पौलाने लिहलेले कलस्सैकरास पत्र
पौलनी लिखेल कलस्सैकरसले पत्र
वळख
कलस्सैकरास पत्र प्रेषित1:1 पौलनाद्वारा मंडळीले लिखामा येल व्हतं. त्यानी हाई पत्र त्या येळले लिखं जवय तो कैदमा व्हता, कदाचित रोममा ख्रिस्तना जन्मना लगभग ६० वरीस नंतर कलस्सैकरास, इफिसकरास, अनी फिलेमोन ह्या पत्र पौलनी कैदमा व्हता त्या येळले लिखं व्हतं त्यामुये त्यासले कैदी पत्र म्हणतस.
त्यानी हाई पत्र कोलोसे शहरमा मंडळीले लिखेल व्हतं. पौलनी कलस्सैमा मंडळी सुरू करी नही, कारण२:१ मा उल्लेख करेल शे, पण याकरता जिम्मेदारी ठरायेल व्हती की, हाई आवश्यक शे की, एपाफ्रासनी मंडळीनी स्थापना करी कारण त्या कोलोसेमाधला व्हतात. पौलनी कोलोसेना मंडळीमा काही वाईट शिक्षणाबद्ल आधारीत व्हता. त्यानी यानाबद्ल पत्र लिखाकरता बराच खर्चा करा, अस बी राहु शकस की, ख्रिस्ती यहूदीसना एक समुदाय व्हई, जो जुना नियमसले यहूदी कायदाना पालन कराकरता अनं ख्रिस्ती यहूदी भाऊसले जबरदस्ती कराना प्रयत्न करी ऱ्हाईंतात, विशेष रूपतीन सुंता. पौलनी विशेष रूपतीन लिखस की, ख्रिस्तले देवनाद्वारा१:१५-२० स्विकार कराशिवाय ख्रिस्तनाशिवाय काहीच नही तर कोणी तरी गरज शे अनी मनुष्य तर्कवर आधारीन शिक्षण बेकार शे. २:८
रूपरेषा
१. पौल कलस्सैमा मंडळीले नमस्कार करीसन पत्रले सुरवात करस. १:१-२
२. परत तो ख्रिस्तना महानताबद्दल लिखस, विशेष रूपतीन कलस्सैमा देयल खोटा शिक्षणना विरूध्द लिखस. १:३–३:४
३. पौल त्याना बराच पत्रसना मध्यभागमा, चांगलं ख्रिस्ती जिवन कसं जगानं यानी तो सुचना देस. ३:५–४:६
४. पौलनी बाकीना मंडळीसमा मोठा आवाजमा वाचामा येणारा पत्रकरता शुभेच्छा अनी सुचना देस. ४:७-१८
1
1 देवना ईच्छातीन ख्रिस्त येशुना प्रेषित मी पौल अनं आपला बंधु तीमथ्य याना कडतीन;
2 कलस्सै माधला देवना जणसले अनं ईश्वास ठेवराना बंधुजनसले ज्या ख्रिस्तमा एक शेतस;
देव आपला पिता यानापाईन तुमले कृपा अनं शांती भेटत राहो.
धन्यवादनी प्रार्थना
3 आम्हीन जवय तुमनाकरता प्रार्थना करतस, तवय आम्हीन जो आपला प्रभु येशु ख्रिस्तना पिता शे, त्याना कायम उपकार मानतस.
4 कारण आम्हीन येशु ख्रिस्तवर तुमना ईश्वासबद्दल अनी देवना सर्व लोकसविषयी तुमले वाटस त्या प्रितीबद्दल ऐकेल शे.
5 हाई आशाबद्दल तुम्हीन सुवार्ताना सत्यवचनमा सुरवातले ऐकेल शे. म्हणीसन तुमना ईश्वास अनी प्रेम त्या गोष्टीसवर आधारीत शे, ज्याकरता तुमले आशा शे, ती आशा स्वर्गमा तुमनाकरता सुरक्षित ठेयेल शे.
6 जी सुवार्ता तुमना जोडे येल शे, सर्व जगमाईन त्या सुवार्ताना आशिर्वाद भेटी राहिना शे अनं तो वाढी राहीना शे, जसं ती तुमनामा त्या दिनपाईन शे, जवय तुम्हीन पहिलादावं देवना कृपाबद्दल ऐका अनं तिनाबद्दल खरच समजी लिधं तवयपाईन ती कार्य करी राहिनी शे.
7 एपफ्रास आमना सोबतना प्रिय दास, तुमना कडतीन ख्रिस्तना ईश्वासु सेवक, त्यानापाईन तुम्हीन ती कृपा असच शिकनात.
8 त्यानी आमले तुमनी प्रिती आत्मानापाईन शे त्यानाविषयी सांगं.
9 यावरीन आम्हीन बी तुमना विषयी ज्या दिनपाईन ऐकं, तवयपाईन तुमनाकरता कायम प्रार्थना करेल शे. आम्हीन प्रार्थना करी राहिनुत की, तुम्हीन देवना ईच्छातीन सर्व प्रकारना ज्ञानतीन भराले पाहिजे जो त्याना आत्मा तुमले देस, अनी त्याना ईच्छातीन आध्यात्मिक समजपणतीन तुम्हीन भराले पाहिजे.
10 यानाकरता की, तुम्हीन सर्व प्रकारे प्रभुले संतुष्ट कराकरता त्याले शोभी अस वागाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक प्रकारना सत्कर्मना फळ दिसन अनी देवना ज्ञानमा तुमनी वाढ व्हवाले पाहिजे.
11 सर्व प्रकारनी सहनशीलता अनं धीर हाई तुमले प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्याना गौरवी सामर्थ्यमा तुम्हीन सर्व प्रकारना सामर्थ्यतीन मजबुत व्हवाले पाहिजे;
12 अनी आनंदमा परमपिताले धन्यवाद देवानं, ज्यानी तुमले प्रकाशमा राहनारा देवना लोकसना जे वतन शे, त्यामा वाटा भेटाकरता पात्र करेल शे.
13 देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे.
14 त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
ख्रिस्तनं कामं
15 ख्रिस्त दृश्य रूपमा अदुश्य देवनी प्रतिमा शे; अनी निर्माण करेल सर्व गोष्टीसमा तो पहिला जन्मेल पोऱ्या शे.
16 कारण स्वर्गामा अनी पृथ्वीमा सर्वकाही त्याना सामर्थ्यमा निर्माण कराई गयं. जे काही दृश्य, अदुश्य शे, सिंहासन राहोत, किंवा सामर्थ्य राहो, सत्ताधीश राहोत किंवा अधिपती राहोत सर्वकाही त्यानामा अनं त्यानाकरता निर्माण कराई गयं.
17 ख्रिस्त सर्व गोष्टी निर्माण होवाना पहिलाना तो अस्तित्वमा व्हता अनं त्यानी एकतामा सर्व गोष्टी आपला जागी स्थिर शेतस.
18 अनी तोच शरिरना म्हणजे मंडळीना मस्तक शे; तो प्रारंभ शे, मरेलमाईन पुनरूत्थान व्हयेलसमा पहिले जन्मेल तोच शे, यानाकरता की, प्रत्येक गोष्टमा त्याले प्रथम स्थान भेटाले पाहिजे.
19 देव प्रसन्न व्हता कारण देवनी सर्व परिपुर्णता त्यानामा ऱ्हावाले पाहिजे.
20 अनी पोऱ्याद्वारा सर्व गोष्टीसना स्वतःकरता म्हणजे त्या पृथ्वीवरन्या गोष्टी राहोत, किंवा स्वर्गमाधल्या गोष्टी राहोत समेट कराना देवले बरं वाटनं, ख्रिस्तनी जे रक्त क्रुसखांबवर ओतं त्यानाद्वारा देवनी शांती करी.
21 एक काळ व्हता जवय तुम्हीन दुष्कर्म करीसन मनतीन परका अनं वैरी असा देवकरता व्हतात.
22 पण आते, आपला पोऱ्याना शारीरिक देहना त्याना मरणघाई देवनी तुमना त्यानासंगे समेट घडाई देयल शे, यानाकरता की, त्याना समोर पवित्र, निष्कलंक अनी निर्दोष अस उभा ऱ्हावाले पाहिजे.
23 जर तुम्हीन ईश्वासमा दृढ अनं स्थिर रावाले पाहिजे अनी जी सुवार्ता तुम्हीन ऐकी, आकाशखालना सर्व सृष्टीमा जिनी घोषणा व्हयनी अनं जिना मी पौल सेवक व्हयनु शे, ती आशापाईन तुम्हीन ढळशात नही तर हाई व्हई.
मंडळीमा पौलनं सेवकप्रमाणे काम
24 आते तुमनाकरता जे दुःख माले व्हयनात त्यामा माले आनंद वाटस, अनी ख्रिस्तना दुःख माईन जे उरेल शे ते मी आपला शारीरतिन, त्यानं शरीर जी मंडळी तिनाकरता भरी काढस.
25 देवनं वचननी पुर्ण घोषणा करनारा जो कारभार माले तुमना चांगलाकरता सोपी देयल शे, त्यानाप्रमानतीन मी त्या मंडळीना सेवक व्हयनु शे.
26 हाऊ संदेश रहस्यपुर्ण शे जो युगानुयुग पिढ्यानपाईन गुप्त ठेयेल व्हता, पण आते देवनी त्याना लोकसले प्रकट करी देयेल शे.
27 गैरयहूदीसमा त्या रहस्यना गौरवनी संपत्ती काय शे हाई त्या लोकसले माहिती करी देवानं देवले चांगलं वाटनं; गौरवनी आशा असा जो ख्रिस्त तुमनामा शे तोच रहस्य शे.
28 आम्हीन ख्रिस्तनी घोषणा करस. प्रत्येक मनुष्यले सुचना देतस, अनं प्रत्येक मनुष्यले शक्य तेवढं ज्ञानतीन शिकाडाना प्रयत्न करतस यानाकरता की, आमले प्रत्येक मनुष्य ख्रिस्तमा एक असा परिपुर्ण देवले सादर करता येवाले पाहिजे.
29 हाई पुरा कराकरता ख्रिस्तनी जी महान शक्ती मनाठायी जोरमा कार्य करस तिना योगे मी झटीसन श्रम करी ऱ्हायनु.