2
पवित्र आत्मानं येनं
1 मंग पेन्टेकॉस्ट म्हणजे वल्हांडण सण व्हवानंतर पन्नासावा दिन वना, तवय त्या सर्व एक जागावर एकत्र जमेल व्हतात,
2 अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं.
3 अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात.
4 तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
5 यरूशलेममा येगयेगळी भाषा बोलणारा यहूदी लोके राही राहींतात, म्हणजेच त्या धार्मीक लोके ज्या जगना प्रत्येक देशसमाईन येल व्हतात.
6 जवय हाऊ नांद ऐका, तवय लोकसनी मोठी गर्दी व्हईनी; अनी लोके गोंधळी गयात, कारण प्रत्येकणी त्यासले आपआपली भाषामा बोलतांना ऐकं.
7 त्या सर्व नवल करीसन सांगाले लागनात, दखा, ह्या बोलणारा सर्व गालीली शेतस ना?
8 तर मंग आपण प्रत्येकजण त्यासनाकडतीन आपआपली बोली भाषामा त्यासले बोलतांना ऐकं, हाई कसं काय?
9 पार्थी, मेदी, एलामी, अनी मेसोपोटामिया, यहूदीया, कप्पुदुकिया, अनी पंत, आशिया,
10 फ्रुगिया, पंफूलिया, मिसर अनं कुरणेना जवळना लिबुवा देशमा राहणारा, यहूदी अनं यहूदीना मततीन चालणारा असा रोमी प्रवासी,
11 यहूदी अनी यहूदी ईचार धारण करनारा क्रेतीय, अरबमा राहणारा, यासले आपण आपआपली भाषामा देवना सामर्थ्यनी चर्चा करतांना ऐकी राहीनुत.
12 तवय त्या सर्व नवल करीसन अनं गोधळीसन एकमेकसले बोलनात, हाई काय व्हई ऱ्हायनं?
13 पण बराच लोके थट्टा करीसन बोलनात, ह्या तर पीसन नशामा धुंद व्हई जायेल शेतस!
पेत्रना संदेश
14 तवय पेत्र अकरा प्रेषितानासंगे उभा राहिन त्यासले मोठा आवाजमा उपदेश दिसन बोलना, अहो यहूदी लोकसहो, अनी यरूशलेमना रहिवासी हो, हाई ध्यानमा ल्या अनं मनं बोलणं ध्यानपुर्वक ऐकी ल्या.
15 तुमले काय वाटस ह्या पेयल शेतस; पण अस नही शे; कारण आत्ते सकायना नऊच वाजेल शेतस.
16 पण हाई ती गोष्ट शे जी योएल संदेष्टाद्वारा सांगाई जायेल व्हती;
17 परमेश्वर अस सांगस की, शेवटला दिनमा अस व्हई की,
मी आपला आत्मा सर्व लोकेसवर ओतसु.
तवय तुमना पोऱ्या अनं तुमन्या पोरी संदेश देतीन,
तुमना तरूण दृष्टांत दखतीन,
अनं तुमना वडील लोकसले स्वप्न पडतीन.
18 मी मना दाससवर अनं दासीसवर वर बी,
त्या दिनमा आत्मा ओतसु,
म्हणजे त्या मना संदेश जाहीर करतीन;
19 अनी मी वर आकाशमा चमत्कार,
अनी खाल पृथ्वीवर चिन्ह,
म्हणजे रक्त, अग्नी अनं धुरना ढग दखाडसु;
20 परमेश्वरना महान अनं प्रसिध्द दिन येवाना पहिले
सुर्य अंधारानामायक व्हई
अनं चंद्र रंगतनामायक लाल व्हई जाई;
21 तवय अस व्हई की, जो कोणी प्रभुना नावमा त्याना धावा करी तोच वाची.
22 अहो इस्त्राएल लोकसहो, या गोष्टी ऐकी ल्या! नासोरी येशु द्वारा देवना सामर्थ्यनं कार्य, आश्चर्यकर्म, चमत्कार अनी चिन्ह तुमले दखाडात त्यावरतीन देवनी तुमनाकरता धाडेल असा तो मनुष्य व्हता, ह्यानी तुमले माहिती शे.
23 ह्याच माणुसले, जो देवनी ठरायेल योजनाप्रमाणे अनं पुर्वज्ञाननुसार तुमना स्वाधीन व्हवावर तुम्हीन त्याले धरीसन विधर्मी लोकसना हातघाई क्रुसखांबवर खिळीन मारं.
24 पण देवनी त्याले मरणन्या बंधनपाईन सोडाईसन जिवत करं, कारण मरणना स्वाधीन राव्हानं त्याले अशक्य व्हतं.
25 दावीद राजा त्यानाबद्दल अस म्हणस,
मी प्रभुले कायम दखतच राहीनु शे;
कारण मी डगमगाले नको म्हणीसन तो मना उजवा बाजुले शे.
26 म्हणीसन मनं मन आनंदीत व्हयनं,
अनं मनी जिभ हर्षीत व्हयनी;
अनी मनं शरीर बी
आशामा विश्राम धरी राही,
27 कारण तु मना जीवले मृत्युलोकमा राहू देवावु नही,
अनं आपला पवित्र माणुसले कबरमा कुजाना अनुभव येऊ देवावु नही.
28 जिवनना मार्ग तू माले दखाडेल शे,
तू माले आपलं दर्शन दिसन आनंदमा भरी दिसी.
29 भाऊसवन, मी तुमले आपला प्रसिध्द पुर्वज दावीद राजा यानाबद्दल खात्री दिसन सांगस तो मरी गया अनी पुराई गया अनं त्यानी कबर आजपावत आपलामा शे.
30 कारण तो एक संदेष्टा व्हता, अनी त्याले माहित व्हतं की, परमेश्वरनी त्याले शपथ वाहिन सांगेल व्हतं की, तुना वंशमातीन एक व्यक्तीले तुना राजासनावर बसाडसू, जसं दावीदले बसाडं.
31 यामुये त्यानी व्हनारी गोष्ट पहिलेच दखीसन ख्रिस्तनं पुनरूत्थानबद्दल अस सांगं की,
त्याले मृत्युलोकमा सोडी दिधं नही,
अनं त्याना शरिरले कबरमा कुजाना अनुभव वना नही.
32 त्याच येशुले परमेश्वरनी मरणमातीन ऊठाडं त्याना आम्हीन सर्व साक्षी शेतस.
33 म्हणीसन तो ऊठीसन परमेश्वरना उजवा हातकडे बसेल शे, त्याले पवित्र आत्माबद्दलनं वचन पितापाईन प्राप्त व्हयेल शे, अनी तुम्हीन जे दखतस अनं ऐकतस त्याना त्यानी वर्षाव करेल शे.
34 कारण दावीद राजा स्वर्गमा चढना नही; पण स्वतः सांगस;
प्रभुनी मना प्रभुले सांगं की;
मना उजवीकडे बस,
35 तोपावत जोपावत मी तुना शत्रुसले तुना पादासन करस नही.
36 म्हणीन इस्त्राएलना सर्व घरानासनी हाई निश्चयपुर्वक समजी लेवानं की, ज्या येशुले तुम्हीन क्रुसखांबवर खिळीन मारी टाकं त्याले परमेश्वरनी प्रभु अनं ख्रिस्त अस करीसन ठेयल शे!
37 हाई ऐकीसन त्यासना मनले ठोकर लागनी, अनी त्या पेत्र अनं बाकिना प्रेषित यासले ईचारू लागनात, भाऊसवन, आम्हीन काय करानं?
38 पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
39 कारण हाईच वचन तुमले, तुमना पोऱ्यासले अनं ज्या दुर शेतस त्या सर्वासले म्हणजे जितलासले परमेश्वर आपला देव स्वतःकडे बलाई तितलासले देयल शे.
40 आखो बऱ्याच दुसऱ्या गोष्टी लीसन त्यासले साक्ष दिधी अनं आग्रह करीसन सांगंत राहिना की, हाई वाईट पिढीपाईन तुम्हीन आपला बचाव करी ल्या.
41 तवय ज्यासनी त्याना वचनना स्विकार करा त्यासनी बाप्तिस्मा लिधा; अनी त्याच दिनले त्यासनामा जवळजवळ तीन हजार लोके सामील व्हयनात.
42 त्या प्रेषितसना शिक्षणमा अनी संगतमा, जेवण खावाले अनं प्रार्थना कराले कायम तयार राहेत.
ख्रिस्ती मंडळीनं धार्मीक जिवन
43 प्रत्येक माणुसमा भिती भराई जायेल व्हती; आश्चर्यकर्म अनी चमत्कार प्रेषितस कडतीन व्हई राहींतात.
44 तवय सर्व ईश्वास ठेवणारा एकत्र राहेत, अनी त्यासना सर्व वस्तु एकत्रच व्हत्यात.
45 त्या आपआपली जमीन अनं संपत्ती ईकीसन जसं जसं प्रत्येकले गरज राहे तसतशी सर्वासले वाटी देयत.
46 त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत.
47 त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.