7
दोषार्पणना नियम
दोष अर्पणना विधी आशे शे: हाई अर्पण अती पवित्र शे. ज्‍या ठिकाणले होमबळी मारानं शे त्‍या ठीकाणलेस दोष अर्पणना बळी मारानं अनी त्‍याना रंगत याजकनी वेदीना चारीबाजूले शितडानं त्यानी बठी चरबी त्यानी अर्पण करानं. त्यानी चरबीदार शेपटी, आतडयासवर पसरेल चरबी. दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरनी कमरनीजोडेनी चरबी अनं गुर्दापावोतना काळजनीवरना पडदा हाई‍ न्‍यारी काढी टाकानं. त्‍याना याजकनी वेदीवर परमेश्‍वरना करता वेदीना आगवर होम करानं; हाई दोष अर्पण शे. हाई बळी खावानं हक याजकासमासले बठा माणसाले शे; ते पविञ ठीकाणले खावानं: ते परम पविञ शे. पापार्पण मायक दोष अर्पणनी विधी शे; दोन्‍ही विधी सारखाच शेतस; जो याजक त्‍याना कडतीन पापले झाकीसन, त्याना त्‍यानावर हक्‍क शे. जो याजक एखादा माणुसनीकरता होमबळीना अर्पण करी त्‍याना हक्‍क ते होमबळीना कातडयासवर शे. भट्टीना, कढाईमा नाहिते तवावर भाजेल बठा अन्‍नर्पणना यज्ञ करणारा याजकना शेतस. 10 परतेक अन्‍नबळी, ते तेलमा राहो नाहिते कोयडा राहो, ते अहरोनना बठा वाडवडीलसना शे, त्‍या बठासना त्‍यानावर सारखाच हक्‍क शे.
शांत्यर्पणना नियम
11 परमेश्‍वरना करता ज्‍यासले शांत्‍यर्पण करानं व्‍हई त्‍यासनी विधी आशे शे. 12 त्‍याले ते उपकास्तुतीना करता करानं व्‍हई तर तेलमा तळेल बेखमीर भाकरी, तेल लायेल बेखमीर पापड्या अनी मैदामा मळेल, तेलमा तळेल पुर्‍या उपकारस्‍तुतीना अर्पणनासंगे अर्पण करानं. 13 अनी हाई उपकारस्तुतीना शांत्यर्पणना यज्ञमा खमीर टाकेल भाकरीसनभी अर्पण करानं. 14 त्‍या परतेक अर्पण माईन त्यानी एक एक भाकर परमेश्‍वरना करता समर्पित करेल आशे म्‍हणीसन अर्पण करानं. शांत्‍यर्पणना रंगत शितडणारा याजकना तिनावर हक्‍क शे. 15 उपकारस्‍मरण म्‍हणीसनी व्‍हयेल शांत्‍यर्पणना यज्ञ बळीना मास अर्पण करानं दिवसलेस खावानं. सकाळपावोत त्‍यामा काहीच उराले नही पाहिजे. 16 पण यज्ञबळीना अर्पण नवसना नाहिते स्‍वखुशीना व्‍हई तर ज्‍या दिनले ते तो अर्पण करी त्‍या दिनले ते खावानं अनी ज्‍या काही त्‍यामा राही ते दुसरा रोज खावानं. 17 ते यज्ञबळीमाईन बाकीना मास तिसरा रोज उरेल व्‍हईते ते आगमा जाळी टाकानं. 18 त्‍याना शांती अर्पण यज्ञबळीना मासमाईन बाकीना तिसरा रोज खावामा वनं व्‍हईते ते मान्‍य व्‍हवाऊ नही. उलटं, ते अमंगळ व्हयी; अनी जो कोनी ते खादं त्याले त्यानी अपराधनी शिक्षा भेटी. 19 ज्‍या मांसले एखादी अशुध्द वस्‍तुना स्‍पर्श‍ व्‍हयेल वई ते खावानं नही. तर ते आगमा जाळी टाकानं, जे शुध्‍द व्‍हई त्‍यानीच यज्ञबळीनं मांस खावानं; 20 पण एखादामा अशुध्‍दता शे अनी तो परमेश्‍वरकरता व्‍हयेल शांत्‍यर्पणना यज्ञ अर्पणना मांस खाई त्‍याना आपला लोकेसमाईन नाश व्‍हवाले पाहीजे. 21 एखादा माणुसनी एखादी अशुध्‍द वस्‍तुले हात लाई दिधं व्‍हई, मंग ती अशुध्‍द माणुसना असो किवा पशुना असो नाहिते दुसरा एखादाना अमंगळ वस्‍तुना राहो, त्यानी परमेश्‍वरकरता करेल शांत्‍यर्पणना यज्ञ अर्पणनं मास खादं व्‍हई ते, त्‍याना आपला लोकेसमाईन नाश व्‍हवाले पाहीजे 22 परमेश्‍वर मोशेले बोलना; 23 इस्राएल लोकसले अशं सांग, तुम्‍हीन बैलनी, मेंढरासनी नाहिते बकरीनी चरबी खावानं नही. 24 त्‍यासना-त्‍यासना मरेल जनावरसनी नाहीते दुसरा पशुनी फाडी टाकेल जनावरनी चरबी दुसरा काही कामले पाहिजे व्‍हईते ते लावानं, पण ते अजीबात खावानं नही. 25 परमेश्‍वरकरता भेट म्‍हणीसनी जे यज्ञअर्पण आगमा होम करिसनी अर्पण करतस त्यानी चरबी कोणी खाद तर त्‍याना आपला लोकेसमाईन नाश व्‍हवाले पाहीजे. 26 तुम्‍ही ज्‍यानात्‍याना घर चिडासना, जनावरसना आशे कसानभी रंगत खावानं नही. 27 जो कोणी रंगत खाई त्‍याना आपला लोकेसमाईन नाश व्‍हावाले पाहीजे. 28 परमेश्‍वर मोशेले बोलना; 29 इस्राएल लोकसले सांग, जो कोणी परमेश्‍वरकरता शांत्‍यर्पणना यज्ञबळीना अर्पण करी त्यानी ते शांत्‍यर्पणना काही भाग परमेश्‍वरना समोर लई येवानं. 30 त्यानी त्‍याना हातघाई परमेश्‍वरकरता हवन लई येवानं, परमेश्‍वना समोर ओवाळनीना अर्पण म्हणीसन ओवाळणीना करता चरबीना संगे आणानं. 31 याजकनी ती चरबीना वेदीनावर होम करानं पण बळीना ऊर अहरोना अनी त्‍याना वंशजना राही. 32 तुम्‍ही आपला शांत्‍यर्पणना यज्ञबळीना उजवा फरा समर्पित व्‍हयेल अंश म्‍हणीसनी याजकले दयावानं. 33 अहरोनना पोर्‍यासमाईन जो कोणी शांत्‍यर्पणना यज्ञबळीना रंगत नाहीते चरबी याना अर्पण करी त्‍याना हक्‍क त्‍या उजवा फरासवर राव्‍हाले पाहिजे. 34 कारण इस्‍ञाएल लोकेसना शांत्‍यर्पणमाईन ओवाळणीना ऊर अनी समर्पणना फरा हाई मी अहरोन याजक अनी त्‍याना पोर्‍या यासले दी राहीनू शे. हया दोन्‍ही इस्‍ञाएल लोकेसकडीन मिळणारा त्‍यासना कायमना हक्‍क शे. 35 याजक हाई नातातीन परमेश्‍वरनी सेवा कराकरता अहरोन अनी त्‍याना पोर्‍या जवय त्‍यासले सादर करामा व्‍हनात त्‍यारोज परमेश्‍वरकरता लयाना हव्‍यासमाईन हाई त्‍याना अनी त्‍याना पोर्‍यासना पोर्‍यासले अभिषेक भाग ठरना शे. 36 ज्‍यारोज परमेश्‍वरनी त्‍यासना अभिषेक करा त्‍यारोज त्यानी त्‍यासले इस्राएल लोकासकडतीन हाई भाग मिळाले पाहिजे आशी आज्ञा करी. म्‍हणुन त्‍यासले पिढयानपिढया हाई हक्‍क कायमना ठरना. 37 होमबली, अन्‍नबलि, पापबलि, दोषबलि याजकना समर्पणना येळले बलि अनी शांत्‍यर्पणना अशं शे. 38 सीनाय जंगलमा इस्राएल लोकसनी परमेश्‍वरले काय काय अर्पण करानं हयानाबद्द्ल त्‍यासले आज्ञा दिधी, त्‍या वेळले त्यानी मोशेले याना परमान सीनाय डोंगरवर हाई विधि लाई दिधी.