7
इस्त्राएलना आचरनना पतन
कोण शे हाई मनी विपत्ति! उन्हाळामाधलं फळं काढी लेवावर जश झाडवर काही ऱ्हातस, द्राक्षसना वेलवर जश सरवा ऱ्हास, तशा मी व्हई जायेल शे; खावाले द्राक्षसना एक घोसबी राहिना नही; मना जिवले आवडी अश पहिला बारना अंजीर राहिना नही. पृथ्वीवरीन मना भक्त नष्ट व्हई जायेल शे; माणसंसमा कोणी उरना नही; त्या सर्वा रक्तपात कराले टपेल शेतस, प्रत्येकजण जाळा टाकीन आपला भावनी शिकार करस. दुष्कर्म जोरतीन करानं म्हणीन त्या आपला दोन्ही हात चालाडतस; सरदार फर्मावस ते न्यायाधीश लाच लिसन करस; वाईट माणुस आपला मनमाधला दुष्ट भाव बोलीन दखाडस; अशा त्या बठा मिळीसन दुष्टतानं जाळा इनतस. त्यानामाधला जो चांगला तो काटेरी झुडपासनासारखा शे; त्यानामाधला जो सरळ तो काटेरी कुंपणसपेक्षा वाईट शे; तुनी टेहाळनी करनारासनी टेहाळेल दिन, तुनी झडती लेवाना दिन ई राहिना शे; आते त्यासनी धांदळ उडी. सोबतीना भरवसा धरानं नही, जिवलग मित्रवर अवलंबीन रावानं नही, तुनी छातीजोडे निजनारी तुनी बायकोपाईन आपला तोंड आवरीन धर. कारण पोऱ्या बापले तुच्छ मानी राहिना शे, पोर आपली मायवर उठनी शे, सून आपली सासूवर उठनी शे, माणुसना घरना माणसं त्याना वैरी व्हयना शेतस.
मी ते परमेश्वरनी मार्गनी वाट दखसु, मी आपला उध्दार करणारा देवनी वाट दखी ऱ्हासु; मना देव मनं ऐकी.
परमेश्वर उजाया पाडस अनं सुटका करस
अगे मनी वैरीन, मनामुये आनंद करू नको; मी पडनु तरी परत उठसु; मी अंधारमा बठनु तरी परमेश्वर माले उजायागत व्हई. परमेश्वर मना तंटा लढीसन मना हक्क संपादन करी, तोपावत मी त्याना राग सहन करसु; कारण मी त्याना ईरोधमां पाप करेल शे; माले तो उजायामा नेई, मी त्याना न्यायीपण दखसु. 10 जी माले बोलनी व्हती की तुना देव परमेश्वर कोठे शे, ती मनी वैरीन ते सर्व दखी, अनं ती लाजमा अपमानीत व्हई; मना डोया तिले दखतीन, तिले रस्तावरना चिखलनामायक चेंदतीन.
11 हे यरुशलेम तुना शहरना भिंत बांधाना येळ येल शे. त्यारोज तुन्या सीमा मोठ्या व्हतीन. 12 त्या दिनले अश्शूर देशमाईन, मिसर देशमाधलं नगरमाईन, मिसर देशपाईन फरात नदीपावतना प्रांतमाईन, दूरदूरना समुद्रकिनारवरीन अनं दूरदूरना पर्वतवरीन लोके तुनाजोडे येतीन. 13 पण देश, आपला रहिवाशीमुये, त्यासना कृत्यंसना फळंसमुये उजाड व्हई.
परमेश्वरनी इस्त्राएलवर करूणा
14 तू आकडी लिसन आपला लोकसले चार; तुना वतनमाधलं मेंढरं कर्मेलना झाडसमा एकातमा राहतस त्यासले चार; सुरवातना काळना दिननामायक बाशानमा अनं गिलादमा त्यासले चरू दे. 15 तू मिसर देशमाईन बाहेर निंघनास त्या दिवसनामायक त्याले मी अद्भुत कृत्य दखाडसु. 16 राष्ट्र हाई दखतीन अनं आपला सर्वा बळ दखीन लज्जित व्हतीन, त्या आपला तोंडवर हात ठेवतीन, त्यासनं कान बहिरा व्हतीन. 17 त्या सापनामायक धूळ चाटतीन, पृथ्वीवरना सरपटनारा प्राणीसनामायक त्या आपला किल्लासमाईन थरथर कापीसन बाहेर येतीन. त्या भयभीत व्हईसन आपला देव परमेश्वरकडे वळतीन; त्या तुनापुढे भयभीत व्हतीन.
18 तुनासमान देव कोण शे? तू अधर्मनी क्षमा करस, आपला वतनना अवशेषसना अपराध मांगे टाकस; तो आपला राग सर्वा काळ मनमा ठेवाव नही, कारण त्याले दया कराले आनंद वाटस. 19 तो मांगे फिरीसन परत आमनावर दया करी; आना अपराध पायनाखाल चेंदी टाकी; तू‍ त्यासना सर्वा पापे समुद्रना डोहामा टाकशी. 20 सुरवाना काळपाईन तू आमना पुर्वजसले शपथवाईन सांगेलप्रमाण याकोबनाबरोबर सत्यमा अनं अब्राहामनाबरोबर ईश्वासतीन वागशी.
7:6 मत्तय 25:36; लूक 12:53