22
नंतर देवदूतनी माले देवना अनं कोकराना राजासनमातीन निंघेल, शहरना रस्तावरतीन वाहणारी जिवनना पाणींनी, स्फटिकनामायक चमकणारी नदी दखाडी. नदीना दोन्ही बाजुले बारा जातीसना फळ देणारा जिवनना झाड व्हतात. त्यानावर वरीसले बारा दाव फळ लागेत, त्या दर महिनाले एक फळ देत अनी त्या झाडना पानटा राष्ट्रसना आरोग्यकरता उपयोगी पडतस. पुढे शहरमा काय बी शापीत सापडावु नही.
तर शहरमा देवनं अनं कोकरानं राजासन राही अनी त्याना दास त्यानी सेवा करतीन. त्या त्याना चेहरा दखतीन, अनं त्यानं नाव त्यासना कपाळवर राही. पुढे रात ऱ्हावाव नही अनी त्यासले दिवानी किंवा सूर्यना उजेडनी गरज नही. कारण प्रभु देव त्यासनावर प्रकाश पाडी, अनी त्या युगानुयुग राज्य करतीन.
येशुनं येणं
नंतर देवदूत माले बोलणा, “ह्या वचनं ईश्वसनीय अनं सत्य शेतस. अनी संदेष्टासना आत्माना देव जो प्रभु त्यानी ज्या गोष्टी लवकर घडी येवाले पाहिजे, त्या गोष्टी आपला दाससले सांगाकरता आपला दूतले धाडं.”
येशु म्हणस, “ऐका! मी लवकर येवाव शे! ह्या भविष्यवाणीना पुस्तकमाधला संदेशवचनं पाळणारा तो धन्य!”
हाई ऐकणारा अनं दखणारा मी योहान शे. जवय मी ऐकं अनं दखं तवय हाई माले दखाडणारा देवदूतले नमन कराकरता मी त्याना पाया पडनु; पण तो माले बोलना, अस करू नको; मी तुना संगेना तुना भाऊ अनं संदेष्टा अनं ह्या पुस्तकमाधला वचनं पाळणारा लोक ह्याना संगेना दास शे; देवले नमन कर.
10 परत तो बोलना, या पुस्तकमाधला, संदेशवचनं शिक्का मारीन बंद करू नको; कारण येळ जोडे येल शे. 11 जो चुकीना शे तो चुकीना काम करत राही अनी जो पापी शे तो पाप करत राही, जो चांगला शे तो चांगला कामे करत राही अनी जो पवित्र शे तो पवित्र कामे करत राही.
12 दखा, मी लवकर येस; अनी प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यसप्रमाणे देवाले मनाजोडे वेतन शे. 13 मी अल्फा अनं ओमेगा म्हणजे पहिला अनं शेवटला, आदि अनं अंत असा शे. 14 आपलाले जिवनना झाडवर अधिकार मिळाले पाहिजे अनं वेशीमातीन शहरमा आपलं जाणं व्हवाले पाहिजे म्हणीन ज्या आपला झगा धोतस त्या धन्य. 15 पण कुत्रा, चेटकी, जारकर्मी, खुन करनारा, मुर्तिपुजक, लबाडीनी आवड धरणारा, अनं लबाडी करनारा सर्व लोक बाहेर राहतीन.
16 ह्या गोष्टीसले मंडळीसमा जाहीर कराकरता मी येशुनी, आपला दूतले मंडळीसमा धाडेल शे. मी दावीदना घरानाना वंशज शे; मी पहाटना तेजस्वी तारा शे.
17 आत्मा अनं नवरी ह्या म्हणतस, “ये!” ऐकणाराही म्हणो, “ये!”
अनी तान्हेला येवो; ज्याले पाहिजे तो जिवनना पाणीनं बक्षिस फुकट लेवो.
शेवट
18 मी योहान, निश्चयपुर्वक सांगस की ह्या पुस्तकमाधला संदेशवचनं ऐकणारा प्रत्येकले, जो कोणी यानामा भर टाकी त्यानावर ह्या पुस्तकमा लिखेल पीडा देव आणी,
19 अनी जो कोणी ह्या संदेशना पुस्तकमाधला वचनमाईन काढी टाकीन, त्याना वाटा ह्या पुस्तकमा सांगेल जिवनना झाडमातीन अनं पवित्र नगरमातीन देव काढी टाकी. 20 ह्या गोष्दीसबद्दल साक्ष देणारा येशु म्हणस, “हो! मी लवकर येस!” आमेन.
ये, प्रभु येशु, ये.
21 प्रभु येशुनी कृपा सर्व लोकससंगे राहो.
22:13 प्रकटीकरण १:८; प्रकटीकरण १:१७; २:८