7
येशु रोमी अधिकारीना सेवकले बर करस
(मत्तय ८:५-१३)
मंग येशु लोकसले सर्व उपदेश सांगीन व्हवावर तो कफर्णहुम गावले गया. तवय एक रोमी अधिकारीना एक आवडता दास; जो रोगमुये मराले टेकेल व्हता. जवय अधिकारीनी येशुबद्दल ऐकं, तवय त्यानी यहूदी समाजना वडील लोकसले त्यानाकडे असा निरोप दिसन धाडं अनं ईनंती करी की, आपण ईसन अधिकारीना सेवकले वाचाडा. त्यासनी येशुकडे ईसन रावण्या करीसन ईनंती करी की, “तुम्हीन त्याले मदत करशात असा तो योग्य शे; कारण तो आपला समाजवर प्रेम करस अनी त्यानी आमनाकरता सभास्थान बांधी देयल शे.”
तवय येशु त्यासनासंगे गया; मंग तो घरजोडे येताच अधिकारीनी त्यानाकडे मित्रसले धाडीन सांगं, “प्रभुजी, कष्ट लेवु नका; कारण तुम्हीन मना छतखाल येशात ईतली मनी लायकी नही शे. यामुये तुमनाकडे येवाकरता मी स्वतःले योग्य समजंनु नही; म्हणीन एक शब्द बोला म्हणजे मना सेवक बरा व्हई. कारण मी बी अधिकारी शे, अनी मना हातखाल शिपाई शेतस; मी एकले सांगस, ‘जा!’ तर तो जास; एकले ‘ये!’ म्हणं ये तो येस; अनी मी मना सेवकले जे बी कराले लावस तर तो ते करस.”
या गोष्टी ऐकीन येशुले त्यानं आश्चर्य वाटनं; अनी तो वळीन त्यानामांगे चालनारा लोकसनी गर्दिले बोलना, मी तुमले सांगस, एवढा ईश्वास इस्त्राएलमा बी माले दखायना नही!
10 नंतर ज्यासले धाडेल व्हतं त्या परत घर वनात तवय त्यासले तो दास बरा व्हई जायेल शे अस दखायनं.
येशु विधवाना पोऱ्याले जिवत करस
11 नंतर लवकरच अस व्हयनं की येशु नाईन गावले गया; अनी त्याना शिष्य अनं लोकसनी मोठी गर्दी त्यानासंगे गयी. 12 तो गावना वेशीजोडे ई पोहचना तवय दखा, लोके एक मरेल पोऱ्याले बुंजाले लई जाई राहींतात; तो त्यानी मायना एकुलता एक पोऱ्या व्हता, त्यानी माय विधवा व्हती. अनी त्या गावना बराच लोके तिनासंगे व्हतात. 13 तिले दखीन प्रभुले तिनी दया वनी, अनी तो तिले बोलना, “रडू नको.” 14 मंग जोडे जाईन येशुनी तिरडीले स्पर्श करा; तवय खांदेकरी उभा राहीनात; अनी तो बोलना, “पोऱ्या! मी तुले सांगस, ऊठ!” 15 तवय तो मरेल पोऱ्या ऊठीसन बसना अनं बोलु लागना. मंग येशुनी त्याले त्यानी मायना हवाले करं.
16 तवय सर्वासमा भिती भराई गयी, अनी त्या देवना गौरव करीसन बोलनात, “आमनामा मोठा संदेष्टा येल शे! अनी देवनी आपला लोकसले वाचडाले येल शे!”
17 त्यानाबद्दलनी हाई बातमी सगळा यहूदीयाना अनं चारीमेरन्या प्रांतमा पसरनी.
बाप्तिस्मा करनारा योहान कडतीन संदेश
(मत्तय ११:२-१९)
18 या सर्व गोष्टीसबद्दल बाप्तिस्मा करनारा योहानले त्याना दोन शिष्यसनी सांगं. 19 मंग योहाननी आपला शिष्यसमातील दोन्हीसले जोडे बलाईन प्रभुकडे अस ईचाराले धाडं की, “जो येवाव शे तो तुच शे का, की आम्हीन दुसरानी वाट दखानी?”
20 मंग त्या येशुकडे ईसन बोलनात, बाप्तिस्मा करनारा योहान ह्यानी आमले तुनाकडे अस ईचाराले धाडं शे की, “जो येवाव शे तो तुच शे का, की आम्हीन दुसरानी वाट दखानी?”
21 त्याच घटकाले येशुनी बराच लोकसले रोग, आजार अनं दुष्ट आत्मा ह्यासपाईन मुक्त करं, अनी बराच आंधयासले दृष्टी दिधी. 22 मंग त्यानी योहनना त्या निरोपीसले उत्तर दिधं, तुम्हीन ज्या गोष्टी दख्यात अनं ऐक्यात त्या योहानले जाईसन सांगा; “आंधया डोळस व्हतस,” पांगया चालतस, कोडी बरा व्हतस, बहिरा ऐकतस, मरेल ऊठतस, अनं “गरीबसले सुवार्ता सांगामा येस.” 23 धन्य शे, तो जो मनाबद्दल शंका धरस नही.
24 मंग योहानना निरोपी गयात तवय येशु योहानबद्दल लोकसनी गर्दीले बोलु लागना, “तुम्हीन काय दखाले जंगलमा जायेल व्हतात? वाराघाई हालायेल गवत का? 25 तर काय दखाले जायेल व्हतात? मऊ कपडा घालेल माणुसले का? दखा, भडक कपडा घालणारा अनं सुख उपभोगणारा, त्या राजवाडामाच राहतस. 26 माले सांगा, तुम्हीन काय दखाले जायेल व्हतात? संदेष्टाले का? हो, मी तुमले सांगस, संदेष्टासपेक्षा जो श्रेष्ठ त्याले. 27 योहानबद्दल शास्त्र अस सांगस की; ‘देव बोलना, मी मना दूतले तुनापुढे धाडसं, तो तुनी वाट तयार करी.’ 28 मी तुमले सांगस, बायासपाईन जन्मेल लोकसमा योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नही; तरी देवना राज्यमा धाकलात धाकला जो शे तो योहानपेक्षा बी श्रेष्ठ शे.”
29 जवय लोकसनी अनी जकातदारसनी हाई सर्व ऐकं तवय योहान कडतीन बाप्तिस्मा लिसन देवना मार्ग बराबर शे हाई मान्य करं. 30 पण परूशी अनं शास्त्री लोकसनी योहान कडतीन बाप्तिस्मा करी लिधा नही आपला संबंधमा देवनी योजनाना स्विकार करा नही.
31 येशु बोलत राहीना, “आत्ते या पिढीले मी कसानी उपमा देऊ? त्या कसानामायक शेतस? 32 या त्या पोऱ्यासना मायक शेतस ज्या बजारमा बशीन एकमेकसले हाका मारतस त्यासनामायक या शेतस; त्या म्हणतस, ‘आम्हीन तुमनाकरता बासरी वाजाडी तरी तुम्हीन नाचनात नही! आम्हीन तुमनाकरता शोक करा, पण तुम्हीन रडनात नही!’ 33 बाप्तिस्मा करनारा योहान भाकरी खात अनं द्राक्षरस पित वना नही, अनी तुम्हीन म्हणतस, ‘त्याले दुष्ट आत्मा लागेल शे!’ 34 मनुष्यना पोऱ्या खातपित येल शे अनी तुम्हीन म्हणतस, ‘दखा हाऊ खादाड अनं दारूबाज माणुस, जकातदारसना अनी पापी लोकसना मित्र!’ 35 ज्या लोक परमेश्वरनं ज्ञान स्विकारतस त्या सिध्द करतस की, ते सत्य शे.”
येशु पापी बाईले क्षमा करस
36 एक परूशीनी येशुले आपला घर जेवानी ईनंती करी, अनी तो त्या परूशीना घर जाईन जेवाले बसना. 37 त्याच गावमा कोणी एक पापी बाई व्हती. तिनी ऐकं की येशु परूशीना घर जेवाले बशेल शे, तवय ती सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी; 38 अनी येशुना मांगे पायजोडे रडत उभी राहीन आसुघाई त्याना पाय भिजाडू लागनी; तिनी आपला डोकाना केससघाई त्याना पाय पुसात, त्याना पायसना मुका लिधात अनी त्याले सुगंधी तेल लावं. 39 तवय ज्या परूशीनी त्याले बलायेल व्हतं त्यानी हाई दखीन आपला मनमा बोलना, “हाऊ खरच संदेष्टा राहता तर याले स्पर्श करनारी बाई कोण शे; अनं कशी शे म्हणजे ती पापी शे हाई याले समजी जातं!”
40 तवय येशुनी त्याले सांगं, “शिमोन, माले तुनासंगे काहीतरी बोलनं शे.” तो बोलना,
“हो, गुरजी, बोला.”
41 येशु बोलना, एक सावकारना दोन कर्जदार व्हतात, एकवर पाचशे चांदिना शिक्का व्हतात अनं दुसरावर पन्नास व्हतात. 42 कर्ज फेडाले त्यासनाजोडे काहीच नव्हतं म्हणीन त्यानी ते कर्ज त्यासले सोडी दिधं. तर त्यामातीन कोणता त्यानावर जास्त प्रेम करी?
43 शिमोननी उत्तर दिधं, “ज्याले जास्त सोडं, तो, अस माले वाटस.”
मंग येशु त्याले बोलना, “तुनी योग्यच ठरायं.” 44 तवय त्यानी त्या बाईकडे वळीन शिमोनले सांगं, “तु या बाईले दखस ना? मी तुना घर वनु पण तुनी माले पाय धोवाकरता पाणीसुध्दा दिधं नही, पण हिनी आसुघाई मना पाय भिजाडात अनी आपला केससघाई त्या पुसात. 45 तु मनं स्वागत मुका लिसन करं नही, पण मी मझार वनु तवयपाईन हिनी मना पायसले मुका लेनं सोडं नही. 46 तुनी मना डोकाले तेल लावं नही, पण हिनी मना पायसले सुगंधी तेल लावं. 47 या कारणमुये मी तुले सांगस, हिना बराच पाप शेतस त्या क्षमा कराई गयात, कारण हिनी जास्त प्रिती करी; ज्यासना थोडा पाप क्षमा कराई गयात, त्या थोडं प्रेम करतस.”
48 मंग येशुनी तिले सांगं, “तुना पापसनी क्षमा व्हयेल शे.”
49 तवय त्यानासंगे जेवणले बशेल आपसमा बोलु लागनात, पापसनी बी क्षमा करनारा हाऊ कोण?
50 त्यानी त्या बाईले सांगं, “तुना ईश्वासमुये तुना उध्दार व्हयेल शे, सुखरूप जाय.”
7:29 मत्तय २१:३२; लूक ३:१२ 7:37 मत्तय २६:७; मार्क १४:३; योहान १२:३