7
दानीएलले पडेल चार प्राणीसना स्वप्न
(7:1-12)
1 बाबेलना राजा बेलशस्सर याना काळना पहिला वरीसले दानीएल आपला पलंगवर पडेल व्हता तवय त्याले स्वप्न पडनं अनं त्याना डोकामा दृष्टांत घोळाले लागना; मंग त्यानी ते स्वप्न लिखी टाकात अनं त्याना सार कथन करात.
2 दानीएलनी सांगं, मी रातले दृष्टांतमा दखा तो चारी दिशाना वारा महासागरवरीन सुटनात.
3 अनी भिन्नभिन्न अश चार मोठं प्राणी समुद्रमाईन बाहेर निंघनात.
4 पहिलं सिहनासारखा राहिसन त्याले गरूडना पंख व्हतात, मी दखी ऱ्हाईंतु तवय त्याना पंख उपटीन त्याले जमिनवरीन उचलामा वना; त्याले मानवप्रमाणं दोन पायसवर उभा करात; त्याले मानवना हृदय दिधं.
5 मी आखो दखा की दुसरं एक जनावर अस्वलनासारखं व्हतं; ते एक आंग वर करीन उभा राहिना, त्यानी आपला तोंडमा, आपला दातसमा तीन फासोळ्या धरेल व्हतात; लोक त्याले बोलनात, ऊठ, भरपुर मास खाय.
6 त्यानानंतर मी दखा तवय आखो एक जनावर चित्यानासारखं दखायना; त्याना पाठवर पक्षीसना चार पंख व्हतात, त्या प्राणीसले चार मुंडकाबी व्हतात; त्यासले अधिकार देल व्हता.
7 त्यानानंतर मी रातना दृष्टांतमा दखा, तवय एक चवथा प्राणी विक्राळ भयानक अनं भलता बळकट अश व्हतं; त्याले मोठमोठं लोखंडी दात व्हतात; ते सर्वा काही चाईसन त्याना चुरा करे अनं उरेल आपला पायखाल चेंदे; ते अगोदरना प्राणीसपेक्षा येगळं व्हतं; अनी त्याले दहा शिंग व्हतात.
8 मी त्या शिंगे टक लाईन दखी ऱ्हाईंतु, दखा, त्यासनामा अजुन एक धाकला शिंग निंघना; त्यानामुये अगोदरना शिंगसपाईन तीन समूळ उपटाई गयात; अनी त्या शिंगले मानुसना डोळासनागत डोळा व्हतात, अनं त्याले मोठमोठा गोष्टी बोलनारा तोंड व्हतात.
सर्वकाळ राहनारानं दर्शन
9 मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात.
10 त्यानासमोरतीन अग्नीप्रवाह वाही राहिंता; हजारो लोक त्यानी सेवा करी राहिंतात, लाखो लोक त्यानासमोर उभा व्हतात; न्यायसभा भरनी; वह्या उघडामा वन्यात.
11 त्या येळले त्या शिंगमाईन निंघेल मोठा शब्द ऐकीन मी दखी ऱ्हाईंतु तवय त्या प्राणीना वध करामा वना; त्याना शरीर छिन्नभिन्न करामा वना; अनं ते जाळी टाकानं म्हणीन आग्निमा टाकामा वना; एवढं मी दखं.
12 बाकीना प्राणीसनाविषयी सांगशात तर त्यासना अधिकार काढी लेवामा वना; तरी काही मुदतपावत काही काळपावत त्यासना प्राण वाचाडामा वना.
13 तवय मी रातना दृष्टांतमा दखा तो आकाशमाधला ढगवर आरूढ व्हईसन, मानव पुत्रसारखा कोणी वना, तो त्या पुराण पुरूषकडे वना अनं त्याले त्यासनी त्यानाजोडे आणा.
14 सर्वा लोक, सर्वा राष्ट्रे अनं सर्वा भाषा बोलनारा लोक, यासनी त्यानी सेवा करानी म्हणीन त्याले प्रभुत्व, वैभव अनं राज्य हाई दिधी; त्यानं प्रभुत्व अक्षय अनं अढळ शे; त्यानं राज्य अविनाशी शे.
दृष्टांतना अर्थ
15 मंग मना दानीएलना जीव मनाठायी घाबरी गया; मना डोकामा घोळनारा दृष्टांतमुये मी चिंताक्रांत व्हयनु.
16 जोडे उभा राहनारासपाईन एकनाजोडे गवु अनं हाई गोष्टना मर्म त्याले ईचारं, तवय त्यानी माले ते सांगं अनं या सर्वा गोष्टीसना अर्थ माले समजाडीसन सांगा.
17 ती मोठमोठी चार प्राणी पृथ्वीवर उदयमा येनारा चार राजा शेतस.
18 तरी पन परात्पर देवना ज्या पवित्र जन त्यासले राज्य प्राप्त व्हई; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यासना ताबामा राही;
19 मंग ते चौथा प्राणी, जे बाकीनासपेक्षा भिन्न राहीसन भलतं विक्राळ व्हतं, ज्याना दात लोखंडना अनं नखं पितळना व्हतं, जे सर्वा काही चाईसन त्याना चुरा करे अनं उरेल आपला पायनाखाल चेंदे, त्याना काय ते समजाले पाहिजे म्हणीन मी इच्छा करी.
20 त्याना डोकाले दहा शिंग राहीसन अजुन एक शिंग निंघना त्यानामुये तीन शिंग उपटीसन पडनात; ह्या शिंगले डोळा अनं मोठमोठा गोष्टी बोलनारा तोंड राहीन ते आपला बरोबरना इतर शिंगसपेक्षा लठ्ठ दखाई राहिंतात; या सर्वांसनं मर्म काय शे ते समजाले पाहिजे म्हणीन मी इच्छा करी.
21 मी दखा तो त्या शिंगनी पवित्र जनससंगे युध्द करात, अनं त्यानं त्यासनावर कब्जा व्हयनं.
22 शेवट पुराणपुरूष वना तवय परात्पर देवना पवित्र जनसले न्याय भेटना अनी त्या पवित्र जनसले राज्यना स्वामित्व भेटाना समय वना; यानंबी मर्म समजाले पाहिजे म्हणीन मी इच्छा करी.
23 त्यानी सांगं, की चौथा प्राणी हाऊ पृथ्वीवर चौथा राज्य व्हई; ते इतर राज्यसपेक्षा भिन्न व्हई; ते सर्वा पृथ्वीले ग्रासी टाकी, तिना तुकडं करीन चुरा करी.
24 आते दहा शिंगसबद्दल ईचारशी तर त्या राज्यमाईन दहा राजे निंघतीन अनं त्यानानंतर आखो एक राजा निंघी; तो त्या पुर्वीना राजासपेक्षा भिन्न राहिसन तिन्ही राजासले पादाक्रांत करी.
25 तो परात्पर देवनाविरूध्द गोष्टी बोली अनी परात्पर देवना पवित्र जनसले जेर करी; तो नेमेल सणमा अनं घाली देल नियमसना बदल कराले दखी; साडेतीन वरीसपावत ते त्याना कबजामा राहतीन;
26 पण न्यायसभा भरी, त्याना प्रभुत्व काढी लेतीन, त्याना नाश करतीन अनं त्याना कायमना नायनाट करतीन.
27 राज्य, प्रभुत्व अनं सर्वा आकाशखालना राज्यसना वैभव हाई परात्पर देवनी प्रजा जे पवित्र जन यासले देवामा ई; त्यासनं राज्य अनंतकाळन शे, सर्व सत्ताधीश त्यानी सेवा करतीन, त्याना आज्ञा मानतीन.
28 हाई गोष्टना कथन आठे समाप्त व्हयनं, मी दानीएल ह्या ईचारसमुये व्याकुय व्हयनु, अनी मना तोंड उतरनं; तरी मी हाई सर्वा आपला मनमा ठेवात.