3
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास
प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;
जन्म व्हवानी येळ अनी मरानी येळ, रोप लावानी येळ अनी रोप उपटानी येळ ऱ्हास;
वध करानी येळ अनी बरं करानी येळ, मोडानी येळ अनी बांधानी येळ ऱ्हास;
रडानी येळ अनी हासानी येळ ऱ्हास; शोक करानी येळ अनी नाचानी येळ ऱ्हास;
दगड फेकानी येळ ऱ्हास अनी दगड गोया करानी येळ ऱ्हास; दुसरा लोकेसले अलींगन देवानी येळ ऱ्हास अनी अलींगन आवरी धरानी येळ ऱ्हास;
गोष्टि दखानी येळ ऱ्हास अनी दखाडानं थांबाडानी येळ ऱ्हास. वस्तुसले एकजागे करानी येळ ऱ्हास अनी ती फेकी देवानी येळ ऱ्हास;
कपडा फाडानी येळ ऱ्हास; अनी त्या शिवानी येळ ऱ्हास; शांत बसानी येळ ऱ्हास अनी बोलानीबी येळ ऱ्हास;
प्रेम करानी येळ ऱ्हास अनी व्देष देवानी येळ ऱ्हास; युध्द करानी येळ ऱ्हास अनी शांती करानी येळ ऱ्हास;
काम करनारा जे कष्ट करसं त्यामा त्याले काय फायदा? 10 देवनी मानवजातले जे काम पुरा कराले लायेल शे ते मी दखेल शे; 11 देवनी त्याना येळनुसार प्रत्येक गोष्ट बराबर बनाडेल शे, त्यानी त्याना मनमा अनंतकायना कल्पना तयार करेल शे; तरी देवना पहिलापाईन ते शेवटपावोतना काम माणुस समजु शकावू नही. 12 त्यासनी जीवता शेत तोपावोत खुश ऱ्हावानं अनी चांगलं करत ऱ्हावानं यानाशिवाय उत्तम दुसरं काहीच नही आशे माले समजनं. 13 अनी प्रत्येक माणुसनी खावानं, पेवानं अनी बठा कामसमाईन आनंद कशे मियाडानं हाई देवनी देणगी शे.
14 देव जे बी करसं ते सर्वकाय राहानार शे आशे माले समजनं. त्यामां जास्त काहीच मियावू नही अनी त्यामाईन काहीच कमी व्हवाऊ नही. कारन लोकेसनी आदरतीन त्यानाजोडे येवाले पाहिजे म्हनीसनं देवनी हाई बठ काही करेल शे. 15 जे काही व्हई राहीनं शे ते याना आगोदर व्हई जायेल शे; अनी जे काही व्हवाव शे ते याना पहीलेच व्हई जायेल शे; देव व्हयेल गोष्टी मनुष्यसनापुढे आणस.
जीवनमा अन्याय
16 अनी हाई जगमा न्यायना ठिकान दखं तर तठे दुष्टता अस्तित्वमां व्हती. अनी नीतीमानना ठिकान दखं तवय तठे कायम दुष्टता सापडस. 17 मी मना मनमा बोलनू, देव प्रत्येक गोष्टनी अनी प्रत्येक कामनी योग्य येळले न्याय करी. 18 मी मना मनमा बोलनू, देव मानवजातनी पारख करस ते यानाकरता की आम्हीन जनावर शेतस हाई दखाडामा येवाले पाहिजे. 19 जे मानवजातमा घडस तेच जनावरसमा घडस; जशा जनावर मरतस तशे माणसेबी मरतस; त्या बठा एकच हावामाईन श्वास लेतस, जनावरपेक्षा मानवजात वरचढ नही; बठं काही व्यर्थ शे आशे वाटस नही का? 20 बठाच एकच ठिकानले जातस, बठं काही माटीपाईन येयल शे अनी बठं काही माटीले जाईसन मियतीन. 21 मानवजातना आत्मा वर जास अनी जनावरना जीव खाल जमीनमा जास हाई कोनले माहीत? 22 मंग मी दखं तवय, माणुसनी आपला काममा खुश ऱ्हावानं यानापेक्षा उत्तम काहीच नही, कारण हाऊ त्याना वाटा शे. कारण तो मरावर जे काही व्हई ते दखाले त्याले कोन परत लई?