4
1 शोमरोनना पर्वतवर राहणारा, बाशानना गायीसवन, तुम्हीन ज्या गरिबसवर जुलूम करतस, तुम्हीन ज्या गरजवंतसले ठेचतस, तुम्हीन आपला नवरासले सांगतस, आणा, आमले पेऊ द्या. त्या तुम्हीन हाई वचन ऐका.
2 परमेश्वर देवनी आपला पवित्रतानी शपथ लिसन सांगं की, दखा, त्या तुमले आकडासघाई, अनी तुमना संतानसले मासा धराना गळघाई काढी लेतीन, अशा दिन तुमनावर येतीन.
3 तुमनामधला प्रत्येकले तटना गर्दीमाईन बाहेर निंघनं पडी, तुम्हीन सोताले हर्मोन डोंगरवर टाकशात, आशे परमेश्वर सांगस.
इस्त्राएल शिकामा अपयश
4 “बेथेलले जाईसन अपराध करा, गिलगालले जाईसन जास्त संख्यामा अपराध करा, तुम्हीन रोज सकाळले आपला यज्ञ अनी तीन दिनमा आपला पिकसना दहावा भाग आणा.
5 “खमिरना भाकरतीन प्रेमनं यज्ञ अर्पण करा; ते सर्वासले आयकाडं, कारण हे इस्राएलना लोकसवन, हाई कराले तुमले आवडस, आशे परमेश्वर सांगस.”
6 मी तुमले तुमना सर्वा नगरसमा दातसनी सफाई दिधी अनी तुमना सर्वा जागासमा भाकरीना तोटा दिधा, तरीभी तुम्हीन मना जोडे उनात नही. आशे परमेश्वर सांगस.
7 “कापनीले तीन महिना राहतीन, त्या येळमा मी तुमनापाईन पाऊस आवरी धरा. अनी मी एका शहरवर पाऊस पाडा अनी दुसरा शहरवर पाऊस पाडा नही. एक भागवर पाऊस पडना अनी ज्या भागमा पाऊस पडना नही तो सुकी गया.”
8 म्हणीन शहरमधला लोके दुसरा शहरकडे पाणी पेवाले धडपडत गयात. पण तृप्त व्हयनात नही, तरीभी तुम्हीन मनाकडे फिरनात नही. आशे परमेश्वर सांगस.
9 “मी तुमना शेतमाधला पिकसले गर्मीतीन पिडेल शे. टोळासघाईन तुमना बागसना, अनं द्राक्षमळाना अनं अंजिरना अनं जैतुनना झाडंसले भलत खाई टाकं. तरीभी तुम्हीन मनाकडे फिरनात नही.” अश परमेश्वर सांगस.
10 “मिसरले धाडेल व्हती, तशीच रोगराई मी तुमनावर धाडेल शे. तुमना तरूण जव तुमना तलवारतीन मारेल शेतस, तुमना घोडासले हिसकाई लेल शेतस, छावणीना दुर्गंध तुमना नाकपुड्यासमा जाई अश करेल शे. तरीभी तुम्हीन मनाकडे फिरनात नही. अश परमेश्वर सांगस.”
11 “सदोम अनी गमोरा यासना मी जशा नाश करा. तशाच मी तुमनामातीन कित्येक शहरसना नाश करं; इस्तवमा पटकन ओढीसन काढेल जळेल काठीना मायक तुमनी अवस्था व्हयनी. तरीभी तुम्हीन मनाकडे फिरनात नही.” अश परमेश्वर सांगस.
12 “म्हणीन हे इस्राएल, मी तुमना संगे अशच करसू, अनी हे इस्राएल मी अश तुनासंगे करसू तवय, इस्राएलना परमेश्वरना समोर येवाले तयार व्हयं.”
13 कारण दखा, जो पर्वत बनाडस अनं वारा अस्तीत्वमा आणस, अनी मनुष्यसले त्यासनी कल्पना काय ती प्रकट करस, जो पहाटले अंधार करस, अनी पृथ्वीना उंच जागासवर चालस. त्यानं नाव परमेश्वर, सेनाधीश देव शे.