11
1 दारयावेश मेदी याना काळना पहिला वरीसले त्यानी मजबुती कराले अनं त्याले शक्ती देवाले मी उभा ऱ्हायनू.
मिसर देशना अनी सिरीया देशना राजा
2 आते मी तुले खरं काय ते दखाडी देस. दख, पारस देशमा तीन राजे उत्पन्न व्हतीन; चौथा त्या सर्वासपेक्षा धनवान व्हई; तो आपला धनना योगतीन बलवान व्हयना म्हणजे तो सर्वासले ग्रीसना राजानाविरूध्द उठाडी.
3 अजून एक बलवान राजा उत्पन्न व्हई, तो आपली सत्ता भलता गाजाडी अनी आपला मनले ई तश करी.
4 तो उदयमा वना किंवा न वना तवयच त्यानं राज्य मोडीसन चार दिशासमा त्यानं विभाग व्हतीन; तरी त्याना संततीना वाटाले काहीच येवाव नही, अनं त्या राजाना विस्तार पुर्वीप्रमाण ऱ्हावाव नही; कारण त्याना राज्यना नाश करीसन ते त्याना संततीले सोडीन इतरासले देवामा ई.
5 दक्षिणना राजा बलवान व्हई अनी त्याना एक सरदार त्यानापेक्षाबी बलवान व्हईसन त्याले राज्य प्राप्त व्हई; त्यानं राज्य मोठं व्हई.
6 काही वरीसनी मुदत भरावर त्यासना आपसमा मिलाफ व्हई; दक्षिणना राजानी पोर उत्तरना राजाकडे करारमदार कराले जाई; तरीपण तिनं बाहूबल कायम ऱ्हावाव नही अनी तो अनं त्यानं बाहूबलबी टिकावू नही; तर त्या स्त्रीले ज्यासनी आणात, ज्यानी तिले जन्म दिधा अनं ज्याने त्या काळामा तिले बळ पुरावं त्यानासंगे ती नष्ट व्हई.
7 तरी तिना कुळमाधला एकजन त्याना पदवर विराजमान व्हई; तो तिनी जागा ली सैन्यससंगे उत्तरना राजाना गडमा प्रवेश करी अनी त्यासनाबरोबर युध्द करीसन यशस्वी व्हई.
8 तो त्यासनी दैवते, ओतीव मुर्ति, अनी त्यासनी सोनारूपानं सुंदर भांडी लुटीसन मिसर देशमा लई जाई; तो उत्तरना राजावर चढाई न करता काही वरीस राही.
9 तो सिरीयाना राजाना मुलखमा लढाईना निमित्त जाई अनी तठेन स्वताना देशले परत ई.
10 तरी त्याना पोऱ्या लढाई करतीन; मोठं सैन्य जमा करतीन; त्या ईसन देश हस्तगत करीसन पार जातीन; त्या परत ईसन लढाई चालाडीसन त्याना गडपावत जाईन पोचतीन.
11 तवय दक्षिणना राजानं क्रोध खवळीसन तो बाहेर पडी अनी उत्तरना राजानाबरोबर युध्द करी; तो पुष्कळ लोकसना समुदाय लिसन निंघी, पण तो समुदाय त्याना हातमा लागी.
12 लष्कर जसजसा पुढे चाल करतीन तसतसा दक्षिणना राजानं मन गर्वतीन भरी जाई; तो लाखो लोकसना नाश करी तरी तो यशस्वी व्हवावू नही.
13 तवय सिरीयाना राजा परत ई, तो आपलाबरोबर पहिलापेक्षा मोठं लष्कर लिसन ई; हाऊ अश काही वरीसना काळ संपावर तो मोठा सैन्य अनं पुष्कळ धन लिसन ई.
14 त्या येळले दक्षिणना राजानाविरूध्द पुष्कळ लोके उठतीन; तुना लोकसपाईन आडदांड लोक दृष्टांत पुर्ण कराले उठतीन, पण त्या पडतीन.
15 अश प्रकारे सिरीया देशना राजा ई, तो मोर्चा लाईसन तटबंदीना नगर ली; तवय मिसरना सेना टिकाव नही; त्याना मोठमोठा वीरसना काही चालाव नही; त्यासनामा सामना करानं त्राण उरावू नही.
16 त्यानावर चढाई करनारा आपला इच्छामा ई तसं करी अनं त्यानासमोर कोणी टिकाव धरावू नही; तो आपला हातमा प्रत्यक्ष नाश लिसन त्या वैभवी देशमा उभा राही.
17 तो आपला सर्वा राज्यना बलनासंगे ई; तो त्यासले स्त्रियासन्या पोरी भ्रष्ट कराले दि; ती त्याना पक्षाले टिकी ऱ्हावाव नही, ती त्यानी व्हवावू नही.
18 नंतर तो आपला मोर्चा समुद्रकडे फिराई, अनं त्यानामाधलं बराच हस्तगत करी; पण त्यानी लायेल हाई अप्रतिष्ठा एक सरदार नष्ट करी, एवढंच नही, तर तो उलट त्यालेच त्यानी अप्रतिष्ठा लाई.
19 मंग तो आपला देशमाधला दुर्गकडे आपला मोर्चा फिराई; पण तो ठोकर खाईसन पडी अनं त्याना पत्ता लागावू नही.
20 पुढे त्याना जागे एकजण उभा राही, तो त्या वैभवी देशमा कर वसूल करनारासले धाडी; पण थोडाच दिनमाच त्याना नाश व्हई; तरी तो क्रोधतीन किंवा युध्दतीन व्हवाव नही.
सिरीया देशना दुष्ट राजा
21 मंग त्याना जागे, त्यासनी राजपदना मान न देल अश एक हलका माणूस उदयमा ई; पण तो लोक निर्धास्त राहतीन तवय ई अनं मोठमोठं व्यर्थ भाषण करीसन राज्य मियाडी.
22 त्या लोकसना बळ त्यानापुढेन पुरनामायक ओसरीसन जाईन त्याना नाश व्हई; करार करेल सरदारनाबी नाश व्हई.
23 त्यानासंगे करार करावर तो कपटतीन वागी; तो चढाई करीसन ई अनं थोडासा लोकसना मदततीन बलवान बनी.
24 लोक बेसावध राहतीन तो प्रांतमाधला धनवान भागमा चालीन ई अनी त्याना बापनी अनं बापना बापनीबी करात नही ते तो करी; तो लुटीना धन लोकसले वाटी दि; काही वरीसपावत मजबूत किल्ला लेवानी तो धडपड करी.
25 मोठी सैना लिसन मिसरना राजावर चालीन पुर्ण शक्तीतीन तयारी करी; मिसरना राजा भलता मोठं अनं पराक्रमी सैन्य लिसन त्यानाबरोबर युध्द करी, पण त्याना निभाव लागावू नही, कारण लोके त्यानाविरूध्द मसलती करतीन.
26 त्याना अन्न खाणारा त्याना नाश करतीन; त्यानी सेना पुरनागत लोटी, पण पुष्कळ मरीन पडतीन.
27 दोन्ही राजासना मनं दुष्कृत्ये कराकडे वळतीन; त्या एक मेजवर बसीसन एकमेकसनासोबत खोटं बोलतीन; पण त्यानातीन काहीच निष्पन व्हवाव नही; कारण शेवट व्हणार शे तो नेमेल येळलेच व्हई.
28 मंग तो मोठी लुट लिसन स्वताना देशले परत जाई; त्यानं मन पवित्र करारना विरूध्द व्हई अनी तो आपला मनोरथ पुरा करीन स्वताना देशले परत जाई.
29 नेमेल येळले तो परत मिसरले जाई; तरी पुर्वीप्रमाणं आते त्यानं चालावू नही.
30 कारण कित्तिमनी जहाज त्यानावर चाल करीन येतीन, म्हणीन तो निराश व्हईन मांगे फिरी अनी पवित्र करारवर खिन्न व्हईन आपला मनले वाटी तसं करी; तो परत जाई अनं पवित्र करार सोडनारावर ध्यान दि.
31 त्याना पक्षना सैनीक दल उठावणी करतीन, त्या पवित्रस्थान, तो दुर्ग, त्या भ्रष्ट करतीन, कायमना बलिहवन त्या बंद करतीन, अनी नाश करनारं अमंगलनी त्या स्थापना करतीन.
32 ज्या करारसंबंधतीन दुष्ट वर्तन करतस त्यासले तो फुसलाईसन भ्रष्ट करी; पण ज्या लोके आपला देवले वळखतस त्या बलवान व्हईन मोठं कामे करतीन.
33 लोकसमाधला ज्या सुज्ञ पुरूष त्या पुष्कळसले बोध करतीन; पण त्या बराच दिन तरवार, अग्नी, बंदिवास अनं लुटालुट यासघाई संकटमा पडतीन.
34 त्या असं संकटमा पडतीन तवय त्यासले थोडं कमी मदत व्हई; पण पुष्कळ लोक त्यासनाबरोबर गोड बोलीसन त्यासले भेटतीन.
35 सुज्ञ पुरूषपाईन कोणी संकटमा पडतीन, त्या अशकरता की, त्यासनी परीक्षामा पडीन अंतसमयीकरता शुध्द अनं शुभ्र व्हवाले पाहिजे; कारण नेमेल अंतसमय प्राप्त व्हवाले अजून बराच काळ शे.
36 तो राजा मनमा ई तसं वागी; तो सर्वा दैवतसपेक्षा स्वताले श्रेष्ठ समजी अनी देवनाविरूध्द धक्कादायक गोष्टी बोली; कोपणी पुर्णता व्हवापावत तो बढती मियाडी; जे ठरेल शे ते घडीच.
37 तो आपला पुर्वजसना देवसना, स्त्रियासना प्रेमनी किंवा कोणीबी देवसनी पर्वा करावू नही; कारण तो आपलाले सर्वासपेक्षा श्रेष्ठ समजी.
38 तो राजा आपला स्थानमा राहीसन अन्य देवसनी पुजा करी; ज्या दैवत त्याना पुर्वजसले माहित नव्हतात त्यानी तो सोना, रूपा, जवाहीर अनं मनोरम वस्तु यासघाई पूजा करी.
39 एक परका देवना साहाय्यतीन तो मोठं मजबूत गड लढी; ज्या कोणी त्याले मानतीन त्यासले तो वैभवमा चढाई: त्यासले पुष्कळ लोकसवर सत्ता दि अनं मोल लिसन जमीन वाटी दि.
40 अंतना येळले मिसरना राजा त्याले टक्कर दि; सीरीयाना राजा रथ, स्वार अनं पुष्कळ जहाजे लिसन वारानामायक त्यासनावर ई; तो अनेक देशमा शिरी अनं त्यासले हस्तगत करीन पार निंघी जाई.
41 तो वैभवी देशमाबी शिरी; पुष्कळ देश हस्तगत व्हतीन, पण अदोम, मवाब अनं अम्मोन आठला निवडक लोके ह्या त्याना हाततीन सुटतीन.
42 अश प्रकारतीन त्या देशवर तो आपला हात चालाडी; मिसर देशबी त्याना हाततीन सुटाव नही.
43 तो मिसर देशमाधला सोनारूपाना निधी अनं सर्वा मोलवान वस्तु कबजामा ली; लुबी अनं कुशी ह्याबी त्यानी चाकरी करतीन;
44 पण पुर्वनाकडला अनं उत्तरकडला बातम्यासघाई तो चिंतामा पडी जाई; तवय मोठा संतापतीन पुष्कळसना नाश अनं निराश कराले तो निंघी जाई.
45 समुद्रना अनं पवित्र पर्वतसना जोडेपास तो आपला दरबारी तंबू ठोकी, पण त्याना अंत ई; कोणी त्याले साहाय्य करावू नही.