5
ईचार न करता बोलानं धोकादायक
1 जवय तु देवना मंदिरमा जास तवय आपली वागनुककडे ध्यान दे; तठे ऐकाले जाय. ऐकी लेवानं हाई मुर्खना यज्ञपेक्षा चांगल शे; जीवनमा त्या वाईट करतस हाई त्या वळखतस नही.
2 तुना तोंडघाई बोलानी घाई करु नको, अनी देवनासमोर कोनतीबी गोष्ट उच्चार कराले उतावळा करानं नही, कारण देव स्वर्गमा शे अनी तु पृथ्वीवर शे, म्हनीसन तुना शब्द मोजकाच राहावाले पाहिजे.
3 जर तुमले बऱ्याच गोष्टी करन्या व्हतीन तर तुम्हीन त्याईषयी काळजी करतस, अनी तुमले बराचदाव वाईट सपन पडतस, अनी तुम्हीन बराच बोलतस, अनी बहुतेक करीसन बऱ्याच मुर्ख गोष्टी बोलतस.
4 जर तु देवले नवस करं व्हई तर ते फेडाले येळ लावू नको; कारण देव मुर्खसवर प्रसन्न व्हस नही. जे नवस तु करेल शे त्यानी फेड कर.
5 नवस करानं अनी तो फेडानं नही त्यानापेक्षा ते नही करेल बरं शे.
6 आपला तोंडमुये आपला शरीरले शिक्षा व्हवु देऊ नको, मी चुकीसन बोलनू अश देवनादूतनासमोर बोलू नको; तुना बोलानं राग ईसन देवना क्रोध तुनावर काबर येवाले पाहिजे, तुना हातना काम त्यानी काबर नष्ट करान?
7 कारण बराच स्वप्न दखनं अनं बराच भाषण करानं ह्या वायफळ गोष्टी शेतस, पण तु देवना भय धरीन ऱ्हाय.
जीवन व्यर्थ
8 जवय एखादा प्रांतमा गरीब लोकेसवर जुलूम व्हई राहीना शे, न्याय अनी वागनुक योग्य मिळस नही, तर त्यामा आश्चर्य वाटासारख काहीच नही, कारण वरीष्ठवर त्यानापेक्षा वरीष्ठसनी नजर ऱ्हास.
9 आजुन, पृथ्वीना फय सर्वासकरता शे, अनी राजा स्व:ताकरता वावरमासला कमाई लेस.
10 जो पैसासवर प्रेम करस तो पैसासघाई सुखी ऱ्हास नही अनी जो संपत्तीवर प्रेम करस त्याले जास्त लाभ ऱ्हास; हाईबी व्यर्थ शे.
11 जशी भरभराटी व्हस, तशे खानाराबी वाढतस; आपला डोयासघाई दखाशिवाय तठे मालकले संपत्तीमा काय लाभ व्हस?
12 जो काम करस त्यानी झोप गोड ऱ्हास; तो जरासा खावो कि जास्त खावो, पण श्रीमंत माणुसले त्यानी संपत्ती झोपू देस नही.
13 हाई जगमा आजुन एक संकट मी दखेल शे, ते म्हणजे श्रीमंतनी आपला नाश कराकरता राखी ठयेल धन शे.
14 जवय श्रीमंत माणुस आपली धनसंपत्ती चुकीन्या गोष्टीसमा गमाडस, ज्यामुये त्याना घरमा जन्मेल पोऱ्या त्याले देवाले त्याना हातमां काहीच राहास नही.
15 जशे माणुसना जन्म मायना पोटमाईन नग्न व्हयेल शे, जशा तो व्हना तशा तो नग्न व्हईसन परत जाई, आपला काममाईन आपला हातमा काहीच लई जावावू नही.
16 दुसरा एक मोठा संकट दखेल शे, तो जशा वना तशा परत जाई, म्हनीसन जो कोनी वायफळ काम करस त्याले काय फायदा?
17 तो त्याना आयुष्यभर चिंता करी ऱ्हास अनी शेवट तो दु:खी अनी रागीट व्हई जास.
18 माले जे बरं अनं चांगलं दखायनं ते हाई शे; माणुसनी खावानं पेवानं अनी देवनी त्याले जे आयुष्य देल शे त्या बठा दिन तो ज्या कामदंधामा कष्ट करस त्यामा सुख भोगानं हाई त्यानाकरता चांगलं अनी उत्तम शे.
19 जर देवनी एखादा माणुसले संपत्ती, मालमत्ता अनी या गोष्टीसनी उपभोग लेवानी शक्ती देल व्हई तर त्यानी त्याना उपभोग लेवाले पाहिजे. त्यानाकडे ज्या गोष्टी शेतस त्यासना स्विकार कराले पाहिजे, अनी कामबी आनंदमा कराले पाहिजे. ती देवनी देल भेट शे.
20 माणुसले जगाले जास्त वरीस नही राहातस, म्हनीसन त्यानी आयुष्यभर बठया गोष्टीसनी आठवन ठेवाले पाहिजे. देव त्याना आवडता काम कराले मग्न ठेई.