3
मंडळीना प्रमुख
जर एखादा अध्यक्ष व्हवाले दखस, तर तो चांगला कामनी ईच्छा करस, हाई वचन ईश्वसनीय शे. अध्यक्ष हाऊ दोष रहीत, एक बाईना नवरा, नियमसले धरीसन चालनारा, शिस्तप्रिय अनी अतिथीप्रिय* अनी सुशिक्षक असा ऱ्हावाले पाहिजे. तो दारुडा अनी भांडणारा असा नही पाहिजे, अनी भांडण करनारा नही, शांत राहणारा अनी पैसासना लोभ नही करनारा. आपला घरनी व्यवस्था चांगली ठेवनारा आपला पोऱ्यासले चांगलं वळन लावणारा, अनी नियमसमा ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे. ज्याले आपला घरनी व्यवस्था चांगली संभाळता येस नही, तो देवनी मंडळीले कसा सांभाळी? त्यानी गर्व करीसन सैतानना जाळामा अडकाले नको म्हणीसन, तो ईश्वासमा परिपक्व ऱ्हावाले पाहिजे. त्यानी निंदा व्हवाले नको, अनी तो सैतानना हातमा सापडाले नको म्हणीसन, त्यानी मंडळीना बाहेरना लोकसमा चांगलं नाव कमाडेल पाहिजे.
मंडळीना सेवक
तसच मंडळीना सेवकनं बी चांगलं चरीत्र ऱ्हावाले पाहिजे, चांगला स्वभावना, दारू पिणारा अनी पैसा खाणारा नको पाहिजे. ईश्वासनं सत्यले चांगलं, निर्मलतातीन ठेवनारा ऱ्हावाले पाहिजे. 10 त्यानी बी पहिले परिक्षा व्हवाले पाहिजे, अनी परिक्षा पास व्हवानंतरच त्यानी सेवकपण करानं. 11 तसच बायासनी बी सन्मानतीन ऱ्हावानं, चुगल्या करणाऱ्या नही तर नियमसले धरीसन चालनाऱ्या अनी सर्व गोष्टिसबद्दल ईश्वासी ऱ्हावाले पाहिजे. 12 मंडळीना सेवक हाऊ एक बाईना नवरा ऱ्हावाले पाहिजे, तो आपला घरनी अनी पोऱ्यासनी व्यवस्था चांगली ठेवनारा पाहिजे. 13 कारण ज्यासनी सेवकनं काम चांगला प्रकारे पुरं करं, त्या आपलाकरता मोठा सन्मान मिळाडतीन, अनी ईश्वासमा ज्या ख्रिस्त येशुमा शेतस त्या धैर्य मिळावतस.
महान रहस्य
14 तुनाकडे लवकर येवानी आशा धरीसन मी हाई तुले पत्र लिखेल शे. 15 तरी बी जर माले येवाले येळ लागना तर सदाजिवित अशी देवनी मंडळी, जी सत्यना खांब अनी पाया असा शेतस त्यासनी देवना घरमा कसं वागाले पाहिजे ते हाई पत्रमुये तुले समजी. 16 कोणीच नाकारू शकस नही की, भक्तीनं रहस्य मोठं शे, जसं की;
तो जो शरिरमा ऱ्हाईसन प्रकट व्हयना,
आत्माघाई नितीमान ठरना,
अनी देवदूतसले दखायना.
त्यानी राष्ट्रसमा घोषणा व्हयनी,
जगमा त्यानावर ईश्वास ठेवामा वना,
अनी तो गौरवमा वर लेवाई गया.
3:2 तिताले पत्र १:६-९ * 3:2 अतिथीप्रिय ज्याले पाहुणचार कराले आवडस 3:11 मदत करणाऱ्या बाया