2
ख्रिस्तना नम्रतानं अनुकरण
यावरतीन ख्रिस्तमा तुमनं जिवन मजबुत करस, त्यानं प्रेम सांत्वना देस. अनी आत्मामा तुमनी सहभागीता शे, करूणा अनी एकमेकसकरता कळवळा शे, तर तुम्हीन एक ईचारना व्हवानं, म्हणीसन एकमेकसवर सारखी प्रिती करानी अनी एकजीव व्हईसन एकचित्त व्हवानं; असा प्रकारतीन मना आनंद पुर्ण करा. तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे. तुमनामा कोणी आपलाच हित दखाना नही तर दुसरासना बी दखाना. असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
तो देवनामायक राहीसन सुध्दा
देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही.
त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा.
तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं; *
10 यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे.
11 अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन “येशु ख्रिस्त प्रभु शे” अस जाहीर करतीन.
जगमा प्रकाश म्हणीन चमकनं
12 म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा. 13 कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस. 14 जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, 15 यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. 16 तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे. 17 तुमना यज्ञर्पण सेवामा तसच तुमना ईश्वासना सेवामा जर मी अर्पण व्हई गवु तरी मी त्यानाबद्दल आनंद मानस अनी तुमना सर्वाससंगे आनंद करस; 18 त्याच प्रकारे तुम्हीन बी आनंदी ऱ्हावानं, अनी तुमना आनंदमा माले सहभागी करानं.
तीमथ्य अनी एपफ्रदीस
19 तीमथ्याले तुमनाकडे लवकर धाडसु, अस माले प्रभु येशुमा आशा शे, यानाकरता की, तुमन्या गोष्टी ऐकीसन माले बी प्रोत्साहन येवाले पाहिजे. 20 मना मायकच भावना असणारा दुसरा कोणी मनाजोडे नही अनी त्याले तुमना कल्याण करानी मनपाईन कळकळ शे. 21 कारण सर्वाजण स्वतःनाच गोष्टीकडे ध्यान देतस, ख्रिस्त येशुना गोष्टीकडे ध्यान देतस नही. 22 अनी तुमले त्याना स्वभाव माहीत शे, सुवार्ता वाढवाकरता जसं पोऱ्या बापनी सेवा करस तसाच त्यानी त्याना योग्यतामा मनासोबत सेवा करेल शे. 23 त्याले तुमनाकडे धाडाबाबत मी आशा करी ऱ्हायनु शे, मनाबाबत काय व्हस ते समजताच त्याले तुमनाकडे धाडसु. 24 अनी मना असा ईश्वास शे की, देवना कृपातीन माले स्वतःले तुमनाकडे येवानं लवकरच शक्य व्हई. 25 तसच एपफ्रदीस, जो मना भाऊ शे, सहकारी अनी सहशिपाई शे, तो तुमना संदेशवाहक अनी मनी गरज भागाडीसन सेवा करनारा शे. त्याले तुमना जोडे धाडानं आवश्यक शे, अस माले वाटस; 26 कारण तो आजारी शे हाई तुमना कानवर पडनं अस त्याले समजावर त्याले तुमना सर्वाबद्दल काळजी वाटी राहिंती. 27 तो भलताच आजारी व्हता, पक्का मरण येण्याजागे पडेल व्हता. पण देवनी त्यानावर कृपा करी, त्यानावरच करी अस नही, तर मनावर बी करी; यानाकरता की, माले आखो दुःख व्हवाले नको. 28 यामुये मी त्याले धाडानी खुपच घाई करी; तुम्हीन त्याले दखीसन परत आनंद करशात, अनी मना दुःख कमी व्हवाले पाहिजे म्हणीसन हाई करं. 29 यावरतीन प्रभुमा त्यासनं स्वागत पुर्ण आनंदतीन करा; अनी असा लोकसना मान ठेवा, 30 येशुकरता त्यानी त्याना जिवन धोकामा घाला, अनी मरता मरता वाचना, यानाकरता की, मनी सेवा करामा तुमनामा जी कमी व्हती ती भरी काढानी.
* 2:9 यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं; 2:10 यशया 45:23