11
यहोशवानी याबीन अनी त्याना सहकारीसले हरावं
हाई ऐकीसन हासोरना राजा याबीन यानी मादोनना राजा योबाब अनी शिम्रोनना राजा अनी अक्षाफाना राजा यासले, त्याप्रमाणे उत्तर दिशाले डोंगराळ भागमां, किन्नेरोथना दक्षिणले अराबामां, तळवट अनी पश्चिमले दोराना माळामाधला राजासले, अनी पुर्वेले अनी पश्चिमले कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी अनी डोंगरकडला यबुसी अनी हर्मोन पहाडना तळपान मिस्पा प्रांतमां राहानारा हिव्वी यासले बलावनं धाडं. तवय त्या बठा आपला सेन लिसन सागरना काठले वाळुनासारखा अगणित बाहेर निघनात; त्यासनासंगे घोडा अनी रभ बराच व्हतात. हया बठा राजासनी एकजागे व्हयीसनं इस्त्राएलनासंगे लढाकरता मेरोम नावना तलावना जोडे तळ दिदा.
तवय परमेश्वर यहोशवाले बोलना, त्यासले भ्याऊ नको, कारण सकाय हाई येळले मी त्या बठासले इस्त्राएलना हातमां दिसन त्यासना संहार करसू; तवय तु त्यासना घोडासना मांडयासना शिर तोडी टाकं अनी रथ आगमां जायी टाकात. तवय यहोशवा बठा योध्दयासनीसंगे मेरोम सरोवरपान आचानक ईसन त्यासना तुटी पडना. परमेश्वरनी त्यासले इस्त्राएलना हातमां दिद्, त्यासनी त्यासले मार दिसनं सीदोन महानगरपावोत अनी मिस्रोपोथ-माईमापावोत अनी पुर्वले मिस्पा खोरापावोत त्यासना पाठलाग करा अनी त्यासले मारी टाक; त्यासमाधला एकलेबी जीवत राहू दिद् नही. परमेश्वरनी सांग व्हतं त्याप्रमाणे यहोशवानी त्यासनं करं; त्यानी त्यासना घोडासना मांडयासना शिरा* तोडयात अनी त्यासना रथ आगमां जायी टाकात.
10 त्या येळले यहोशवानी मांगे परतीसनं हासोर लिद्, अनी त्याना राजाले तलवारघाई मारी टाक; आगोदर हासोर हया त्या राष्ट्रमां परमुख व्हतात. 11 जेवढा जनावर तठे राहात व्हतात त्या बठासना तलवारघाई संहार करीसनं कोणताच जनावर जीवत राहू दिद् नही; अनी त्यानी हासोर हयाले आग लाईसनं ते जायी टाकं.
12 परमेश्वरना सेवक मोशे याना आज्ञाप्रमाणे त्या राजासना बठा नगर अनी त्यासना बठा राजा हस्तगत करीसनं यहोशवानी त्यासना तलवारघाई संहार करीसनं बठकाही नाश करी टाकं. 13 तरी बी ज्या नगर टेकडीवर बसेल व्हतात त्या इस्त्राएल लोकसनी जाळं नही; पण हासोर नगरले यहोशवानी जाळी टाकं; 14 त्या नगरमाधला बठी मालमत्ता अनी गुरेढोरे इस्त्राएल लोकेसनी लुटी लिद्, पण तलवार चालाडीसनं मनुष्यना नि:पात करं, एकबी जनावर जीवत राहू दिद नही. 15 परमेश्वरनी आपला सेवक मोशे याले आज्ञा कराप्रमाणे मोशेनी यहोशवाले सांग; अनी त्याप्रमाणे यहोशवानी करं. परमेश्वरनी मोशेले सांगेल कोणतीबी गोष्ट करावाचून त्यानी सोडं नही.
यहोशवानी लियेल प्रदेश
16 या परकारं यहोशवानी डोंगरी मुलूख, बठा दक्षिण देश, बठा गोशेन प्रांत, तळवट, अराबा, इस्त्राएलना डोंगराळ परदेश अनी त्यानी तळवट हाई लिदी. 17 सेईरना वाटपान हालाक डोंगरपाईन हर्मोन पर्वततळपान लबानोन खोरामाधला बाल-गाद आठेना बठा मुलूख अनी त्यामाधला राजा त्यानी हस्तगत करं, अनी त्यासना मोड करीसनं त्यासले मारी टाक. 18 त्या बठा राजासनासंगे यहोशवानी बराच काळ युध्द करं. 19 गिबोनमां राहानारा हिळयासले सोडीसन इस्त्राएल लोकेसनीसंगे सल्ला करं अस एक बी नगर नव्हतं; त्या बठा त्यानी लढाई करीसनी जिंकी लिधात. 20 परमेश्वरनं मानस अस व्हतं की त्यानी मोशेले सांगाप्रमाणे त्यासना निखालस नि:पात करानं, त्यासले काहीच दयामाया नही दखाडता त्यासना संहार करानं, म्हणीसनं त्यानी त्यानं कठीण करं अनी त्या इस्त्राएलनासंगे युध्द कराले बाहेर निघनात. 21 त्या येळले यहोशवानी पहाडी देशमां जाईसनं हेब्रोन, दबीर अनी अनाब यामाधला अनी यहुदा अनी इस्त्राएल यासना बठा डोंगराळ परदेशमां राहानारा अनाकी लोकेसना नाश करा अनी त्यासना अनी त्यासना नगरना बठा सत्यानाश करी टाका. 22 इस्त्राएल लोकसना देशमां कोणी अनाकी लोके जीवत राहीना नहीत; पण गज्जा, गथ अनी अश्दोद यामाधला थोडा लोके जीवत राहीनात. 23 परमेश्वरनी मोशेले सांगं व्हतं त्याप्रमाणे यहोशवानी बठा देश लिदात अनी तो इस्त्राएल लोकेसना वंशना नियमप्रमाणे त्यासले वाटीसनं वतन करी दिधा; तवय देशले युध्दपाईन आराम भेटना.
* 11:9 मांडयासना शिरा गुडघानी नस 11:20 अनुवाद 7:16