^
2 शमुवेल
शौलाच्या मृत्यूची बातमी दाविदाला कळते
शौल व योनाथानासाठी दावीद शोक करतो
दावीद यहूदा राष्ट्राचा राजा होतो
दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो
हेब्रोन येथे जन्मलेले दाविदाचे पुत्र
दावीदाबरोबर करायच्या कराराविषयी अबनेर वाटाघाट करतो
यवाब अबनेरास ठार करतो
ईश-बोशेथाचा वध
दावीद इस्त्राएल राष्ट्राचा राजा होतो
दावीद सीयोन घेतो
हीराम दाविदाला राजा म्हणून मान्य करतो
यरूशलेम येथे जन्मलेली दाविदाची मुले
दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो
दावीद कोश आणण्यास जातो
कोश यरूशलेमेत आणतात
देवाचा दाविदाशी करार
दावीद आपल्या राज्याचा विस्तार करतो
दाविदाचे अंमलदार
मफीबोशेथावर दावीद कृपा करतो
दावीद अम्मोनी आणि अरामी ह्यांचा पराभव करतो
दावीद आणि बथशेबा
नाथान दाविदाला ताडन करतो
दावीद राब्बा नगर घेतो
अम्नोन आणि तामार
अबशालोमाने घेतलेला सूड व त्याचे पलायन
अबशालोमाने परत यावे ह्यासाठी यवाबाने केलेली योजना
अबशालोम दाविदाविरुद्ध बंड पुकारतो
अहिथोफेलाने दिलेली मसलत हूशय हाणून पाडतो
महनाईम येथे दावीद
अबशालोमाचा मृत्यू
दावीद यरूशलेमेस परत येतो
शबाचे बंड
दाविदाचे अंमलदार
गिबोनी लोकांनी उगवलेला सूड
एका राक्षसी पुरुषापासून अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला
दाविदाच्या योद्ध्यांनी ठार केलेले धिप्पाड पुरुष
दाविदाने गाइलेले मुक्तीगीत
दाविदाचे अखेरचे बोल
दाविदाचे शूर वीर
इस्त्राएल आणि यहूदा राष्ट्रांतील लोकांची दावीद शिरगणती करतो