21
विधवा बाईनी टाकेल दोन पैसा
(मार्क १२:४१-४४)
मंग येशुनी नजर वर करीसन ज्या धनवान आपलं दान मंदिरना दानपेटीमा टाकी राहींतात त्यासले दखं. त्यानी एक गरीब विधवाले पण तठे तांबाना दोन नाणा टाकतांना दखं; तवय तो बोलना, मी तुमले सत्य सांगस की, “हाई गरीब विधवानी सर्वापेक्षा जास्त टाकं. कारण त्या सर्वासनी आपली संपत्तीमातीन दान टाकं; पण हिनी तर आपली कमाईमातीन तिनाजोडे व्हतं नव्हतं तेवढं सर्व टाकी दिधं.”
मंदिरना विनाशबद्दल येशुनं भविष्य
(मत्तय २४:१-२; मार्क १३:१-२)
मंदिरले उत्तम प्रकारना दगडासघाई अनं परमेश्वरले देयल अर्पणसघाई कसं सजाडेल शे, याविषयी शिष्यसपैकी बराच जण बोली राहींतात तवय येशु त्यासले बोलना, “हाई जे तुम्हीन दखी राहिनात त्यासनामाईन पाडता येवाव नही असा एक बी दगड ऱ्हावावु नही असा दिन येतीन.”
दुःख अनी तरास
(मत्तय २४:३-१४; मार्क १३:३-१३)
तवय त्यासनी येशुले ईचारं, “गुरजी, या गोष्टी कवय घडतीन? अनी ज्या काळमा या गोष्टी घडतीन त्या काळना चिन्ह काय?” येशु बोलना, “तुमले कोणी फसाडाले नको म्हणीन जपीन ऱ्हा; कारण मना नावतीन बराच लोके ईसन ‘मी तोच शे!’ अनी तो काळ जोडे येल शे, अस सांगतीन; त्यासनामांगे लागु नका. अनी जवय तुम्हीन लढायासबद्दल अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय घाबरानं नही; कारण या गोष्टी पहिलं ‘व्हनं आवश्यक शे,’ तरी एवढामाच शेवट व्हवाऊ नही.”
10 मंग त्यानी त्यासले सांगं, “राष्ट्रसवर राष्ट्र अनं राज्यसवर राज्य ऊठतीन; 11 मोठमोठला भूकंप व्हतीन, जागोजागी दुष्काळ अनं महारोग येतीन, अनी भयानक अनर्थ अनं आकाशमा मोठला चिन्ह घडतीन; 12 पण हाई सर्व व्हवाना पहिले त्या तुमनावर हात टाकतीन अनं तुमना छळ करतीन; तुमले सभास्थानमा अनं कैदखानामा टाकतीन, अनी राजासपुढे अनं अधिकारीसपुढे मना नावमुये लई जातीन. 13 यामुये तुमले साक्ष देवानी संधी भेटी. 14 यामुये आपला मनमा पक्का निश्चय करी ल्या की, आम्हीन पहिलेच स्वतःले वाचाडानी चिंता कराऊत नही. 15 कारण मी तुमले अशी वाचा अनं बुध्दी दिसु की, तिले अडावाले किंवा तिना विरोधमा बोलाले तुमना कोणता बी शत्रु समर्थ व्हवावु नही. 16 मायबाप, भाऊ, नातवाईक अनं मित्र या सुध्दा तुमले धरी देतीन; तुमना मातीन बराच जणसले मारी टाकतीन; 17 अनी मनामुये सर्व तुमना व्देष करतीन; 18 तरी तुमना डोकाना एक केसले पण धक्का लागाऊ नही. 19 तुम्हीन धीर धरामुये स्वतःना जिवले वाचाडी ठेवशात.”
येशु यरूशलेमना विनाशबद्दल बोलस
(मत्तय २४:१५-२१; मार्क १३:१४-१९)
20 “जवय तुम्हीन यरूशलेमले सैन्यसना वेढा करेल दखशात तवय समजी लेवानं की त्यानी नाश व्हवानी येळ जोडे ई जायेल शे. 21 त्या येळले ज्या यहूदीयामा व्हतीन त्यासनी डोंगरसमा पळी जावानं, ज्या यरूशलेमा व्हतीन त्यासनी बाहेर निंघी जावानं अनं ज्या गावसमा व्हतीन त्यासनी शहरमा येवानं नही. 22 कारण शास्त्रलेखमधला सर्व गोष्टी पुर्ण व्हवाकरता ‘हया दंड देवाना दिन’ राहतीन. 23 त्या दिनमा ज्यासले दिन राहतीन अनं ज्या लेकरंसले पाजणाऱ्या बाया राहतीन त्यासना भलताच हाल व्हतीन! कारण देशमा मोठं संकट ई अनं या लोकसवर देवना कोप प्रकट व्हई. 24 त्या तलवारघाई मरतीन, त्यासले कैद करीसन सर्व राष्ट्रासमा लई जातीन, अनी गैरयहूदीसना काळ संपत नही तोपावत ‘गैरयहूदी लोके यरूशलेमले पायसना खाल तुडावतीन.”
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
(मत्तय २४:२९-३१; मार्क १३:२४-२७)
25 तवय सुर्य, चंद्र अनं तारा यासनामा चिन्ह दिसतीन, अनी “समुद्र अनं लाटासना गर्जनाना आवाज ऐकीन पृथ्वीरला सर्व राष्ट्र घाबरी जातीन; 26 भितीघाई अनं जगमा घडणारा घटनासनी वाट दखता दखता माणसंसना हात पाय गळी जातीन कारण आकाशमाधली शक्ती हालाई जाई. 27 तवय त्या मनुष्यना पोऱ्याले पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन ढगसवर येतांना दखतीन. 28 हाई गोष्टीले सुरवात व्हई तवय निट उभा ऱ्हा अनी आपलं डोकं वर करा; कारण तुमनी मुक्तीनी येळ जोडे येल शे.”
अंजिरना झाडना दृष्टांत
(मत्तय २४:३२-३५; मार्क १३:२८-३१)
29 येशुनी त्यासले एक दृष्टांत सांगा, “अंजिरना झाडले अनं इतर सर्व झाडसले दखा; 30 त्यासले पानटा फुटू लागनात म्हणजे ते दखीसन तुम्हीन लगेच वळखतच की, आते उन्हाळा जोडे येल शे. 31 त्यानामायक या गोष्टी घडतांना दखशात तवय तुम्हीन वळखशात की, देवनं राज्य जोडे येल शे. 32 मी तुमले खरंखरं सांगस की, सर्व गोष्टी पुर्ण व्हस नही तोपावत हाई पिढी नष्ट व्हवावु नही. 33 आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई पण मनं वचन पुसावणारच नही.”
जागृतीनी आवश्यकता
34 “तुम्हीन स्वतःले संभाळा! कदाचित अस नको व्हवाले की, गुंगीमा, दारूबाजीमा अनं संसारना चिंताना वझाखाल तुमना मने जड व्हई जातीन अनी तो दिन फाशीना फंदानामायक अचानक तुमनावर ई; 35 कारण तो पृथ्वीवर राहनारा सर्व लोकसवर तसाच ई. 36 परंतु तुम्हीन प्रत्येक येळले सावध राहिसन प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्हीन या सर्व गोष्टीमाईन वाची जाशात अनं मनुष्यना पोऱ्यासमोर म्हणजे मनासमोर उभा ऱ्हावाकरता समर्थ ठरशात.”
37 येशु रोज दिनले मंदिरमा शिकाडे अनी रोज रातले बाहेर जाईन ज्याले जैतुनना डोंगर म्हणतस त्या डोंगरवर राहे. 38 सर्व लोके त्यानं ऐकाकरता रोज पहाटमाच त्यानाकडे मंदिरमा ई जायेत.
21:14 लूक १२:११,१२ 21:25 प्रकटीकरण ६:१२,१३ 21:27 प्रकटीकरण १:७ 21:37 लूक १९:४७