4
पापर्पण
तवय परमेश्‍वर मोशेले बोलना, इस्राएल लोकेसले अस सांग; ज्‍या कामसले देवनी नही सांगेल शे तरी बी एखादानी चुकीसनी पाप करी टाकं तवय ते पाप कोणाकडतीन घडनं, लोकेसले पाप लागी आशे पाप अभिषिक्‍त सेवकनी करेल व्‍हई तर त्यानी त्‍याना पापनीकरता पापर्पण म्‍हणीसनी एखादा तरुण बैल परमेश्‍वरले अर्पानं. तो बैल देवना देखत दर्शनमंडपना दारपान त्यानी आनानं अनं त्‍याना डोकावर हात ठेईसनी देवनी देखत ते अर्पानं. अभिषिक्‍त सेवकसनी बैलनं थोडं रंगत आनीसनी दर्शनमंडपमा लई जावानं. अनी सेवक त्‍यासना बोट रंगतमा बुडाईसनी देवनी देखत पवित्र भागमा अंतरपटना समोर ते सात दाव शितडानं याजकसनी त्‍यामाईन काही रंगत लईसनी दर्शनमंडपमा देवनीमोरे धुपवेदीना शिंगासले लावानं; अनं बैलना बाकीना सर्व रंगत दर्शनमंडपना दारपान वती टाकानं. त्‍यानंतर पापबळीना वासरुना बठी चरबी काढी टाकानं म्‍हणजे आतड्यासवर पसरेल चरबी अनं त्‍याले लागेल बठी चरबी, दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरना कमरना जोडे जी चरबी अनं गुर्दासपावोत काळजना वरना पडदा हाई सर्वा न्‍यारा करानं. 10 जस हाई सर्व होमबळीना वासरूपाईन न्‍यारा करतस तसे हाई न्यारा करी टाकानं अनं ते सेवकसनी ते होमवेदीवर अर्पानं. 11 बैलनं कातडं, मास, डोक, पाय, आतडी, शेण, 12 हाई बठा बैल छावणीना बाहेर जठे राख टाकतस आशे शुध्‍द ठिकानले लयी जावानं अनं लाकडासवर ठेईसनी आगघाई जाळी टाकानं, जठे राख टाकतस तठे ते जाळानं. 13 इस्राएलनी बठी मंडळीनी चुकीसन एखादं पाप करं अनं ते मंडळीले समजनं नई, जे काम देवनी नई सांगेल व्हतं, ते काम करं तर त्‍या दोषी ठरतीन, 14 मंग त्‍यासनी करेल पाप उजेडमा उना, तवय मंडळीनी बैलनं पापबळी अर्पण करानं अनी तो दर्शनमंडपना समोर आणानं. 15 मंडळी माईन पुठारीसनी परमेश्वरना देखत त्या बैलना डोकावर हात ठेवानं अनी त्याले परमेश्वरना देखत मारानं. 16 अभिषिक्‍त सेवकसनी ते बैलनं जरासं रंगत लीसनी दर्शनमंडपमा आनानं. 17 सेवकनी त्‍या रंगतमा त्‍याना बोट बुडावानं परमेश्वरना देखत, आंतरपटना समोर सात दाव शितडानं. 18 मंग दर्शन मंडपमा परमेश्वरना समोर जी वेदी शे तिना शिंगसले काही रंगत लावानं; अनी बाकीनं सर्व रंगत लईसनी दर्शनमंडपना दारपान जी वेदी शे तिना पायथापान वती देवानं. 19 त्या बैलनी बठी चरबी काढीसनी वेदीवर तिना होम करानं. 20 पापार्पणना बैलना जसं करतस, तशच याना भी करानं; ह्या प्रकारे सेवकसनी इस्राएल लोकसना करता प्रायश्चित करानं, मनजे त्‍यासले क्षमा व्हई. 21 पहिला बैल बाहेर लई जाईसनी जाळं तशं हाऊ भी बैल छावणीना बाहेर लईसनी जाळानं; हाई मंडळीना करता पापार्पण शे. 22 ज्‍या कामसले देवनी नई सांगेल शे अशं एखादं काम करी टाकं तो दोषी धराई जाई. 23 अनी त्यानी करेल पाप त्‍याले समजनं; त्यानी परिपुर्ण आशे बोकडा बळी देवानं करता आणानं. 24 त्यानी त्‍या बोकड्याना डोकावर हात ठेवानं. अनी परमेश्‍वरना समोर जठे यज्ञपशु मारतस तठे ते मारानं; हाई पापार्पण शे. 25 त्‍याना नंतर सेवकसनी त्‍याना बोटघाई ते पापार्पणनं काही रंगत लिसन होम वेदीना शिंगसले लावानं अनं बाकीनं सर्व रंगत होम वेदीना पायथावर वती टाकानं. 26 शांत्‍यर्पणना यज्ञपशूना चरबीनागत यानी भी बठी चरबी वेदीवर होम करी टाकानं; ह्या प्रकारे त्‍याना पापना करता सेवकसनी प्रायश्‍चित करानं मनजे त्यानी क्षमा व्हयी. 27 सामान्य लोकासमाईन एखादानं चुकीसनी पाप करेल व्‍हई मनजे ज्‍या कामे परमेश्वरनी नही सांगेल शे ते त्‍यासनी करी टाकेल व्‍हई तो दोषी ठरी. 28 अनं त्यानी करेल पाप त्‍याले समजनं व्‍हई तर त्यानी ते पापना करता एखादी परिपुर्ण बकरी लई येवानं. 29 अनं त्या पापार्पणना डोकावर हात ठेवानं अनी जठे होमबळी करतस त्‍या जागावर ते मारानं. 30 त्‍या नंतर सेवकसनी त्‍याना बोटघाई ते पापार्पणना काही रंगत आणीसन होम वेदीना शिंगसले लावानं अनं बाकीना सर्व रंगत वेदीना पायथावर वती टाकानं. 31 अनी शांत्‍यर्पणना यज्ञपशुना चरबीना मायक याना भी बठी चरबी अलग करी टाकानं अनं याजकसनी ती परमेश्‍वरना करता सुखदायी हवन व्‍हई; त्‍या करता तिना वेदीनावर होम करानं; सेवकसनी त्‍याना करता प्रायश्‍चित करानं मनजे त्यानी क्षमा व्हई. 32 जर त्यानी अर्पणना करता पापर्पण मेंढा आणेल व्‍हई ते निर्दोष राहावाले पाहिजे अनी ती मादी पाहिजे. 33 त्यानी पापबळीना डोकावर हात ठेवानं अनं जठे होमबळी मारतस त्‍या ठिकाणले ते मारानं. 34 त्‍या नंतर सेवकसनी त्‍याना बोटघाई ते पापबळीना काही रंगत आणीसन होमवेदीना शिंगसले लावानं अनं बाकीना रंगत वेदीना पायथावर वती टाकानं. 35 अनी शांत्‍यर्पणना कोकराना चरबीना मायक बठी चरबी अलग करी टाकानं अनी परमेश्‍वरना करता वेदीनावर हव्‍यवर तिना होम करानं; हाई पध्‍दतमा त्यानी करेल पापना करता सेवकसनी त्‍याना करता प्रायश्‍चित करानं मनजे त्यानी क्षमा व्हई.