6
इस्राएलना नाश
ज्या सीयोनमा आराममा शेतस त्यासले, अनी ज्या शोमरोनना डोंगरवर सुरक्षीत शेतस त्यासले हायहाय, ज्या राष्ट्रसमाधला प्रसिध्द लोके शेतस, ज्यासनाकडे इस्राएलना घराणा पयत येतस त्यासले हायहाय. “कालने नगरले जाईसन दखा, तठेन महानगर ‘हमाथले’ जा, तठेन पलिष्ट्यासनी नगरी गथले खाल जा. त्या तुमना दोन्ही राजासपेक्षा चांगला शेतस का? त्यासनी सीमा तुमना सीमासपेक्षा मोठी शे का? तुम्हीन ज्या वाईट दिनसमा दूर करतस, अनी कुकर्मना आसन जवळ आणतस, त्यासले हायहाय. तुम्हीन हस्तिदंत पलंगवर झोपतस अनी आपला गादीसवर पाय पसरीन पडतस तुम्हीन कळप माधला कोकरा अनी गोठामाधला वासरू खातस! त्या विणाना संगीतवर येडासनामायक गाणा म्हणतस, अनी दावीदनामायक त्या वाद्यसवर सराव करतस. त्या गल्लासमाईन मद्य पितस अनी चांगला तेलतीन आपलाले माखतस. पण त्या योसेफना नाश व्हई राहीना शे, त्यानावर शोक करतस नही.” यामुये त्यासना कैद करनारासना समोर बंदिवासमा जातीन, आनंद उत्सव करनारासना आवाज गायब व्हई जाई.
सेनाधीश परमेश्वर आशे सांगस, प्रभू परमेश्वर आपलीच शपथ लेयल शे की, “मी याकोबना अभिमानना तिरस्कार करस, त्याना किल्लासना मी तिरस्कार करस. म्हणीन मी ती नगरी अनं त्यामातीन सर्वकाही शत्रूसना हातमा दिसू.”
त्या येळले, कदाचीत एक घरमा दहा लोके राहतीन, तर त्या सर्वा मरतीन. 10 प्रेतं लिसन जाळाकरता एखादाना नातेवाईक ई. नातेवाईक घरना बाहेर हाडकं ईचारी “तुनाजवळ आणखी कोणी शे का?” तो मनुष्य सांगी, नही, मंग हाऊ त्याले सांगी, “गप्प राय, आपण परमेश्वरना नाव नही लेवानं.”
11 कारण दखा! परमेश्वर आज्ञा करी, तवय मोठा घरसना तुकडा तुकडा पडतीन अनं लहान घरसना भुगा-भुगा व्हई. 12 घोडा खडकवरतीन पयतस का? तठे कोणी बैलसघाई जमीन नांगर का? पण तुम्हीन तर न्यायनं जहर करं, अनी चांगलापणना फळ कडू करेल शे.
13 तुम्हीन ज्यामा काहीच नही त्यामा आनंद करतस, तुम्हीन सांगतस, “आम्ही आमना बळतीन करमईम नगर बनाडेल शे.”
14 पण हे इस्राएलना घराना, “दख, मी तुनाविरोधमा एक राष्ट्रले उठाडसू, त्या राष्ट्र तुमनाबद्दल देशले लेबो-हमाथपाईन अराबना ओढापावत सगळा प्रदेशले दु:ख देतीन.” सेनाधीश परमेश्वर देव, आशे सांगस.