मीखा
मीखा
मीखानं पुस्तकनी वळख
पुढे देल पुस्तकमा मीखाना भविष्यवाणीसना समावेश शे. मीखा हाऊ यहूदामाधलं मोरेशेथ ह्या गावमा व्हता (1.1 अनी यिर्मया 26:18) त्यानी यहूदानं राजे योथाम, आहाज अनी हिज्कीया यासना काळमा भविष्यवाणी करी. याना अर्थ अश की त्यानी सेवा 750 ईसापूर्व अनी 700 ईसापूर्वना दरम्यान व्हतं, जे अंदाज यशया अनी होशियानी भविष्यवाणी करेलप्रमाणेच शे. मीखानी ह्या भविष्यवाणी लिखेल शेतस की त्याना शिष्यसपाईन कोणीतरी त्यानाकरता तश करेल शे हाई माहित नही. काहीबी असो, हाई पुस्तक 700 ईसापूर्व ते 608 ईसापूर्वना दरम्यानमा लिखाई जायेल व्हई. कारण यिर्मयाना पुस्तकमा त्याना उल्लेख शे.
मीखाना भविष्यवाणी देवना न्याय अनी त्यानं तारण यासनामा पुढे अनी मांगे बदलतस. तो इस्त्राएल अनी यहूदावर गरिबसनी वाईट वागणूक अनी लोभी शेतस अश आरोप करस. (2.2). तो त्यासना संदेष्टासवर भ्रष्ट शेतस अश आरोप पण करस (2.6). म्हणीन देव त्यासना शहरसना नाश करी (1.6 अनी 3:12) अनी इस्त्राएलपाईन अनी नंतर यहूदामाईनबी कैदखानामा धाडी.पण देव त्यानं वचन ध्यानमा ठेई अनी काही ईश्वासीसले परत आणी (4.6). देवनी बेथलेहेमाईन एक नेता, एक ख्रिस्त धाडानं वचन देल व्हतं, जो इस्त्राएल अनी सर्वा जगवर राज्य करी (5.4). अब्राहाम अनी याकोब यासले देवनी करारनं वचनसनी आठवण करी दिसन मीखाना पुस्तकना शेवट व्हस. देवनं प्रेम अनी दया त्याना क्रोधपेक्षा जास्त शक्तीशाली शेतस.
रूपरेषा
अध्याय 1 अनी 2 मा न्याय अनी तारणना पहिला भाग शे.
अध्याय 3 ते 5 मा न्याय अनी तारणना दुसरा भाग शे.
अध्याय 6 ते 7 मा न्याय अनी तारणना तिसरा अनी शेवटला भाग शे.
1
1 यहूदानं राजा योथाम आहाज अनं हिज्कीया याना शासन काळमा मीखा मोरष्टी याले देवना वचन प्राप्त व्हयना; शोमरोन अनं यरूशलेम यासनाईषयी त्यानी जे दखात ते हाई शे.
शोमरोन अनं यरूशलेम यासनाकरता शोक
2 सर्व राष्ट्रसवनं, तुम्हीन ऐकी ल्या; हे पृथ्वी तू अनं तुनावरला सर्वा वस्तुजात यासनी कान द्या; प्रभु परमेश्वर, आपला पवित्र मंदिरमाईन प्रभु तुमनाविरूध्द साक्ष दि राहिना शे.
3 कारण दखा, परमेश्वर आपला ठिकाणमाईन येस, खाल उतरस, अनी पृथ्वीना उच्चा स्थळसवर चाली जास.
4 आगनापूढे मेण वितळस किवा उतारनीवर ओतेल पाणी वाही जास तसे पर्वत त्याना खाल वितळी जातस, अनं दरीखोरी फाटी जातस.
5 याकोबना अपराधमुये, इस्त्राएलना घराणाना पातकसमुये हाई सर्वा व्हतं, याकोबना अपराध कोणता? शोमरोन नही शे का? यहूदानी उच्चा स्थान कोणतं? यरूशलेम नही शे का?
6 यामुये मी शोमरोनले शेतमाधला दगडसना ढिगनासारखा करसू; तिले द्राक्षनामळानागत करसू; मी तिना दगड खोरामा फेकी देसू, तिना पाय उघडा करसू, अश प्रभु परमेश्वर सांगस.
7 तिना सर्वा कोरीव मूर्तीसना फोडीसन तुकडा करामा येतीन; तिना व्याभिचारासनी सर्व कमाई अग्नीघाई जाळामा ई; तिना सर्वा मूर्तीसना मी नाश करसू; वेश्याना कमाईघाई तिनी ते मियाडं म्हणीन वेश्यानी कमाई अश त्या पुनरपि व्हतीन.
8 यामुये मी शोक अनं आक्रोश करसू. मी उघडानागडा फिरसू, मी कोल्हासारखा ओरडसू अनं शहामृगनासारखा विवळसू.
9 कारण तिना जखमा बऱ्या नही व्हनारी शेतस; हाई संकट यहूदापावत येल शे, तो मना लोकसनी वेशीपावत, यरूशलेमपावत येल शे.
शत्रु यरुशलेमकडे येतस
10 गथ नगरमा हाई समजाडू नका, अजिबात रडू नका; बेथल-अफ्रांत मी धुळमा लोळनु.
11 शाफीरना रहिवाशीणी, बिना कपडासना नंगी व्हईन, लाज सोडीसनी चालती व्हय; सअनानानी रहिवाशीण बाहेर निंघनी नही; बेथ-एसलाना शोक हाऊ तुमना संकटना शेवट नही.
12 कारण मारोथमना लोके आनंदमा चांगली बातमीनी वाट दखी राहिंतात तवयच दु:खमा शेतस, कारण येरुशलेमनी वेशीपावोत परमेश्वरकडीन संकट ई लागेल शे.
13 लाखीशामा राहानारा लोकेसवन, रथले वेगवान घोडासले जोडा; सीयोनकन्येना पापसना सुरवात तिनापाईन व्हयना; कारण इस्त्राएलना अपराध तुना ठाई आढळना;
14 म्हणीन तुले मोरेशथ-गथ सोडीन जातांले देणगी देना पडी; अकजीबानी घरे इस्त्राएलना राजासले फसवनारी व्हतीन;
15 मोरेशमा राहानारा, मी तुले दुसरा वतनदार आणसू; इस्त्राएलना मानपानवाला लोके अदुल्लामना गुफामा येतीन.
16 तुमना प्रिय पोऱ्यासकरता दु:खमां आपला केस कापी टाक अनी गिधाडनामायक आपला डोकानी टकली करी लेय, कारण तुमना पोऱ्या तुमनापाईन गुलाम व्हईसन निंघी जातीन.