2
1 मंग मी आपला मनमा बोलनू, चाल, हासी मजाकतीन मी तुले आजमाडी दखस; आते तु सुख भोगी ले; पण हाईबी व्यर्थ शे.
2 मी हसीले बोलनू, तु येडा शे. हासी मजाकले बोलनू, तुनापाईन काय फायदा शे?
3 मानवपोऱ्यानी आपला बठा आयुष्यमा हाई जगमा काय करं व्हई ज्यामुये त्याना हित व्हई याना निर्णय समजाले पाहीजे म्हनीसन विवेकनी मना मनमा संयमतीन द्राक्षरसघाई शरीरले आराम कसे भेटी अनी मुर्खपना आचरनना अवलंबन कशे करता येई याना मी आपला मनमा शोध करं.
4 मी मोठमोठला काम हातमा लिधात; आपलाकता घरदार बांधात, द्राक्षना मया लावात.
5 मी मनाकरता बागा अनी प्रत्येक प्रकारना झाडे लावात;
6 झाडे लायेल जंगलले पाणीना पुरवठा व्हवाले पाहीजे म्हनीसन मी तलाव बनाडं.
7 मी दास दासी ईकत लिधात; मना घरमा जन्म व्हयेल दास मना व्हयनात; बैल अनी कळप यासना मोठा धन मनाजोडे व्हतं, एवढ धन याना आगोदर यरुशेलममां कोनपानच नही व्हतं.
8 मी सोना चांदीसना अनी राजासनीजोडे देशदेशमासला ज्या किंमती वस्तुसना साठा मी करात. स्व:ताकरता गायक अनी गायिका अनी मनुष्यनापोऱ्याले सुख देवाकरता बऱ्याच बाया ठेयात.
9 आशे मी मोठा व्हयनू; मना आगोदर यरुशेलमा जे व्हई गये त्यासनापेक्षा मी मोठा व्हयनू तरी मना बुध्दी कायम व्हती.
10 मना डोयासनी ईच्छा धरी ते मी त्यासनापाईन येगळं करं नही; मी कोनतबी आनंदना ईषयनाबारामा आपल मन आवरं नही; कारन हाई बठी कष्टतीन मना मनले बरं वाटे; हाई बठी कष्ट करीसन माले एवढंच वनं.
11 मंग मी मना हातघाई बनाडेल बठा काम अनी कष्ट याना निरीक्षन करं; पण दखा; बठं काही व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे; जगमा हित व्हई आशे काहीच नही शे.
12 तवय मी, ज्ञान, येडापना अनी मुर्खपना यासकडे मी ध्यान दिधं; कारन राजानी मांगेतीन येनारा माणुसना हातघाई काय व्हई? आजपावोत लोके जे करत वनात तेच तो करस.
13 मंग मना नजरमा वनं की आंधारपेक्षा जशे प्रकाश श्रेष्ठ शे तशे मुर्खपेक्षा ज्ञान श्रेष्ठ शे.
14 ज्ञानना डोया त्याना डोकामा राहास; अनी मुर्ख आंधारमा चालस; आशे राहीसन सर्वासना वेग एकच शे आशे मना ध्यानमा वनं.
15 मंग मी आपला मनमां बोलनू, मुर्खसना जो वेग तोच मना, तर मी एवढा ज्ञानी व्हयनू तरी कसाले? मी आपला मनमा बोलनू, हाई व्यर्थ शे;
16 मुर्खसनामायक ज्ञान कायम राहास नही; कारन मोरे येनारा काय बठासले ईसर पडनार शे, तर दख, ज्ञानी कशा मरस पावस तर मुर्खनामायक!
17 यावरतीन माले मना जीवनना ईट वना; कारन हाई जगमा जे काही व्यवहार व्हतस त्या माले चुकीना वाटनात; हाई बठं काही व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे.
18 मना बठा कष्टना फय मनामांगेतीन येनारा माणुसले सोडीसन माले जानं पडी; हाई ध्यानमा ठेईसन मी हाई जगमा जे कष्ट करात त्याना माले संताप वना.
19 तो चांगला निंघी का वाईट निंघी हाई कोनले माहीत? तरीबी जे काही मे कष्ट करीसनं अनी शहापन खर्च करीसन हाई जगमा जे प्राप्त करेल शे त्यावर तो ताबा चालाडी. हाईबी व्यर्थ शे!
20 तरीबी हाई जगमा जे काही मी कष्ट करत व्हतू ते मी सोडी दिधं; अनी मी निराश व्हई गयू.
21 कोनी सुज्ञता, ज्ञान अनी हुशारीतीन कष्ट करीसन प्राप्त करानं; अनी त्यानाकरता ज्या माणुसनी कष्ट करात नही त्याना वाटाले ते ठेईसन सोडी देवानं; हाईबी व्यर्थ अनी मोठं संकट शे.
22 माणुस जे काही कष्ट करस अनी जीवनी उलथा पालथा करीसन हाई जगमा खटपट करस त्याना त्याले काय लाभ शे?
23 त्याना बठा दिन दुखना राहातस; त्यानी दगदग कष्टमय राहास; रातलेबी त्याना मनले चैन नही राहास; हाईबी व्यर्थच शे.
24 माणुसनी खावानं, पेवानं अनी कष्ट करीसन आपला जीवले सुख देवानं यानापेक्षा दुसरं सुख कोनतच नही; हाई देवकडतीन भेटस आशे मना ध्यानमा वनं.
25 कारन त्याना प्रसादशिवाय खावापेवानं अनी सुख भोगानं हाई कोनले प्राप्त व्हई?
26 जो माणुस देवना नजरमा चांगला त्याले तो बुध्दी, ज्ञान अनी सुख हाई देस; साठा कराना काम देव पापीसले देस; ते हयानाकरता की ज्या देवना नजरमा चांगला त्यासले ते देवानं; हाई व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे.