16
अन्यायी कारभारी
मंग येशुनी आपला शिष्यसले सांगं, कोणी एक श्रीमंत माणुस व्हता अनं त्याना एक कारभारी व्हता; त्या कारभारी बद्दल त्याना मालककडे अस सांगामा येल व्हतं की, हाऊ तुनी सर्वी संपत्ती उडाई राहिना, तवय त्यानी त्याले बलाईसन सांगं, तुनाबद्दल मी हाई काय ऐकी राहिनु? तु आपला कारभारना माले हिशोब दे; कारण यानापुढे तु कारभारी ऱ्हावावु नही. मंग कारभारीनी आपला मनमा ईचार करा, मना मालक तर मनापाईन कारभार काढी लेनार शे, तर मी आते काय करू? मनामा आते खड्डा खंदानी ताकद नही; भीक मांगानी तर लाज वाटस. माले आते समजणं मी काय कराले पाहिजे, म्हणजे कामवरतीन काढावर लोके आपला घरमा मनं स्वागत करतीन.
मंग त्यानी आपला मालकना प्रत्येक कर्जदारले बलावं अनी पहिलाले ईचारं, मना मालकनं तुनावर कितलं कर्ज शे? तो बोलना, शंभर मण तेल, त्यानी त्याले सांगं, हाई तुनं करारपत्र ले अनी लवकर बशीसन यानावर पन्नास मण लिख. नंतर दूसराले ईचारं, तुनावर कितलं कर्ज शे? तो बोलना, शंभर खंड्या गहु तो त्याले बोलना, हाई तुनं करारपत्र ले अनं यानावर ऐंशी लिख.
अन्यायी कारभारीना चतुरपणा दखीन त्याना मालकनी त्याले शाब्बासकी दिधी; कारण हाई युगना लोके आपलामायक लोकससंगे व्यवहार करामा प्रकाशना लोकसपेक्षा जास्त चतुर शेतस.
आखो येशु त्यासले बोलना, संसारना धनतीन आपलाकरता मित्र बनाडी ल्या; हाई असाकरता की, ते जवय नष्ट व्हई तवय त्यासनी तुमले सार्वकालिक निवासस्थानमा लेवाले पाहिजे. 10 जो अगदी धाकली गोष्टीसमा ईश्वासु ऱ्हास तो बऱ्याच गोष्टीसबद्दल ईश्वासु ऱ्हास; अनी जो अगदी धाकली गोष्टीसमा अन्यायी ऱ्हास तो बऱ्याच गोष्टीसबद्दल अन्यायी ऱ्हास. 11 म्हणीन तुम्हीन जर संसारना धनबद्दल अईश्वासु राहिनात, तर जे खरं धन शे ते तुमले कोण सोपी दि? 12 अनी तुम्हीन दुसराना धनबद्दल जर ईश्वासु नही राहिनात तर जे तुमनं स्वतःनं शे ते तुमले कोण दि? 13 कोणता बी नोकर दोन मालकसनी सेवा करू शकस नही; कारण तो एकसंगे नफरत करी अनं दूसरावर प्रेम करी; नही तर एकले धरी राही अनं दूसराले तुच्छ मानी. म्हणीन तुम्हीन देवनी अनी धननी सेवा करू शकतस नही.
येशु परूशीसना विरोध करस
(मत्तय ११:२-१३; ५:३१-३२; मार्क १०:११-१२)
14 जवय परूशीसनी हाई सर्व ऐकं, तवय त्यासनी येशुले टोमना मारा कारण त्या धनना लोभी व्हतात. 15 येशु त्यासले बोलना, तुम्हीन स्वतःले लोकसनापुढे नितीमान मनी लेणारा शेतस, पण देव तुमनं मनले वळखस; कारण माणसंसले जे योग्य वाटतस ते देवना नजरमा अयोग्य शे. 16 बाप्तिस्मा करनारा योहानपावत, मोशेनं नियमशास्त्र अनं संदेष्टा व्हतात; तवयपाईन देवना राज्यनी सुवार्ता सांगामा ई ऱ्हायनी अनी प्रत्येक माणुस त्यामा जोर लाईन प्रवेश करस. 17 नियमशास्त्रमधला एक बी कानामात्रा रद्द व्हवापेक्षा आकाश अनं पृथ्वी गायब व्हणं सोपं शे. 18 जो कोणी आपली बायकोले सोडीसन दूसरीसंगे लगीन करस तो व्यभिचार करस; अनी नवरानी टाकेल बाईसंगे जो लगीन करस तो बी व्यभिचार करस.
श्रीमंत माणुस अनं गरीब लाजरस
19 कोणी एक श्रीमंत माणुस व्हता; तो भलता महागडा कपडा घाले, अनी रोज वटमा राहे. 20 त्या श्रीमंत माणुसना दारजोडे फोडसना आजार व्हयेल लाजरस नावना एक गरीब माणुसले लई येत; 21 त्या श्रीमंत माणुसना मेजवरीन खाल जे पडी ते खाऊ अशी त्यानी ईच्छा राहे; तसच कुत्रा बी ईसन त्याना फोडं चाटेत.
22 मंग अस व्हयनं की तो गरीब माणुस मरी गया, अनी देवदूतसनी त्याले स्वर्गना मेजवानीमा अब्राहाम जोडे आणीसन बसाडं श्रीमंत बी मरना त्याले पुरी दिधं. 23 मंग श्रीमंत माणुस मृत्युलोकमा यातना भोगी राहींता, तवय त्यानी आपला डोया वर करीसन अब्राहाम अनं त्यानाजोडे लाजरस यासले दुरतीन दखं. 24 तवय तो हाक मारीन बोलना, हे बाप अब्राहाम, मनावर दया करीसन लाजरसले धाड, ते यानाकरता की तो आपला बोटना टोक पाणीमा बुडाईन मनी जिभले थंड करी; कारण ह्या आगमा मी यातना भोगी राहीनु.
25 तवय अब्राहाम बोलना, पोऱ्या तुले तुना आयुष्यनं सुख खुप मिळनं, तसच लाजरसले त्यानं दुःख खुप मिळनं, त्यानी आठवण तु कर; आते याले आठे सुख भेटी ऱ्हायनं अनी तु त्रास भोगी राहीना. 26 यानाशिवाय ज्या आठेन तुमनाकडे येवाले दखतस, त्यासनी जावाले नको म्हणीसन अनी तठेन कोणी आमनाकडे येवाले नको म्हणीसन आमनामा अनी तुमनामा मोठी दरी तयार करेल शे. 27 मंग तो श्रीमंत माणुस बोलना, हे बाप, अब्राहाम, मी ईनंती करस, की, तु लाजरले मना बापना घर धाड; 28 कारण तठे मना पाच भाऊ शेतस; त्यासनी तरी या मृत्युलोकमा येवाले नको, म्हणीसन त्यानी त्यासले हाई ताकिद देवाले पाहिजे. 29 अब्राहाम त्याले बोलना, त्यासनाजोडे मोशेना नियम अनं संदेष्टासना पुस्तकं शेतस, त्या त्यासले ताकिद देतीन, त्यासनं तुना भाऊसनी ऐकाले पाहिजे. 30 श्रीमंत माणुस बोलना, हे बाप अब्राहाम, हाई पुरं नही; मरेल मातीन ऊठीसन जर कोणी त्यासनाकडे गया तर त्या पश्चाताप करतीन. 31 अब्राहाम त्याले बोलना, जर त्या मोशेनं अनं संदेष्टासनं ऐकतस नही तर मरेलस मातीन कोणी ऊठीसन त्यासले सांगाले गया तर त्यानं बी त्या ऐकावुत नहीत.
16:13 मत्तय ६:२४ 16:16 मत्तय ११:१२,१३ 16:17 मत्तय ५:१८ 16:18 मत्तय ५:३२; १ करिंथ ७:१०,११