3
ख्रिस्तना परत येवानं वचन
प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, आते हाई मी तुमले दुसरं पत्र लिखी राहिनु; या दोन्हीसमा मी आठवण दिसन तुमना शुध्द ईचार जागृत करस; यानाकरता की पवित्र संदेष्टासनी पहिले सांगेल वचनसनी, अनी प्रभु अनं तारणारा यानी तुमना प्रेषितसघाई देयल आज्ञानी आठवण तुम्हीन कराले पाहिजे; हाई पहिले समजी ल्या की, शेवटला दिनसमा आपलाच वासनासप्रमाणे चालणारा थट्टा करनारा लोक थट्टा करत ईसन बोलतीन; अनी त्या ईचारतीन, त्याना येवानं वचन आते कोठे शे? कारण वाडवडील मरी गयात तवयपाईन, उत्पत्तिना सुरवात पाईन, जसं चालु शे तसच सर्वकाही शे. हाई तर त्या हटकीसन ईसरतस की, पहिले देवना शब्दघाई आकाश अनी पाणीमातीन अनं पाणीनाद्वारा घडेल अशी पृथ्वी हाई व्हयनी; त्यानाकडतीन तवय जगना पाणीघाई बुडाईसन नाश व्हयना; पण आतेना आकाश अनं पृथ्वी हाई त्याच शब्दघाई आगकरता राखीन ठेयल शे; म्हणजे न्यायनिवाडाना अनं अधार्मिक लोकसना नाशना दिन येवापावत, उराई ठेयल शे. तरी मना प्रिय लोकसवन, हाई एक गोष्ट तुम्हीन ईसराले नको, कारण प्रभुले एक दिन हजार वरीसनामायक, अनी हजार वरीस एक दिननामायक शे. कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे. 10 पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन. 11 तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र वागणुकमा अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे? 12 परमेश्वरना त्या दिनमुये आकाश जळीसन नष्ट व्हई जाई अनी सृष्टीमा जे व्हई ते तापीसन वितळी. 13 तरी ज्यानामा धार्मीकता वास करस नवं आकाश अनं नवी पृथ्वी यासनी त्याना वचनसप्रमाणे आपण वाट दखी राहिनुत.
14 यामुये प्रिय लोकसवन, ह्या दिननी अपेक्षा करतस तवय, तुम्हीन परमेश्वरनी दृष्टीतीन निष्कलंक अनं निर्दोष अस शांतीमा शेतस अस दखावाले पाहिजे म्हणीन व्हई तितला प्रयत्न करा. 15 आपला प्रभुना धीरले तुमले तारण मिळाडानी संधी शे अस समजा; आपला प्रिय भाऊ पौल याले देयल ज्ञाननामायक त्यानी बी तुमले असच लिखेल शे; 16 अनी त्यानी आपला सर्व पत्रसमा ह्या गोष्टीसना उल्लेख करेल शे. त्यानामा समजाडाले कठीण असा काही गोष्टी शेतस; अज्ञानी अनं अस्थिर लोके दुसरा शास्त्रलेखसनामायक चुकीना अर्थ काढतस तसा याना बी चुकीना अर्थ करतस. त्यापाईन त्यासना नाश व्हई. 17 तरी प्रिय लोकसवन, या गोष्टी तुमले पहिला पाईन समजी राहीनात, म्हणीसन तुम्हीन अनितीमान लोकसना भटकायेल गोष्टीसमा सापडीन आपला स्थिरतामातीन ढळी जावाले नको यानाकरता जपीसन ऱ्हावा. 18 अनी आपला प्रभु अनं तारणारा येशु ख्रिस्त याना कृपामा अनं ज्ञानमा वाढतच ऱ्हावा. त्याले आते अनं अनंतकाळपावत गौरव असो! आमेन.
3:3 यहुदानं पत्र १:१८ 3:10 मत्तय २४:४३; लूक १२:३९; १ थेस्सलनी ५:२; प्रकटीकरण १६:१५ 3:13 प्रकटीकरण २१:१