3
शांत्यर्पण
ज्‍यासले शांती अर्पणना यज्ञ करानं व्‍हई अनं ते बी पाळेल प्राणीनं करानं व्‍हई तर ते यज्ञपशु नर राहो का मादी राहो ते परीपुर्ण दखीसनी परमेश्‍वर करता अर्पानं. त्यानी त्‍यासना पशुना डोकावर हात ठेवानं अनं ते दर्शनमंडपना दारपान मारानं. अनं अहरोना पोर्‍या ज्‍या याजक शेतस त्‍यासनी त्‍याना रंगत वेदीना आजुबाजूले शितडानं. शांती अर्पणना यज्ञपशूना ज्‍या भागना परमेश्‍वरकरता होम करानं ते आशे; आतडासवर पसरेल चरबी अनं त्‍याले लागेल बठी चरबी. दोन्‍ही गुर्दासनावरना कमरना जोडे जी चरबी अनं गुर्दासपावोत काळजना वरना पडदा हाई सर्वा न्‍यारा करानं. हाई बठा लयसनी अहरोना पोर्‍यासनी वेदीवर, इस्‍तवर रचेल लाकडासवरना होमबळीवर त्‍याना होम करानं; हाई परमेश्‍वरनीकरता सुवासिक अर्पण शे. परमेश्‍वरनी करता शांती अर्पणना यज्ञकरता पाळेल प्राणी व्‍हईते, ते नर राहो की मादी राहो, त्यानी ते परीपुर्ण दखीसन आनानं. जर त्‍याले मेंढाना बळी अर्पण करानं व्‍हई ते त्यानी परमेश्‍वरना देखत अर्पण करानं. त्यानी त्‍या पशुना डोकावर त्‍याना हात ठेवानं अनं ते दर्शनमंडपनाजोडे मारानं अनं अहरोना पोर्‍यासनी त्‍याना रंगत वेदीना चारीबाजुले शितडानं. शांती अर्पणना यज्ञपशुना जे भागना परमेश्‍वर करता होम करानं शे ते आश शे त्यानी चरबी अनं पाठना कणामाईन कापीसन काढेल चरबी लागेल शेपटी, आतडासवर पसरेल चरबी अनं त्‍याले लागेल चरबी. 10 दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरना कंबरना जोडेना अनं गुर्दयासपावोत काळजना वरना पडदा अलग करी टाकानं. 11 याना सेवकसनी वेदीवर जाळानं; हाई परमेश्‍वर करता अर्पण शे. 12 बकरीनी बळी व्‍हईते त्यानी ते परमेश्वरना देखत अर्पानं. 13 त्यानी त्‍याना डोकावर त्‍याना हात ठेवानं अनं दर्शनमंडपना समोर ते मारानं. अनी अहरोना पोर्‍यासनी त्‍यान रंगत वेदीवर चारीबाजुले शितडानं. 14 हाई बळीना जे भाग परमेश्‍वरले भेट म्‍हणीसनी अर्पानं ते आशे शे; आतडासवर पसरेल चरबी, त्‍याले लागेल बठी चरबी, 15 दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरना कंबरना जोडेनी चरबी अनं गुर्दासपावोत काळजना वरना पडदा अलग करी टाकानं. 16 त्‍याना सेवकसनी वेदीवर जाळानं; हाई सुवासिक अर्पण शे; चरबी म्‍हणीसन जेवढं व्‍हई ते परमेश्‍वरनं शे. 17 तुम्‍हीन चरबी अनं रंगत खावानं नई; हाऊ तुमले अनं तुमना घराणासले कायमना नियम शे.