22
येशुले माराना कट
(मत्तय २६:१-५; मार्क १४:१-२)
बेखमीर भाकरना सण, ज्याले वल्हांडण म्हणतस, तो जोडे येल व्हता; तवय मुख्य याजक अनं शास्त्री या येशुना घात कसा कराना याना ईचार करी राहींतात; कारण त्यासले लोकसनी भिती वाटी राहिंती.
यहुदा ईश्वासघात करस
(मत्तय २६:१४-१६; मार्क १४:१०-११)
तवय बारा शिष्यसमधला एक यहूदा ज्याले इस्कर्योत म्हणेत, त्यानामा सैतान शिरना; अनं तो मुख्य याजक अनं मंदिरना शिपाई यासनाजोडे निंघी गया अनी येशुले त्यासना हातमा कसं धरी देवानं यानाबद्दल त्यासनासंगे बोलनं करं. तवय त्यासले आनंद व्हयना अनी त्यासनी त्याले पैसा देवानं ठरायं. त्याले त्यासनी अट मंजुर व्हयनी अनी जठे लोकसनी गर्दी ऱ्हावावु नही तठे येशुले एकांतमा धरी देवानी संधी तो शोधाले लागना.
येशुनी वल्हांडण सणना जेवणनी तयारी
(मत्तय २६:१७-२५; मार्क १४:१२-२१; योहान १३:२१-३०)
बेखमीर भाकरना सणना तो दिन वना जवय वल्हांडणना यज्ञकरता कोकरूना बळी देतस. तवय येशुनी पेत्र अनं योहान यासले अस सांगीसन धाडं की, “आपलाकरता वल्हांडण सणनं जेवण खावाकरता तुम्हीन जाईसन तयारी करा.”
त्या त्याले बोलनात, “आम्हीन त्यानी तयारी कोठे कराले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे?”
10 त्यानी त्यासले सांगं, दखा, तुम्हीन नगरमा जावावर पाणीनी घागर लई जाणारा एक माणुस तुमले दखाई; तो ज्या घरमा जाई त्यानामांगे तुम्हीन पण जा; 11 अनी त्या घरना मालकले अस सांगा, गुरजी, तुमले सांगं की, माले मना शिष्यसंगे वल्हांडणनं जेवणकरता ई अशी पाहुणचार करानी खोली कोठे शे? 12 मंग तो तुमले सजाडेल वरली खोली दखाडी, तठे तुम्हीन भोजननी तयारी करा.
13 तवय त्या गयात अनं येशुनी सांगेलप्रमाणेच त्यासले दखायनं; अनी त्यासनी वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
शेवटलं भोजन
(मत्तय २६:२६-३०; मार्क १४:२२-२६; १ करिंथ ११:२३-२५)
14 मंग येळ व्हयनी तवय येशु जेवणले बसना अनं त्यानासंगे प्रेषित बी बसनात. 15 तवय तो त्यासले बोलना, “मी दुःख भोगाना पहिले हाई वल्हांडणन सणनं जेवण तुमनासंगे करावं अशी मनी भलतीच ईच्छा व्हती! 16 कारण मी तुमले सांगस की, देवना राज्यमा हाई पुर्ण व्हस नही तोपावत मी हाई जेवण परत करावु नही.”
17 मंग प्याला हातमा लिसन अनं देवना उपकार मानीन येशु बोलना, “हाऊ ल्या अनी आपसमा वाटी ल्या; 18 कारण मी तुमले सांगस की, देवना राज्य येस नही तोपावत मी यानापुढे द्राक्षरस पेवाऊ नही. 19 मंग त्यानी भाकर लिसन अनं देवना उपकार मानीसन तीले मोडं अनी त्यासले ती दिसन सांगं, हाई मनं शरीर शे; ते तुमनाकरता देवाई जाई राहिनं मना स्मरणार्थ हाई करा. 20 मंग जेवण व्हवावर त्यानी प्याला लिसन सांगं, हाऊ प्याला मना ‘रंगतमा’ नवा ‘करार’ शे. ते रंगत तुमनाकरता ओताई राहिना शे; 21 पण दखा, माले धरीसन देणाराना हात मनाबरोबर मेजवर शे! 22 मनुष्यना पोऱ्या ठरेल येळनाप्रमाणे जाई हाई खरं; पण ज्याना हाततीन त्याले धरी देतीन त्या माणुसनी कशी अवस्था व्हई!”
23 तवय आपलामातीन जो अस कराणार शे तो कोण व्हई, याना त्या आपसमा चर्चा कराले लागनात.
सगळासमा महान कोण
24 आखो, आपलामा कोणले महान मानतस, याबद्दल शिष्यसमा वाद व्हयना. 25 तवय येशुनी त्यासले बलाईसन सांगं, “गैरयहूदीसना राजा त्यासनावर हुकूमशाही चालाडतस अनी ज्यासले त्यासनावर अधिकार ऱ्हास, त्यासले ‘परोपकारी’ म्हणतस; 26 पण तुम्हीन तसं ऱ्हावानं नही, तर तुमनामा जो मोठा शे, त्यानी सर्वासमा धाकला बनीन ऱ्हावानं; अनं जो पुढारी शे, त्यानी सेवा करनारानामायक व्हवानं. 27 महान कोण शे, जेवणले बशेल की सेवा करनारा? जेवणले बशेल की, नही? मी तर तुमनामा सेवा करनारानामायक शे.”
28 “अनी मनी परिक्षामा मनासंगे टिकी राहनारा तुम्हीनच शेतस; 29 जसं मना बापनी माले राज्यवर अधिकार देयल शे, तसाच अधिकार मी पण तुमले दिसु. 30 यानाकरता की, तुम्हीन मना राज्यमा मना मेजवर खावानं अनं प्यावानं, अनी राजासनवर बसीन इस्त्राएलना बारा वंशसना न्याय कराना.”
येशुनी पेत्रकरता करेल भविष्यवाणी
(मत्तय २६:३१-३५; मार्क १४:२७-३१; योहान १३:३६-३८)
31 शिमोन, शिमोन! दख! तुमले सर्वासले पारखाकरता सैताननी परवानगी मांगी लियेल शे; वाईटसमातीन चांगलासले येगळा कराकरता जसं की शेतकरी भुशामातीन गहु येगळा करस. 32 पण मी तुनाकरता प्रार्थना करेल शे की, तुना ईश्वास ढळाले नको अनी जवय तू मनाकडे वळशी, तवय तु तुना भाऊसले हिम्मत दे.
33 पेत्र बोलना, “प्रभुजी, मी तुमनासंगे कैदखानामा जावाले अनं मराले बी तयार शे!”
34 येशु बोलना, “पेत्र, मी तुले सांगस, माले वळखस नही अस तू तीनदाव सांगस नही तोपावत पहाटले कोंबडा कोकावणार नही.”
येशुबद्दलना भविष्यवाणीनं पुरं व्हणं
35 आखो त्यानी त्यासले सांगं, “मी तुमले थैली, झोळी अनं पायजोडा यासना शिवाय धाडं, तवय तुमले काही कमी पडनं का?” त्या बोलनात, “काहीच नही.” 36 येशुनी त्यासले सांगं, पण आते ज्यासनाजोडे थैली शे त्यानी ती संगे लेवानी; तसच झोळी पण लेवानी अनी ज्यानाजोडे तलवार नही त्यानी आपला कपडा ईकीसन ती ईकत लेवानी. 37 मी तुमले सांगस, “तो अपराधीसमा गनाई जायेल व्हता,” असा जो शास्त्रलेख शे तो “मनाबद्दल पुर्ण व्हणं आवश्यक शे, कारण मनाबद्दलनाच गोष्टी पुर्ण व्हई राहीनात.” 38 त्या बोलनात, “प्रभुजी, दखा! आठे दोन तलवारी शेतस.” तो त्यासले बोलना, “ठिक शे!”
जैतुनना डोंगरवर येशुनी प्रार्थना
(मत्तय २६:३६-४६; मार्क १४:३२-४२)
39 मंग येशु शहर बाहेर ईसन आपला रोजप्रमाणे जैतुनना डोंगरकडे गया अनं त्याना शिष्य बी त्याना मांगेमांगे गयात. 40 त्या तठे येवावर त्यानी त्यासले सांगं, “तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीसन प्रार्थना करा.” 41 मंग त्यासनापाईन दगड जितला दूर फेकामा ई इतला दुर तो गया; अनी त्यानी गुडघा टेकीन अशी प्रार्थना करी; 42 “हे बापा, तुनी ईच्छा व्हई तर हाऊ दुःखना प्याला मनापाईन दूर कर, तरी मना ईच्छाप्रमाणे नही, तर तुना ईच्छाप्रमाणं होऊ दे.” 43 तवय स्वर्गामाईन एक देवदूत ईसन आपले बळ दि राहीना अस त्यानी दखं. 44 मंग तो भलताच व्याकुळ व्हईना अनं त्यानी भलती कळकळ करीसन प्रार्थना करी, तवय त्याना घाम रंगतना मोठं मोठा थेंब जमीनवर पडतस असा पडी राहिंता.
45 प्रार्थना करीसन ऊठावर तो शिष्यसना जोडे वना तवय त्या शोकमुये झोपी जायेल त्याले दखायनात. 46 तो त्यासले बोलना, “झोपी काय राहिनात? तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन ऊठीसन प्रार्थना करा.”
येशुले अटक करतस
(मत्तय २६:४७-५६; मार्क १४:४३-५०; योहान १८:३-११)
47 येशु बोली राहींता इतलामा दखा, लोकसनी गर्दी वनी, त्यामा यहूदा नावना बारा शिष्यमधला एकजण, त्यासनापुढे चाली राहिंता; तो येशुनं चुंबन लेवाले त्यानाजोडे वना. 48 येशु त्याले बोलना, “यहूदा, चुंबन लिसन मनुष्यना पोऱ्याले धरीन दि राहिना का?” 49 त्याना शिष्य ज्या संगे व्हतात आते काय व्हई हाई वळखीन त्याले बोलनात, “प्रभुजी, आम्हीन तलवार चालाऊत का?” 50 त्यासनामाईन एकनी प्रमुख याजकना दासवर वार करीसन त्याना उजवा कान छाटी टाका. 51 तवय येशुनी सांगं, “अस करू नका!” अनी त्यानी त्या माणुसना कानले हात लाईन त्याले बरं करं.
52 ज्या मुख्य याजक, सरदार, अनी वडील लोके त्यानावर चाली वन्तात त्यासले येशु बोलना, “जशा कायदा मोडणाराले लई जातस तसा तुम्हीन तलवारी अनं भाला लिसन येल शेतस का. 53 मी रोज मंदिरमा तुमनासंगे राहु तरी तुम्हीन माले पकडाना प्रयत्न करा नही; पण हाई येळ अनी अंधारनं राज्य तुमनच शे.”
पेत्र येशुले नकारस
(मत्तय २६:५७,५८,६९-७५; मार्क १४:५३,५४,६६-७२; योहान १८:१२-१८,२५-२७)
54 मंग त्या येशुले कैद करीसन मुख्य याजकना घर लई गयात; मंग पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे चालु लागना, 55 राजवाडाना अंगनणा मध्यभागमा ईस्तव पेटाडीसन ज्या एकत्र बसेल व्हतात, त्यासनामा पेत्र पण जाईन बसना. 56 तवय एक दासीनी त्याले ईस्तव जोडे बसेल दखीसन त्यानाकडे टक लाईन सांगं, “हाऊ पण येशुसंगे व्हता!” 57 पण तो नाकारीसन बोलना, “बाई, मी त्याले वळखत नही!” 58 थोडा येळमा दुसरा एकनी त्याले दखीसन सांगं, “तु बी त्यासनामधलाच शे!”
पण पेत्र त्याले बोलना, “नही हो, मी नही शे!”
59 जवळजवळ एक तास व्हवावर आखो एकजण खात्री दिसन सांगु लागना, “खरच हाऊ बी येशुनासंगे व्हता; हाऊ गालीलीच शे!” 60 पेत्र बोलना, “अरे भाऊ, माले नही माहीत तु कशाबद्दल बोली राहिना!”
अस तो बोलीच राहिंता इतलामा कोंबडा कोकावना. 61 तवय प्रभुनी वळीसन पेत्रकडे दखं अनी “पहाटले कोंबडा कोकावाना पहिले तु तिन येळा माले नाकारशी” अस जे प्रभुनी पेत्रले सांगं व्हतं ते त्याले आठवण. 62 मंग पेत्र बाहेर जाईन हुंदका दिन रडना.
सैनिकसकडतीन येशुनी थट्टा
(मत्तय २६:६७-६८; मार्क १४:६५)
63 ज्या लोकसनी येशुले धरेल व्हतं त्या त्यानी थट्टा करीसन त्याले मारी ऱ्हांईतात. 64 त्यासनी त्याना डोयावर बांधीसन त्याले ईचारं, “वळखं! तुले कोणी मारं?” 65 त्यासनी त्यानी थट्टा करीसन त्यानाविरूध्दमा अजुन बराच वाईट शब्द बोलनात.
मुख्य याजक अनी शास्त्रीसपुढे येशुले लयतस
(मत्तय २६:५९-६६; मार्क १४:५५-६४; योहान १८:१९-२४)
66 मंग दिन उगना तवय लोकसना वडीलमंडळ, मुख्य याजक अनं शास्त्री एकत्र जमनात; अनी त्या येशुले आपला न्यायसभामा लई गयात, 67 त्या बोलनात, “तु ख्रिस्त व्हई तर आमले सांगं” त्यानी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले सांगसु तरी तुम्हीन कधीच ईश्वास ठेवावुत नही; 68 अनी मी जर तुमले काही ईचारं तर तुम्हीन उत्तर देता येवाव नही; 69 तरी यानापुढे मनुष्यना पोऱ्या सर्वसमर्थ देवना उजवीकडे बशी.”
70 तवय त्या सर्व बोलनात, “म्हणजे तु देवना पोऱ्या शे का?”
येशुनी उत्तर दिधं, “तुम्हीनच म्हणतस की मी शे.”
71 तवय त्या बोलनात, “आपले आखो साक्षीदारसनी काय गरज शे? आपण स्वतः याना तोंडतीन ऐकेल शे!”
22:24 मत्तय १८:१; मार्क ९:३४; लूक ९:४६ 22:26 मत्तय २३:११; मार्क ९:३५ 22:26 मत्तय २०:२५-२७; मार्क १०:४२-४४ 22:27 योहान १३:१२-१५ 22:30 मत्तय १९:२८ 22:35 मत्तय १०:९,१०; मार्क ६:८,९; लूक ९:३; १०:४ 22:53 लूक १९:४७; २१:३७