8
ज्ञानी मानुसनीमायक कोन शे? कोनत्याबी गोष्टीसना उलगडा कराले कोनले समजस? ज्ञानी मानुसना तोंड तेज देस; ज्यामुये त्याना मुखना कठीनपना दुर व्हई जास.
राजानी आज्ञा पाळ
मी तुले आशे सांगस की राजानी आज्ञा पाळ; तु परमेश्वरनी शपथ लेल शे म्हणीन ती पाळ. त्याना समोरतीन जावानी घाई करु नको; वाईट गोष्टीसकरता थांबू नको; कारण त्याले जे आवडस ते तो करस. राजाना शब्द ताकतवान ऱ्हास, तु हाई काय करस आशे त्याले कोन म्हनी? जर राजानी आज्ञा पाळसी तर सुरक्षित ऱ्हासी, पण जो बुध्दीमान ऱ्हास त्याले हाई येळ माहीत ऱ्हास अनी त्याले हाईबी माहीत ऱ्हास कि कवय बोलानं शे. प्रत्येक गोष्टले नेमेल काळ अनी न्याय करानं येळ ऱ्हास, कारण मनुष्यना संकट बराच शेतस. मोरे काय व्हई हाई त्याले माहीत नही ऱ्हास, कशे काय व्हई हाई त्याले कोन सांगी? जीववर कोनताच माणुसनी सत्ता ऱ्हास नही की तो त्याले जावू देवावू नही; मराना दिन कोनाच हातमा नही; हाई संकट कोनलेच सोडावू नही, दुष्कर्म आपला मालकले वाचाडावू नही.
दुष्ट अनी नीतिमान
हाई बठं मी दखेल शे; हाई जगमा ज्या गोष्टी चाली राहीन्यात हया बठया गोष्टीसकडे मी मना चित्त लायेल शे; एक मनुष्य दुसरावर सत्ता चालाडीसन त्याना नुकसान करस. 10 त्या येळले मना नजरमा आशे वनं की दुष्टले मुठमाटी दिसन तो विश्राम पावस; अनी नीतिमानतीन वागनाराले पवित्र ठिकान सोडीसन जाना पडस, अनी गावमासला लोके त्याले ईसरी जातस हाई बी व्यर्थ. 11 दुष्टले लगेच शिक्षा व्हस नही म्हनीसन मनुष्यनापोऱ्यानं मन दुष्कर्म कराले तयार व्हस. 12 पापी शंभर येळ पाप करना अनी बराच वरीसन जगना; आशे व्हई तरी माले माहीत शे ज्या देवले मानपान देतस त्यासनं कल्यान व्हई. 13 पण ज्या दुष्ट शेतस त्यासना भलं व्हवावू नही; त्यासले जास्त आयुष्य मिळावू नही; त्यासना जीवन सावलीनामायक शे, कारन त्या देवले मानपान देतस नही. 14 हाई जगमा आजुन एक बिनकामनी गोष्ट व्हस; आशे काही नीतिमान ऱ्हातस, दुष्टसनी करनीमुये त्यासनी जी गती व्हवाले पाहीजे ती यासनी व्हस अनी आशे काही दुष्ट ऱ्हातस की नीतिमानसनी करनीमुये त्यासनी गती व्हवाले पाहीजे ती यासनी व्हस. मी हाई सांगस हाई बठं व्यर्थ शे. 15 मंग मी आनंदनी शिफारस करी, कारण मनुष्यनी खावानं, पेवानं अनी आनंद करानी यानापेक्षा पृथ्वीनाखाल दुसरं काहीच उत्तम नही शे. कारण त्यासना आयुष्यना दिन देवनी त्यासले पृथ्वीवर देयल शेतस त्याना कष्टमा हाई त्यानाजोडे राही. 16 तवय ज्ञान समजाकरता अनी जे काम हाई जगमा चाली राहीना शे ते दखाले जवय मी मना चित्त लावं. कारण रातदिन ज्याना डोयाले डोया लागस नही आशेबी लोके राहातस. 17 तवय माले देवना बठा काम दखीसन आशे समजन की जे काम हाई जगमा करामा ई राहीना शे ते माणुसले शोध लावता येस नही, कारण ते दखी काढाले माणुसनी कितलाबी कष्ट करात तरी त्या सापडावू नही अनी तशेच एखादा ज्ञानी मानुस, माले माहीत शे आशे जरी बोली, तरी त्याले ते सापडावू नही.