4
येशुनी परिक्षा
(मत्तय ४:१-११; मार्क १:१२,१३)
1 येशु पवित्र आत्मातीन परिपूर्ण व्हईसन यार्देनतीन परत वना
2 अनी आत्मा त्याले चाळीस दिन जंगलमा लई गया, तठे सैताननी त्यानी परिक्षा लिधी, त्या दिनसमा त्यानी काहीच खादं नही, ते संपावर त्याले भूक लागनी.
3 तवय सैतान त्याले बोलना, “जर तु देवना पोऱ्या शे, तर ह्या दगडले आज्ञा कर की, भाकर व्हई जाय.”
4 पण येशुनी उत्तर दिधं, “माणुस फक्त भाकर खाईसन जिवत राही अस नही.” अस शास्त्रमा लिखेल शे.
5 मंग सैताननी त्याले वर लई जाईसन जगमाधला सर्वा राज्य एक क्षणमा दखाडात.
6 “अनी सैतान त्याले बोलना, पुरा अधिकार अनं यानं वैभव मी तुले दिसु, कारण हाई सर्व माले सोपी देयल शे, अनं मना मनले वाटस त्याले मी हाई देस.
7 जर तु माले नमन करशी तर हाई सर्व तुनं व्हई जाई.”
8 येशुनी त्याले उत्तर दिधं, “परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर, अस शास्त्रमा लिखेल शे!”
9 नंतर सैताननी येशुले यरूशलेममा लई जाईन मंदिरना शेंडावर उभं करीसन सांगं, “जर तु देवना पोऱ्या व्हशी तर आठेन खाल उडी टाक.”
10 कारण शास्त्रलेखमा अस लिखेल शे की, “तुनं रक्षण कराकरता देव आपला स्वर्गदूतसले तुनाबद्दल आज्ञा दि.”
11 अनी अस बी सांगेल शे की, तुना पायसले दगडनी ठेच लागाले नको म्हणीन त्या तुले हातवर संभाळतीन.
12 येशुनी त्याले उत्तर दिधं की, “प्रभु जो तुना देव त्यानी परिक्षा दखु नको, अस शास्त्रमा लिखेल शे.”
13 मंग सैतान सर्व परिक्षा सराईन काही येळपुरता त्यानापाईन निंघी गया.
येशु गालीलमा त्याना सेवाकार्यानी सुरवात करस
(मत्तय ४:१२-१७; मार्क १:१४-१५)
14 नंतर पवित्र आत्माना सामर्थ्यघाई येशु गालीलमा परत वना, अनं त्यानी किर्ती चारिमेरन्या सर्व प्रांतसमा पसरनी.
15 तो त्यासना सभास्थानमा शिकाडु लागना अनी सर्व लोक त्यानी वाहवाह करी राहींतात.
येशुले नासरेथ गावमा नकारतस
(मत्तय १३:५३-५८; मार्क ६:१-६)
16 ज्या नासरेथ गावमा येशु धाकलाना मोठा व्हयना तठे तो वना अनी आपला रितप्रमाणे शब्बाथ दिनले सभास्थानमा जाईन शास्त्रवाचाकरता उभा राहिना.
17 तवय यशया संदेष्टानं पुस्तक त्याले दिधं, ते पुस्तक त्यानी उघडीन जो अध्याय काढा त्यामा अस लिखेल व्हतं की,
18 “प्रभुना आत्मा मनावर येल शे,
कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी
मना अभिषेक करा;
धरी लई जायलसनी सुटका,
अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता,
19 अनी प्रभुना येवाना येळनी घोषणा कराकरता
देवनी माले धाडेल शे.”
20 मंग पुस्तक गुंढाळीन ते सेवककडे परत दिसन तो खाल बसना, अनी सभास्थानमधला सर्व लोक टक लाईन त्यानाकडे दखी राहींतात.
21 मंग तो त्यासले सांगु लागना की हाऊ जो शास्त्रलेख तुम्हीन ऐका तो पुर्ण व्हयेल शे.
22 तवय सर्वासनी त्यानी वाहवाह करी अनी जी कृपावचनं त्याना तोंडमाईन निंघनात त्याबद्दल त्यासनी आश्चर्य करं; त्या बोलनात, हाऊ योसेफना पोऱ्याना?
23 त्यानी त्यासले सांगं, “खरच तुम्हीन माले हाई म्हण लावशात, ‘हे वैद्य, तु स्वतःलेच बरं कर.” आखो तुम्हीन अस बी म्हणशात कफर्णहुम गावमा ज्या गोष्टी तु कऱ्यात त्या आम्हीन ऐक्यात त्या आठे बी आपला गावमा कर.
24 येशु बोलना, मी तुमले सत्य सांगस, कोणताच संदेष्टाले आपला गावमा मानसन्मान भेटस नही.
25 आखो मी तुमले सत्य सांगस; एलियाना काळमा साडेतीन वरीसपावत आकाश बंद राहीन पाऊस पडना नही म्हणीन दुष्काळ पडना, तवय इस्त्राएल राष्ट्रमा बऱ्याच विधवा व्हत्यात.
26 तरी सिदोनना प्रदेशमातील सारफथ गावनी एक विधवा शिवाय एलियाले दुसरा कोणाकडेच धाडं नही.
27 तसच अलीशा संदेष्टाना येळले इस्त्राएलमा बराच कोडरोगी व्हतात, तरी त्यामातील सुरिय गावना नामान यानाशिवाय कोणताच कोडी शुध्द व्हयना नही.
28 हाई ऐकताच सभास्थानमधला सर्व लोक संतापी गयात.
29 त्यासनी ऊठीसन त्याले गावबाहेर काढी दिधं अनी ज्या डोंगरवर त्यासनं गाव वशेल व्हतं त्याना कडावरतीन त्याले ढकलाकरता तठपावत लई गयात,
30 पण तो त्यासनामाईन निंघीन त्यानी वाटले लागना.
येशु दुष्ट आत्मा लागेल माणुसले बरं करस
(मार्क १:२१-२८)
31 येशु गालीलमातील कफर्णहुम गावले खाल वना अनं शब्बाथ दिनले लोकसले शिकाडी राहींता
32 त्याना शिक्षणवरतीन त्या थक्क व्हई गयात, कारण तो पुरा अधिकार त्यालेच शे असा बोले.
33 तवय दुष्ट आत्मातीन पछाडेल एक माणुस सभास्थानमा व्हता; तो जोरमा वरडीन बोलना,
34 “अरे! येशु नासरेथकर, तुना आमना काय संबंध? आमना नाश कराले येल शे का? तु कोण शे हाई माले माहित शे; तु देवना पवित्र माणुस शे!”
35 तवय येशु त्याले दताडीन बोलना, चुप ऱ्हाय, अनं यानामातीन निंघ. मंग दुष्ट आत्मा त्या माणुसले लोकसना मझार पाडीन त्याले कोणतीच ईजा नही करता त्यानामातीन निंघी गया.
36 तवय सर्वाजन चकीत व्हईसन आपसमा एकमेकसले बोलनात, “काय हाई बोलनं? हाऊ अधिकारतीन अनं सामर्थ्यतीन अशुध्द आत्मासले आज्ञा करस, अनी त्या निंघी जातस!”
37 नंतर त्यानाबद्दलनी चर्चा चारीमेरन्या प्रदेशसमा सर्वीकडे पसरनी.
येशु बराच लोकसले बरं करस
(मत्तय ८:१४-१७; मार्क १:२९-३४)
38 मंग येशु सभास्थान माईन ऊठीसन शिमोनना घर गया. शिमोननी सासु जास्तच तापमा पडेल व्हती, तिनाकरता त्यासनी त्याले ईनंती करी.
39 तिनाजोडे उभं राहीन येशुनी तापले दताडं, तवय तो निंघी गया, अनी त्याच क्षणले ती ऊठीसन त्यासनी सेवा कराले लागनी.
40 मंग ज्या लोकसले बराच आजार लागेल व्हतात त्यासले लोके संध्याकायना येळले येशुकडे लई वनात अनी त्यानी त्यासनामातीन प्रत्येकवर हात ठेईन त्यासले बरं करं.
41 दुष्ट आत्मा बी बराच लोकसमातीन अस वरडीन निंघनात की, “तु देवना पोऱ्या शे!” पण येशुनी त्यासले धमकाडीन बोलु दिधं नही, कारण तो तारणारा ख्रिस्त शे हाई त्यासले माहित व्हतं.
येशु सभास्थानमा उपदेश करस
(मार्क १:३५-३९)
42 मंग दिन निंघावर तो एकांतमा निंघी गया. तवय लोके त्याले शोधाले लागनात अनी आपला जोडेतीन त्यानी जावाले नको म्हणीन त्याले आडावाले लागनात.
43 पण तो त्यासले बोलना, “माले दुसरा गावमाबी देवना राज्यनी सुवार्ता सांगनी शे, कारण याकरताच माले धाडेल शे.”
44 मंग तो पुरा प्रांतना त्यासना सभास्थानमा उपदेश करत फिरना.