3
ख्रिस्तमा नवं जिवन
म्हणीन जसं तुम्हीन ख्रिस्तनासोबत मरेलमाईन ऊठाडामा वनात, तर ख्रिस्त देवना उजवीकडे जठे बसना शे तठला स्वर्गन्या गोष्टी मियाडानं प्रयत्न करा. स्वर्गन्या गोष्टीसकडे मन लावा, पृथ्वीवरन्या गोष्टीसकडे ध्यान देऊ नका. कारण तुम्हीन मरेल शेतस अनी तुमनं नवं जिवन ख्रिस्तनासंगे देवमा गुप्त ठेयेल शे. ख्रिस्त जो आमनं खरा जिवन शे, जवय त्यानं दुसरं येवाना येळले प्रकट व्हई, तवय तुम्हीन बी त्यानाबरोबर गौरवमा प्रकट व्हशात.
जुनं अनी नवं जिवन
म्हणीन तुमनामाधलं पृथ्वीवरना जे काही शे त्यासले जिवे मारा, जारकर्म, अशुध्दता, दुष्ट ईच्छा, अमंगळपणा, वासना अनं लोभ ज्या मुर्तिपुजा मायक शेतस. कारण ह्याच पापसमुये देवना कोप आज्ञाभंग करनारासवर व्हई. अशी येळ व्हती, तुम्हीन बी असा ईच्छासमा जिवन जगी राहींतात जवय तुम्हीन त्याना प्रभुत्वमा असा गोष्टी करी राहींतात. पण आते तुम्हीन या गोष्टी क्रोध, संताप, दुष्टपण, तोंडघाई निंदा, अनं शिवीगाळ करानं, हाई सर्व आपलापाईन दुर करा. एकमेकसनासंगे लबाडी करू नका, कारण तुम्हीन जुना मनुष्यले त्याना सवयपाईन काढी टाकेल शेतस. 10 अनी जो नवा मनुष्य त्याले निर्माण करनारा प्रतिरूपाप्रमाणे पुर्ण ज्ञानमा नवा करामा ई राहिनं त्याले तुम्हीन धारण करेल शेतस. 11 यामा परीणाम हाऊच शे की, गैरयहूदी अनं यहूदी, सुंता अनं बेसुंता, सभ्य अनं असभ्य, दास, अनं स्वतंत्र असं कोणताच फरक नही; तर ख्रिस्त हाऊच सर्वकाही शे, अनी ख्रिस्तच सर्व ईश्वासनारासमा शे. 12 तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं. 13 एकमेकसनं सहन करानं जसं प्रभुनी तुमले क्षमा करी, तसं कोणाविरूध्द तक्रार व्हई तर तुम्हीनबी एकमेकसले क्षमा करानं. 14 या सर्वासवर प्रितीले परीधान करा, जी सर्वासले बंधनमा ठेवस अनी त्यासले परीपुर्ण करस. 15 ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा. 16 ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा. 17 अनी बोलणं किंवा करनं जे काही तुम्हीन करशात, ते सर्व प्रभु येशुनं नावमा करा; यामुये तुम्हीन त्यानाद्वारा देवपितानं आभार मानतस.
ख्रिस्ती मनुष्यनं जिवन
18 बायकासवनं, जसं ख्रिस्ती म्हणीसन शोभी तसं तुम्हीन आपपला नवराले धरीन ऱ्हावानं. 19 नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही. 20 पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे. 21 पालकसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिड भरू नका, म्हणजे त्या निराश व्हवावुत नही. 22 नोकरसवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा जठे काम करतस त्या मालकना आज्ञा पाळत जा, माणसंसले संतोषवनारा नोकरसनामायक तोंड दखीसन नही, तर पुर्ण मनतीन प्रभुनं भय धरीसन त्याले मान द्या. 23 अनी जे काही तुम्हीन कामकरता ते मनुष्यकरता नही तर प्रभुकरता कामकरी राहीना शेतस म्हणीन आपला अंतःकरणपाईन काम करानं. 24 प्रभुपाईन वतनरूप प्रतीफळ तुमले भेटी हाई तुमले माहीत शे जे त्यानी आपला लोकसकरता ठेयेल शे; ख्रिस्त जो तुमना खरा धनी शे त्यानीच सेवा करत राहा. 25 अन्याय करनाराना अन्याय त्यानाकडे परत ई; कारण देवना न्याय सर्वसकरता मायक शे.
3:9 इफिस ४:२२ 3:10 इफिस ४:२४ 3:12 इफिस ४:२ 3:13 इफिस ४:३२ 3:16 इफिस ५:१९,२० 3:18 इफिस ५:२२; १ पेत्र ३:१ 3:19 इफिस ५:२५; १ पेत्र ३:७ 3:20 इफिस ६:१ 3:21 इफिस ६:४ 3:22 इफिस ६:५-८ 3:25 इफिस ६:९