5
पच्छाताप करता आवाहन
इस्राएलना घराना, हाई वचन जे शोकनामायक शे, मी तुमनाविरूध्द उच्चारस ते ऐका.
इस्राएल एक कुवारी शे ती पडी जायेल शे; ती परत कधीच उठाव नही; तिले एकटीलेच सोडी देल शे, तिले उठाडणारा कोनीच नही.
परमेश्वर आशे सांगस, “ज्या शहरमाईन हजार सैनीक निंघनात त्यासनामा फक्त शंभर उरतीन अनी ज्यामाईन शंभर शेतस त्यामा इस्राएलना घरानासले दहा उरतीन.”
परमेश्वर इस्राएलना घरानासले आशे सांगस, “माले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात. पण बेथलमा परत जाऊ नका; गिलगालले जाऊ नका; सीमा वलांडीसन बैर-शेबालेभी जाऊ नका. गिल्गालमधला लोके कैदी म्हणीन लेवाई जाश्यात, अनी बेथेलना वाईट व्हई.”
परमेश्वरले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात, नहीतर तो इस्तवना मायक योसेफना घरवर पडी अनी ते जळी जाई अनी त्याले विझाडाले बेथेलमजार कोणी राहाव नही. जे तुम्हीन न्यायले कडूपणमा बदलतस अनी न्यायपण धुळमा मिळवतस,
त्या तुम्हीन, ज्यानी कृत्तिका अनं मृगशीर्ष हाई नक्षत्र बनाडात; अनी दिनले रात करतस; समुद्रमधला पाणीले बलाईसन पृथ्वीना पाठवर ओतस, त्यानं नाव परमेश्वर शे.
तो बलवानसवर एकाएकी नाश आणस म्हणीन किल्लासना नाश व्हस.
10 ज्या त्याना वेशीवर सरळ व्हवानी ईच्छा करतस त्यासना त्या व्देष करतस, अनी ज्या सत्य बोलतस त्यासना त्या तिरस्कार करतस. 11 तुम्हीन गरिबसले मारतस अनी त्यासनापाईन धान्यसना कर वसुल करतस. जरी तुम्हीन कोरीव दगडसना घरं बांधात, पण त्यामा तुम्हीन राहाव नही. तुमना द्राक्षना सुंदर बाग शेतस, पण त्यामाईन निंघणारा द्राक्षरस तुम्हीन पेवाव नही. 12 कारण माले तुमना बराच अपराध माहित शेतस, अनी तुम्हीन खरोखर बारच वाईट कृत्ये करेल शेतस. तुम्हीन लाच लेतस, नीतिमानसले त्रास देतस, अनी वेशीमा गरिबसना न्याय बदलाई देतस. 13 त्या येळले, सुज्ञ शांत बसतीन, कारण ती वेळ वाईट राही.
14 तुम्हीन जगानं म्हणीन ज्या चांगला शेतस त्यासना शोध करा वाईटसले शोधु नका. म्हणजे जशं तुम्हीन म्हणतस, त्यानामायक सेनाधीश परमेश्वर खरोखर तुमनासंगे राही. 15 वाईटसना व्देष करा अनं चांगलासवर प्रेम करा, नगरना वेशीवर न्याय स्थापित करा. मंग कदाचित सेनाधीश परमेश्वर देव, योसेफना वाचेलसवर कृपा करी.
16 याकरता सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू आशे सांगस, अनी गल्लीगल्लीमाईन लोके हायहाय करतीन, अनी त्या शेतकरीसले शोक कराले अनी विलाप कराले चतुर अशेलसले आक्रोश कराले बलाई आनतीन. 17 द्राक्षमळामा लोके रडतीन, “कारण मी तुमनामा फिरत जासू.” आशे परमेश्वर सांगस.
18 ज्या परमेश्वरना न्यायना दिननी इच्छा धरतस त्यासले धिक्कार असो! परमेश्वरना दिन येवानी तुम्हीन का ईच्छा धरतसत? तो अंधार शे, उजेड नही. 19 जणू काय एखादा मानुस सिंहपाईन पळी गया अनी अस्वलनी त्याले धरं, अनी घरमा जाईसन त्यानी भितवर हात ठेवा पण त्याले साप चावना. 20 परमेश्वरना दिन अंधारकारमय राही, तो पक्का काळोखना राही; त्यामा काहीच किरण रावाव नही अश नही का?
21 “माले तुमना सणसना तिरस्कार वाटस, मी त्या मान्य करस नही. तुमना धार्मिक सभा माले आवडतस नही. 22 तुम्हीन माले होमार्पण अनं अन्नार्पण जरी दिधा, तरी मी ते स्वीकाराव नही, शांत्यर्पणमा, तुम्हीन देल पुष्ट जनारवसकडे मी दखावसुध्दा नही. 23 तुमना गानासना आवाज आठेन दुर ली जावा, तुमना वीणासना आवाज मी ऐकाव नही. 24 तर पाणीनामायक न्याय अनं नीतिमत्तताले कधीच न संपनारा धारना मायक वाहू द्या.
25 “हे इस्त्राएल घराणा, वाळवंटसमा, चाळीस वरीस तू माले यज्ञ अनं दान अर्पण करी राहींता का? 26 तुम्हीन तर आपला राजाना डेरा अनं तुमना मुर्तीना देव्हारा, आपलाकरता बनाडेल शेतस तुमना देवना तारा हाई वाही लेश्यात. 27 म्हणीन मी तुमले कैदी म्हणीन दिमिष्कना समोर घालसू.” आशे परमेश्वर सांगस. सेनाधीश देव हाई त्यानं नाव शे.
5:21 यशया 1