9
येशु जन्मांध माणुसले बरा करस
मंग जातांना येशुनी एक जन्मांध *माणुसले दखं. तवय त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “गुरजी, यानी आंधया जन्मले यावं अस पाप कोणी करं? त्यानी की, त्याना मायबापनी?”
येशुनी उत्तर दिधं, “यानी किंवा याना मायबापनी पाप करं अस नही, तर यानामा देवनं कार्य प्रकट व्हवाले पाहिजे म्हणीसन हाऊ आंधया जन्मना. माले ज्यानी धाडेल शे, त्यानं काम दिन शे तोपावत आपण कराले पाहिजे; रात व्हवाव शे त्यामा कोणाघाईच कामकरता येवाव नही. मी जगमा शे, तोपावत मी जगना प्रकाश शे.”
अस बोलीन येशु जमीनवर थुंकना, थुंकीघाई त्यानी चिखल करा; तो चिखल त्याना डोयाले लावा. अनी त्याले सांगं, “जाय अनी शिलोह तळामा धोय,” मंग त्यानी जाईन तोंड धुवानंतर तो डोळस व्हईसन परत वना.
यावरतीन त्याना शेजारी अनी ज्यासनी त्याले भिकारी अस पहिले दखेल व्हतं त्या बोलनात, “बठीसन भिक मांगणारा तो हाऊच शे नही का?”
काहीजण बोलनात, “तो हाऊच शे,” पण बाकीना बोलनात, नही, तो त्यानामायक शे;
तो माणुस बोलना, “मी तोच शे.”
10 यावरतीन त्यासनी त्याले सांगं, “तुना डोया कसा उघडनात?”
11 तो बोलना, “येशु नावना माणुसनी चिखल करीसन, मना डोयासले लावा, अनी माले सांगं, ‘शिलोहवर जाईन धोय’ मी जाईन धोवात अनी माले दिसाले लागनं.”
12 तवय त्यासनी त्याले ईचारं, “तो कोठे शे?” तो बोलना, “माले माहीत नही.”
परूशीस कडतीन तपासनी
13 मंग जो पहिले आंधया व्हता त्याले लोके परूशीसकडे लई गयात. 14 ज्या दिन येशुनी चिखल करीसन त्याना डोया उघडात, तो दिन यहूदीसना शब्बाथ दिन व्हता. 15 यामुये परूशीसनी त्याले परत ईचारं, “तुले दृष्टी कशी वनी?” तो त्यासले बोलना, “त्यानी मना डोयाले चिखल लावा, तो मी धोवानंतर माले दिसाले लागनं.”
16 यावरतीन परूशीसमातील काहीजण बोलनात, “तो माणुस देवपाईन नही, कारण तो शब्बाथ दिन पाळस नही.” दुसरा बोलनात, “पापी माणुसकडतीन असा चमत्कार कशा कराई?” अशी त्यासनामा फुट पडनी.
17 यामुये त्या परत त्या आंधया माणुसले बोलनात, “त्यानी तुना डोया उघडात तर त्यानाबद्दल तुनं काय म्हणनं शे?” त्यानी सांगं, “तो संदेष्टा शे”
18 यहूदी अधिकारीसनी दृष्टी प्राप्त व्हयेल त्या माणुसना माय बापले बलाईन ईचारपुस करापावत तो आंधया व्हता आते डोळस व्हई जायेल शे, हाई खरं मानं नही. 19 त्यासनी त्यासले ईचारं, “जो तुमना पोऱ्या आंधया जन्मना अस तुम्हीन म्हणतस तो हाऊच का? तर त्याले आते कसं दखास?”
20 त्याना मायबापनी उत्तर दिधं, “हाऊ आमना पोऱ्या शे अनं तो आंधया जन्मना हाई आमले माहीत शे. 21 तरी बी त्याले आते कसं दखास हाई आमले माहीत नही, किंवा त्याना डोया कोणी उघडात हाई बी आमले माहीत नही, त्यालेच ईचारा; तो समजदार शे, तो स्वतःबद्दल सांगी!” 22 त्याना मायबाप यहूदी अधिकारीसले घाबरेत म्हणीसन त्यासनी अस सांगं, कारण येशु हाऊ ख्रिस्त शे अस जर कोणी स्विकारं तर त्याले सभास्थानमातीन काढी टाकानं अशी यहूदीसनी पहिलेच एकी करेल व्हती. 23 यामुये त्याना मायबापनी सांगं, “तो समजदार व्हयेल शे; त्यालेच ईचारा!”
24 मंग जो माणुस पहिले आंधया व्हता त्याले त्यासनी दुसरींदाव बलाईन सांगं, “देवना समोर हाई शपथ ले अनी आमले खरं सांग! आमले माहीत शे की ज्यानी तुले बरं करं तो माणुस पापी शे.”
25 यावरतीन त्यानी उत्तर दिधं, “तो पापी शे किंवा नही हाई माले माहीत नही; पण माले एक माहीत शे की पहिले मी आंधया व्हतु अनी आते माले दिसस.”
26 त्यासनी त्याले ईचारं, “त्यानी तुले काय करं? त्यानी तुले बरं कसं करं तुना डोया कसा उघडात?”
27 त्यानी त्यासले उत्तर दिधं, “आत्तेच मी तुमले सांगं तरी तुम्हीन ऐकं नही; परत ऐकानी ईच्छा का बरं करतस? तुम्हीन बी त्याना शिष्य व्हवाले दखी राहिनात का?”
28 तवय त्यासनी त्याना अपमान करीसन सांगं, “तु त्याना शिष्य शे; पण आम्हीन मोशेना शिष्य शेतस. 29 देव मोशेसंगे बोलेल शे हाई आमले माहीत शे; पण यानाबद्दल आमले माहीत नही हाऊ कोठला शे!”
30 त्या माणुसनी उत्तर दिधं, “हाईच मोठं आश्चर्य शे की तो कोठला शे! हाई तुमले माहीत नही, पण त्यानी तर मना डोया उघडात! 31 आपले माहीत शे की देव पापी लोकसनं ऐकस नही; तर जो कोणी देवना आदर करस अनी त्याना ईच्छाप्रमाणे वागस त्यानं तो ऐकस. 32 जन्मांधना डोया कोणी उघडात, अस युगना सुरवात पाईन कधीच ऐकामा येल नव्हतं. 33 हाऊ जर देवपाईन नही ऱ्हाता तर ह्यानाघाई काहीच व्हतं नही.”
34 त्यासनी त्याले सांगं, “तु तर पापमाच जन्मेल शे अनी तु आमले शिकाडस का?” मंग त्यासनी त्याले सभास्थानमातीन बाहेर हाकली दिधं.
आत्मिक आंधयपण
35 त्यासनी त्याले बाहेर हाकली दिधं, हाई ऐकावर येशुनी त्याले भेटीन ईचारं, “तु मनुष्यना पोऱ्यावर ईश्वास ठेवस का?”
36 त्या माणुसनी उत्तर दिधं, “प्रभुजी, असा तो कोण शे की मी त्यानावर ईश्वास ठेऊ!”
37 येशुनी त्याले सांगं, “तु त्याले दखेल शे अनी तो एक असा शे जो आते तुनासंगे बोली राहीना.”
38 तो बोलना, “प्रभुजी! मी ईश्वास ठेवस” अनी त्यानी येशु समोर नमन करं.
39 तवय येशु बोलना, “मी न्यायनिवाडा कराकरता या जगमा वनु, यानाकरता की ज्यासले दखास नही त्यासनी दखावं, अनी ज्यासले दखास त्यासनी अंधयं व्हावं.”
40 परूशीसमातील काहीजण त्यानाजोडे व्हतात त्यासनी हाई ऐकीन त्याले ईचारं, “आम्हीन बी आंधया शेतस का?”
41 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “जर तुम्हीन आंधया ऱ्हातात तर तुमनामा कोणतच पाप नही ऱ्हातं; पण आमले दखास अस तुम्हीन आते म्हणतस, म्हणीन तुमनं पाप तसच ऱ्हास.”
* 9:1 जन्मांध जन्मपाईन आंधया 9:5 मत्तय ५:१४; योहान ८:१२ 9:5 मत्तय ५:१४; योहान ८:१२ 9:7 शिलोह नावना अर्थ म्हणजे धाडेल