्लेश व्हस, त्या आमनासंगे शांती भेटी, तर ते प्रभु येशु आपला सामर्थ्यना दूतस संगे स्वर्गमातिन अग्नीज्वाला सारखं विशेष असा प्रकट व्हवाना येळले व्हई.
8 तर ज्या देवले वळखतस नही, अनी आपला प्रभु येशु ख्रिस्तनी सुवार्ता मानतस नही, त्यासले तो दंड दि.
9 तवय त्या प्रभुना समोरतीन अनी त्याना सामर्थ्यना गौरवपाईन दुर व्हईसन, त्यासले युगानुयुगना दंड भेटी.
10 हाई त्या दिन व्हई जवय तो आपला पवित्र लोकसमा गौरव मिळाकरता अनी सर्व ईश्वास करनारासमा आश्चर्यनं कारण व्हवाले पाहिजे; तुम्हीन बी त्यासनामा राहशात कारण तुम्हीन आमना साक्षवर ईश्वास ठेवा.
11 यानाकरता आम्हीन तुमनाकरता कायम अशी प्रार्थना करतस की आपला देवनी तुमले व्हयेल पाचारणले योग्य अस मानाले पहिजे अनी चांगुलपणकरता तुमनी सर्व ईच्छा अनं ईश्वासनं कार्य सामर्थ्यतीन पुरं कराले पाहिजे.
12 यानाकरता की आपला देव अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कृपातीन आपला प्रभु येशु “याना नावले गौरव अनं तुमले त्यानामा गौरव मिळाले पाहिजे.”