उपदेशक
उपदेशक
उपदेशक पुस्तकनी वळख
उपदेशक हाई एक पुस्तक शे ते जीवनकरता शहाणपण शिकाडस. पुस्तकना हिब्रु लेखणना अर्थ “लोकसले एकत्र करस.” बऱ्याच बुध्दीमान सहमत शेतस की शलमोन राजा उपदेशक पुस्तकना लेखक व्हता, पण बाकीना सहमत नही. जर हाई पुस्तक लिखनारा शलमोन व्हता, तर ते जोडेजोडे 970-931 ईसापूर्वना जोडेपास लिखाई जायेल व्हतं, हाई तो जिवत व्हता तवयना शे. बाकीना बुध्दीमानसना अश ईश्वास शे की ते इतर कोणीतरी लिखेल शे, कारण काही येळा ते राजानी भाषाना ऐवजी सेवकनी भाषा वापरस त्या बुध्दीमानना अश ईश्वास शे की उपदेशक पुस्तक शलमोन राजाना काळपेक्षा खूप नंतर लिखाई गयं. उपदेशक 5:8-9
कदाचित ते 400 ते 200 ईसा पुर्व दरम्यानमा लिखाई गयं. सर्व काही पटकन नष्ट व्हनारा श्वासनासारखं शे अश सांगीन उपदेशक सुरवात करस 1:2 याना अर्थ आपलं जीवन अनी आपलं कार्य तात्पुरतं अनी समजणं कठीण शे. त्यानामाईन बरंच काही थोडा येळमा ईसराई जाई. त्यानामा बरंच काही आपला नियंत्रणना बाहेर शे. जीवन जश शे तशच स्वीकारानं अनी आपलाजोडे जे शे त्यानामाच आनंद मानानं चांगलं शे, 9:9 जीवनमाधलं सर्व अडचणी अनी आनंद यासनं प्रतिबिंबित करीन, पुस्तक देवनं भय धरानं अनी त्याना आज्ञा पाळाना धडातीन समाप्त व्हस।. 12:13 हाई सर्वासमा महत्वानी गोष्ट शे.
रूपरेषा
उपदेशक पुस्तकना लेखकनी अनी त्याना जीवनमाधलं काही अनुभवनी ओळख करी देस. 1:1-11
जीवनना अर्थसंबधमा चर्चा करतस. 1:12–6:9
शिक्षकसना सल्ला मा देल शे. 6:10–12:8
शेवट वचनं सांगीसन पुस्तकना समारोप करतस की जीवनना संपुर्ण उद्देश देवनं भय अनी त्याना आज्ञा पाळानं शे. 12:9-14
1
जिवन व्यर्थ शे
यरुशेलममाधला राजा दावीदना पोर्‍या उपदेशक याना वचन.
व्यर्थ हो‍ व्यर्थ! अस उपदेशक सांगस, व्यर्थ हो व्यर्थ! बठं काही व्यर्थ. हाई *जगमां माणुस जे काही कष्ट करसं त्यामा त्याले काय फायदा? एक पिढी जास अनी दुसरी येस; फक्त पृथ्वी जशीनी तशीच राहास. सुर्य उगीसन मावळी जास अनी उगाना जागावर येस. वारा दक्षिण दिशाकडे वाहास अनी परत उलटीसनं उत्तर दिशाले वाहास; तो एकसारखा घुमीसनं परत परत आपली फेरी पुरी करसं. बठया नदया समुद्रले जाईसन मियस तरीबी समुद्र भरस नही. ज्या ठिकानले त्या जाईसन मियतस तठे त्या परत परत वाही राहातस. बठं काही थकाडी देनाऱ्या शेतस; कोनलेच त्यानं वर्णन करता येस नही; ते दखीसन डोयासना मन भरसं नही. ऐकीसन कानले समाधान मियस नही. एकदाव व्हयी गये ते परत व्हस, जे करामा येस तेच परत करामा ई; हाई जगमा नवीन आशे काहीच नही शे; 10 हाई दख, काही नवीन शे का? आशे एखादी गोष्टनीबारामा एखादानी सांगं व्हई ती व्हई जायेल ऱ्हास. 11 जुनी आठवन राहीनी नही; मोरे जे काही व्हई त्यानी आठवन पुढलासले राहावावू नही.
उपदेशकना आनुभव
12 मी उपदेशक, यरुशेलममां इस्त्राएलना राजा व्हतू. 13 हाई जगमा जे काही व्यापार चालतस त्यासना नीट शोध लाईसन आपली बुध्दीतीन त्याना रहस्य दखाले चित लावं; देवनी माणुसनीमांगे बराच कठीन कष्ट लायी देयल शेतस. 14 हाई जगमा ज्या काम चालतस ते मी दखेल शेतस; ते दख, ते बठं व्यर्थ, बिनकामना उदयोग शे. 15 जे वाकडं शे ते सरय व्हस नही; जे कमी शे ते मोजता येस नही.
16 मी आपला मनमा बोलनू, आपलामोरे यरुशेलमवर जेवढा राजा व्हई गयात त्यासनापेक्षा मी जास्त ज्ञान प्राप्त करी लिधा; ज्ञान अनी बुध्दी यानी पुरी वयख माले व्हई जायेल शे. 17 ज्ञान काय, येडापना अनी मुर्खपना काय शे , हाई समजी लेवाले मी चित्त लावं, तवय माले आशे दखामा वनं की हाई बठं बिनकामना उदयोग शे. 18 जठे ज्ञान जास्त तठे चिंता जास्त; ज्याले बुध्दी जास्त त्याले दु:खबी जास्त.
* 1:3 सुर्यनाखाल