पौलाने लिहिलेले तिमथ्याला पहिले पत्र
पौलनी लिखेल तिमथ्यले पहिलं पत्र
वळख
पहिला तिमथ्यनं पुस्तक हाई एक पत्र शे, जे प्रेषित पौलनी त्याना शिष्य तिमथ्यीले लिखेल शे, हाई पुस्तक खिस्तना जन्मनंतर ६२-६४ सालना दरम्यान लिखाई जायेल शे. हाई ती येळ व्हती जवय पौलना जिवनना अंत जोडे येल व्हता पौल अनी तिमथ्य यासनामा संबध खोलवर व्हता अनी तो तिमथ्यीले घडीघडी पोऱ्या म्हणस. फिलप्पै २:२२, १ तिमथ्य १:२, १:१८
हाई त्या चार पत्रसमाधला शे ज्या पौलनी एक मंडळीले नही तर व्यक्तीले लिखेल शे. दुसरा तीन पुस्तके ह्या शेतस, २ तिमथ्यी, तितस, अनी फिलेमोन १ तिमथ्यीना या पत्रमा मंडळीनी आराधना, २:१-१५ मंडळीना अधिकारीसना गुणलक्षण ३:१-१३ अनी खोटा शिक्षकसना विरूध्द चेतावणी १:३-११, ४:१-५, ६:२-५ या विषयसनाबद्दल बराच बोध करेल दखास. असंच १ तिमथ्यीमा असा तत्त्वसना उल्लेख शे की, ज्या आमना आजनी मंडळीसना पुढारीसले स्थानीक मंडळीनी सेवानी व्यवस्थापण कराले मदत करू शकस.
रूपरेषा
१. पौल तिमथ्यीले नमस्कार करीसन हाई पत्रनी सुरवात करस. १:१-२
२. पौल तिमथ्यीले खोट्या शिक्षकसना विरूध्दमा चेतावणी देस १:३-११
३. पुढे पौल हाई स्पष्ट करस की, तो येशु ख्रिस्तनाकरता देवना कितला आभारी शे. १:१२-१९
४. पौल तिमथ्यीले आराधना अनी मंडळीसना पुढारी याबद्दल शिक्षण देस. २–३
५. काही अंतिम सुचना दिसन पौल त्यानं हाई पत्रना शेवट करस४–६
1
1 देव आपला तारणारा अनं ख्रिस्त येशु आपली आशा यानी आज्ञातीन ख्रिस्त येशुना प्रेषित पौल याना कडतीन;
2 मना ईश्वासमा खरा पुत्र तिमथ्य याले, देवबाप अनी ख्रिस्त येशु आपला प्रभु यानापाईन कृपा, दया अनी शांती राहो.
खोटा शिक्षणबद्दल इशारा
3 मी मासेदोनिया जाई राहींतु तवय तुले इफिसमा ऱ्हावानी ईनंती करी, त्या येळले तु काही लोकसले ताकिद देवाले पाहिजे की, खोटं शिक्षण देवानं बंद करा,
4 अनी त्यासले अस सांग, जी देवनी व्यवस्था ईश्वासनाद्वारा शे, तिना उपयोगमा नही पडणारा, पण वाद उत्पन्न करनारा गोष्टिसकडे अनी अनंत वंशावळसकडे ध्यान देऊ नका.
5 शुध्द मनतीन, चांगला भावनातीन, अनी निष्कपट ईश्वासमातील प्रिती ऱ्हावाले पाहिजे, हाऊ आज्ञाना हेतु शे.
6 या गोष्टीसले सोडिसन कितलातरी लोके मुर्खपणना गोष्टीसकडे वळेल शेतस.
7 त्या नियमशास्त्रना शिक्षक व्हवाले दखतस, पण त्या काय बोलतस, अनं ज्या गोष्टीसबद्दल त्या खात्रीतिन सांगतस ते त्यासले समजस नही.
8 नियमशास्त्रना जर कोणी बराबर उपयोग करी तर ते चांगलं शे, हाई आपलाले कळस.
9 आपण बी हाई समजतस की, मोशेना नियमशास्त्र धार्मीकसकरता नही, तर अधर्मी, भक्तीहिन, पापी, अपवित्र, आई बापले मारनारा, माणससनी हत्या करनारा,
10 जारकर्मी, समलींगी संबंध ठेवणारा, गुलामसना व्यापार करनारा, लबाड, खोटी साक्ष देणारा यासनाकरता अनी ज्या कोणी सुशिक्षण विरोधी शेतस. त्यानासकरता करेल शे.
11 धन्यवादित देवना गौरवनी जी सुवार्ता जाहीर कराकरता माले सोपेल शे, निश्चित तिले धरीन हाई शे.
देवना कृपाकरता धन्यवाद
12 ज्यानी माले शक्ती दिधी अनी त्याना कामकरता ठेयल शे, त्या आपला प्रभु येशु ख्रिस्तना मी उपकार मानस;
13 कारण मी जो पहिले त्यानी निंदा करनारा, छळ अनी त्रास देनारा व्हतु, मी जे करं ते ईश्वास नव्हता म्हणीसन अनी अज्ञानमुये करं, म्हणीसन मनावर दया व्हयनी;
14 ख्रिस्त येशुवरला ईश्वास अनी प्रेम यानामुये आपला प्रभुनी कृपा मोठी व्हयनी.
15 ख्रिस्त येशु पापी लोकसनं तारण कराले ह्या जगमा वना, हाई वचन ईश्वसनीय अनी कायम स्विकाराले योग्य शे; त्या पापी लोकसमा मी मुख्य शे.
16 तरी ज्या युगानुयुगना जिवनकरता त्यानावर ईश्वास ठेवतीन, त्यासले दृष्टांत मिळाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनी मी जो मुख्य पापी, त्या मनाबद्दल आपली सर्व सहनशक्ती दखाडाले पाहिजे, तर मनावर दया व्हई.
17 जो सनातन राजा, अविनाशी, अदुश्य, असा एकच देव त्याले, सन्मान अनी गौरव युगानुयुग राहो, आमेन.
18 मना पोऱ्या तीमथ्य, तुनाबद्दल पहिलेच व्हयेल भविष्यवाणीना मायक हाई आज्ञा मी तुले सांगी ठेवस की, तु त्या आज्ञाना वापर करीसन सुयुध्द कर.
19 ईश्वास अनी चांगला विवेकभाव धर; कित्येकसनी हाई सोडी देवामुये त्यासनं ईश्वास रूपी जहाज फुटनं.
20 त्यासमा हुमनाय अनी अलेक्सांद्रा ह्या शेतस, त्यासले मी सैतानना हातमा देयल शे, याकरता की त्यासनी दुसरासनी निंदा करानी नही हाई शिकाले पाहिजे.