24
येशुनं पुनरूत्थान
(मत्तय २८:१-१०; मार्क १६:१-८; योहान २०:१-१०)
1 मंग रविवारना दिनले म्हणजे खुप पहाटमाच, त्यासनी तयार करेल सुगंधी द्रव्य लिसन त्या बाया कबरजोडे वन्यात;
2 तवय कबरना दारवरनी धोंड बाजुले लोटेल शे असं त्यासले दखायनं.
3 पण जवय त्या मझार गयात तवय त्यासले प्रभु येशुनं शरीर सापडनं नही
4 मंग असं व्हयनं की, त्यानाबद्दल त्या गोंधळी गयात, तवय दखा, पांढरा शुभ्र कपडा घालेल दोन माणसं त्यासनाजोडे उभा राहिनात.
5 तवय त्या घाबरीन खाल वाकनात अनी आपलं तोंड जमीनकडे करीसन उभ्या राहीनात मंग त्या माणसं बोलनात, “तुम्हीन जिवत व्हयेलना शोध मरेलमा का बर करतस?
6 तो आठे नही शे, तर जिवत व्हईन उठेल शे; तो गालीलमा व्हता तवय तुमले त्यानी काय सांगेल व्हतं ह्यानी आठवण करा;
7 ते असं की, ‘मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले पापी लोकसना हातमा धरी देवामा ई, माले क्रुसखांबवर खियामा ई, अनं तिसरा दिनले मी परत जिवत व्हईन ऊठसु हाई व्हणं आवश्यक शे.’ ”
8 तवय त्यासले त्यानं बोलनं आठवण,
9 अनी कबरपाईन परत ईसन त्यासनी सगळी बातमी अकरा शिष्यसले अनी बाकीना सर्वासले सांगी.
10 ज्यासनी हाई बातमी शिष्यसले सांगी त्या योहान्ना, मग्दालीया मरीया अनं याकोबनी माय मरीया, तसच त्यासनासंगे अजुन दुसऱ्या बाया पण व्हत्यात;
11 पण त्यासले हाई बातमी वायफळ बडबड वाटनी; अनं त्यासनी त्यासनावर ईश्वास ठेवा नही.
12 पण पेत्र ऊठीसन कबरकडे पयत गया, अनं वाकीसन त्यानी मझार दखं पण त्याले फक्त तागना कपडा दखायनात; अनी हाई घडेल गोष्टवर नवल करीसन तो आपला घर परत गया.
अम्माऊस गावना रस्तावर येशु शिष्यसले दर्शन देस
(मार्क १६:१२-१३)
13 त्याच दिन त्यासनामातीन दोनजन यरूशलेमपाईन अकरा किलोमीटरवरला अम्माऊस नावना गावले जाई राहींतात.
14 अनी त्या सर्व घडेल गोष्टीसबद्दल एकमेकससंगे चर्चा करी राहींतात;
15 मंग असं व्हयनं की, त्या चर्चा करी राहींतात, तवय येशु त्यासनाजोडे ईसन त्यासनासंगे चालु लागना;
16 नंतर त्यासनी त्याले दखं पण त्या त्याले वळखु शकनात नही.
17 येशु त्यासले बोलना, “तुम्हीन चाली राहींतात तवय ज्या गोष्टी एकमेकससंगे बोली राहींतात, त्या कोणत्या?” तवय त्या उदास व्हईसन उभा राही गयात.
18 मंग त्यासनामातीन क्लयपा नावना माणुसनी त्याले उत्तर दिधं, “आपण यरूशलेममातीन प्रवास करतांना या दिनसमा घडेल गोष्टी ज्याले माहीत नही असा तुम्हीन एकटाच प्रवासी शेतस का?”
19 तो त्यासले बोलना, “कोणत्या गोष्टी?”
त्यासनी त्याले सांगं, “येशु नासरेथकर यानाबद्दलन्या; तो देवना अनी लोकसना नजरमा त्यानं कार्य अनं भाषनंमा पराक्रमी असा संदेष्टा व्हता.
20 त्याले आमना मुख्य याजकसनी अनं अधिकारीसनी पकडीन मरणदंडनी शिक्षाकरता क्रुसखांबवर खियं.
21 पण इस्त्राएल देशनी सुटका करनारा तो हाऊच शे अशी आमनी आशा व्हती! ईतलच नही, तर त्या सर्व गोष्टी व्हवाले, त्याना आज तिसरा दिन शे.
22 आखो आमनामातील ज्या कित्येक बाया कबरकडे पहाटले लवकर जायेल व्हत्यात त्यासनी आमले आश्चर्यमा टाकी देयल शे.
23 त्यासले येशुना मृतदेह सापडना नही, तवय त्यासनी ईसन सांगं की, आमले देवदूतसनं दर्शन व्हयनं; त्या देवदूतसनी सांगं की तो जिवत शे.
24 मंग आमनाबरोबर ज्या बराचजन व्हतात त्या कबरकडे गयात, अनी त्या बायासनी सांगेल प्रमाणे त्यासले दखायनं; पण शिष्यसले तो दखायना नही.”
25 येशु त्यासले बोलना, अरे बिगर बुध्दीना, अनं संदेष्टानी सांगेल गोष्टीसवर ईश्वास ठेवामा कमी पडेल माणससवन!
26 “ख्रिस्तनी हाई दुःख सोशीसन आपला गौरवमा जावाले पाहिजे, हाई आवश्यक नव्हतं का?”
27 मंग त्यानी मोशे अनं सर्व संदेष्टा यासपाईन सुरवात करीसन सगळा शास्त्रमातील आपला बद्दलन्या गोष्टीसना अर्थ त्यासले सांगा.
28 मंग त्या ज्या गावमा जाई राहींतात, त्यानाजोडे वनात तवय येशुनी असं दखाडं की माले पुढे जावानं शे;
29 पण त्या त्याले ईनंती करीसन बोलनात, “आमनाबरोबर आठे राहा; कारण संध्याकाय व्हई ऱ्हायनी अनी दिन बी बुडी जायेल शे.” तवय तो त्यासनासंगे ऱ्हावाले मजारमा गया.
30 मंग असं व्हयनं की, येशु त्यासना बरोबर जेवाले बशेल व्हता तवय त्यानी भाकर लिसन देवना उपकार मानीन ती तोडीसन त्यासले दिधी.
31 तवय त्यासना डोया उघडनात अनं त्यासनी त्याले वळखं; पण तो त्यासना डोया समोरतीन अदुश्य व्हई गया.
32 तवय त्या एकमेकसले बोलनात, तो वाटमा आपलासंगे बोली राहींता अनं शास्त्रना उलगडा करी राहींता तवय आपला मन मजारना मजार आतुर नही व्हई राहींत काय?
33 त्याच येळले त्या ऊठीसन यरूशलेमले परत गयात, तवय अकरा शिष्य अनं त्यासना बराबर एकत्र येल लोक त्यासले दिसनात.
34 त्या बोली राहींतात, “प्रभु खरोखर ऊठेल शे! अनं शिमोन पेत्रले दखायेल शे!”
35 तवय त्या दोन्हीसले वाटवरल्या गोष्टी अनं जवय त्यानी भाकर मोडी तवय येशुले आपण कसं वळखं, हाई त्यासनी सांगं.
येशु त्याना शिष्यसले दर्शन देस
(मत्तय २८:१६-२०; मार्क १६:१४-१८; योहान २०:१९-२३; प्रेषित १:६-८)
36 त्या या गोष्टी सांगी राहींतात तवय येशु स्वतः त्यासनामा उभा राहीना अनं त्यासले बोलना, “तुमले शांती असो.”
37 पण त्यासना घाबरीसन थरकाप व्हयना, अनी आपण एखादा भुतले दखी राहिनुत असं त्यासले वाटनं.
38 येशु त्यासले बोलना, “तुम्हीन का बर घाबरनात, अनी तुमना मनमा शंका का बर येस?
39 मना हात पाय दखा, मीच तो शे; माले तपाशीन दखा; जसं माले हाड अनं मास शे तसं भुतले नही ऱ्हास.”
40 असं बोलीन त्यानी त्यासले आपला हात पाय दखाडात.
41 मंग आनंदमुये अजुन बी त्यासना ईश्वास बशी नही राहिंता पण नवल करी ऱ्हाईंतात तवय त्यानी त्यासले सांगं, “आठे तुमना जोडे खावाले काही शे का?”
42 मंग त्यासनी त्याले भाजेल मासाना तुकडा दिधा,
43 तो लिसन त्यानी त्यासनासमोर खादा.
44 तवय त्यानी त्यासले सांगं, मी तुमनासंगे व्हतु तवय तुमले सांगेल मना वचनं याच शेतस की, मोशेनं नियमशास्त्र, संदेष्टा अनं स्तोत्र यामा मनाबद्दल जे लिखेल शे ते सर्व पुर्ण व्हणं अवश्य शे.
45 त्यानी त्यासनी बुध्दी उघडी दिधी की त्या पवित्रशास्त्रले समजतीन,
46 अनी त्यानी त्यासले सांगं, “असं लिखेल शे की; ख्रिस्तले दुःख भोगनं पडी, अनी तिसरा दिन तो मरेलस मातीन ऊठी,
47 अनी यरूशलेमपाईन सुरूवात करीसन सर्व भाषाना लोकसले त्याना नावमा पश्चाताप अनं पापसनी क्षमा देव करी, अस सुवार्ता प्रचार करामा ई.
48 तुम्हीन या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस.
49 जे बक्षीस देवानं वचन मना बापनी माले देयल शे, ते मी तुमना जोडे धाडस; तुम्हीन स्वर्गीय सामर्थ्यमा परीपुर्ण व्हतस नही तोपावत या शहरमाच राहा.”
येशु स्वर्गमा उचलाई जास
(मार्क १६:१९,२०; प्रेषित १:९-११)
50 नंतर येशु त्यासले बेथानी गावपावत बाहेर लई गया अनी आपला हात वर करीसन त्यासले आशिर्वाद दिधा.
51 मंग अस व्हयनं की, तो त्यासले आशिर्वाद दि राहींता तवय तो त्यासनापाईन वेगळा व्हई गया अनी वर स्वर्गमा उचलाई गया;
52 तवय त्या त्याले नमन करीसन मोठा आनंदमा यरूशलेममा परत वनात;
53 अनी त्या मंदिरमा सतत जाईसन देवनी आराधना करत राहीनात.