6
परमेश्‍वर मोशेले बोलना. जर एखादानी पाप करीसनी परमेश्‍वरना अपराधी व्‍हयना, मनजे ठेव, गहाण नाहिते लुट हयानीबारामा त्याना शेजारनी संगे करेल व्‍हई नाहिते त्‍यानावर जुलूम करेल व्‍हई. नाहिते एखादानी दवडेल वस्‍तु सापडेल व्‍हई अनं त्यानी त्‍याबारामा खोटी शपथ लीसनी लबाड बोलीसनी अशा गोष्‍टी करीसनी लोक पापमा पडतस, मनजे आशे पाप करीसनी दोषी व्‍हईना, त्‍याने लुट करीसनी, नाहिते जुलूम करीसनी काही लिद व्‍हई ते, नाहिते एखादानं देन बुडायल‍ व्‍हई ते, नाहिते एखादानं दवडेल वस्‍तु त्‍याले सापडेल व्‍हई अनं ती देयल नहि‍ व्‍हई ते. नाहिते एखादी वस्‍तुनाबारामा खोटी शपथ लिदी व्‍हई ते, ती बठी भरी दयावानं. जा दिवस त्‍याले दोषी लावामा येई, त्‍यारोजच ज्‍याना अपहार करेल‍ व्‍हई त्‍याले बठी भरपाई करी दयावानं अनी त्‍याल पाचवा भाग देवानं त्यानी परमवेश्‍वरकरता दोष अर्पण लई येवानं, तु ठरावशी तेवढी किंमतना गवारामाईन एक परिपुर्ण मेंढा दोष अर्पणीकरता सेवकसकडे लई येवानं. सेवकसनी तो घेईसनी परमेश्‍वर देखत त्‍यानाकरता प्रयाश्‍चित करानं, जे काही देवानं विरोधमा काम करेल‍ व्‍हई, त्यानी त्‍याले क्षमा व्‍हई.
होमार्पण
परमेश्‍वर मोशेला बोलना: अहरोन अनी त्‍यान पोरे यासले सांग, होमबळी आशे करानं, होमबळी वेदीनावर आगमा रातभर ठेईसनी ते सकाळ पावोत राहु दयावानं अनी वेदीनावरना आग जळता ठेवानं. 10 अनी याजकसनी सणसना झगा घालीसनी त्‍यानंतर सणसनी चोळनी आंगवर झाकीसनी होमबळीना आगघाई भस्‍म व्‍हावा नंतर त्यानी जी राख राही ती काढीसनी वेदीनाबाजूले ठेवानं. 11 मंग त्यानी कपडा काढीसनी दुसरा कपडा घालानं अनं ती राख छावणीबाहेर जठे शुध्‍द जागा व्‍हई तठे लई जावानं. 12 वेदीवरनी आग वेदीवरच जळत ठेवानं, ती ईझु देऊ नको; याजकनी त्यानावर रोज सकाळले लाकडं लाईसन ती पेटत ठेवानं अनं त्‍यानावर होमबळी रचीसनी त्‍यानावर शांत्‍यर्पणना चरबीना होम करानं. 13 वेदीनावर आग एकसारखा जळत ठेवानं, ते ईझाले नही पाहिजे
अन्नार्पण
14 अन्‍न अर्पण विधि आशे शे: अहरोना पोर्‍यासनी परमेश्‍वरनीमोरे वेदीनाजोडे ते अन्‍न अर्पानं. 15 त्‍या अन्‍न अर्पणमाईन मुठभरीनी मयदा, थोडा तेल अनं त्‍यावरला सर्वा लोबान घेईसनी ते अन्‍न अर्पणना स्‍मारकभागना परमेश्‍वरनी करता सुवासिक हवन व्‍हावाले पाहिजे‍ म्‍हणीसनी त्‍याना वेदीवर होम करानं. 16 त्‍यामाईन जे उरेल राही ते अहरोना अनं त्‍याना पोर्‍यासनी खावानं, ते त्‍यासनी पविञ जागावर दर्शनमंडपना आंगणमा बिना खमिरना खावानं. 17 जवय ते भुजतस तवय त्‍यामा खमीर टाकानं नही; ते मी भेटमाईन त्‍याना भाग‍ म्‍हणीसनी त्‍यासले देयेल शे; पापार्पण नाहिते दोषार्पण जशा परम पवित्र शे तशा हाई भी शे. 18 अहरोनना संततीमाईन बठा माणसंसले ते खावानं हक्‍क शे; परमेश्‍वरनी भेट माईन हाई त्‍यासना हक्‍कना पिढयानी पिढया कायमना चालु राहावाले पाहिजे, हाई भेटले जो हात लाई तो पविञ व्हई जाई. 19 परमेश्‍वर मोशेले बोलना, 20 अहरोनले अभिषेक‍ व्‍हई त्‍यारोज त्यानी त्‍याना पोर्‍यासनी संगे परमेश्वरले जे अर्पण करानं शे ते हाई: एक दशमांस एफा मयदा रोजना अन्‍न अर्पण समजीने दयावानं अनी त्‍यामाईन अर्धा सकासले अनी अर्धा संध्‍याकाळले अर्पानं 21 ते तवावर तेलमा शिजाडानं, त्‍यामा तेल चांगला मुरानंतर ते लई येवानं अनी भुजेल अन्‍न अर्पणना वाटा पाडीसनी ते परमेश्‍वरनीकरता सुवासिक म्हणीसनी अर्पानं. 22 त्‍याना पोर्‍यासमाईन जो त्‍याना जागवर अभिषिक्‍त व्‍हतीन त्‍यासनीभी आशेच अर्पण करानं. कायमना विधिपरमान परमेश्‍वरकरता बठा होम करी टाकानं. 23 याजकसनी सर्वा अन्‍न अर्पणना बठा होम करी टाकानं अनं ती खावानं नही.
पापार्पण
24 परमेश्वर मोशेले बोलना; 25 अहरोन अनी त्याना पोर्‍यासले सांग पाप अर्पणनं विधी आशे शे; ज्या ठिकानले होमपशु मारतसं तठेच परमेश्वरनामोरे पापबलीबी मारानं; तो परम पवित्र शे. 26 जो याजक पापबलीनं अर्पन करी त्यानी ते खावानं; दर्शनमंडपना आंगणमां पवित्र ठिकानले तो खावानं. 27 त्याना मासना स्पर्श ज्याले व्हयी तो पवित्र; अनी त्याना रंगतना थेंब कपडासवर उडनं तर ते थेंब उडालेल कपडा एखादं पवित्र ठिकानले जाईसन धवानं. 28 तो पापबली मडकामां शिजाडेल व्हयी ते मडकं फोडी टाकानं; पन पितळना भांडामां तो शिजाडं व्हयी तर ते घशीसनी पानीघाई धयी टाकानं. 29 तो खावानं हक्क याजकवर्गमासला बठा माणसासले शे; तो परम पवित्र शे. 30 पन ते पापबलीनं काही रंगत दर्शनमंडपना पवित्र ठिकानले प्रायश्चितकरता आणतीन ते त्यानं मास खावानं नही, तो आगमा जायी टाकानं.