यहेज्केल संदेष्टाचे पुस्तक
यहेज्केल संदेष्टानं पुस्तक
वळख
यहेज्केल पुस्तकमा इस्राएलनं पतन अनी त्यानी स्थापना कशी व्हयनी यानाबारामा भविष्यवाणीन हाई एक पुस्तक शे. भविष्य वक्ता यहज्केल यानाबारामा जे काय सांगामा येस ते हाई पुस्तकमा सांगेल शे. त्यानी भविष्यवाणीनी सेवा हाई जवयपास २२ वरीस चालनी, ७ इ.स.वी ५८६ मा यरुशलेमनं पतन व्हवाना पहीले अनी १५ वरीस नंतर आपला दर्शनना उत्तर सांगाना पहीले, यहज्केलले बऱ्याच गोष्टी सांगानी गरज व्हती ज्या इस्राएलनासंगे घडेल व्हत्यात. अध्याय ५ मा एक उदाहरण दखामा येस जठे त्याले आपली दाढी करानी अनी केसना ३ भाग ५:१ कराले सांगामा येयल व्हतं. जठे आशे दखाडामा येयल व्हतं की यरुशलेमन काय व्हयी.
यहज्केलना पुस्तकना तीन भाग पडेल शेतस. इस्राएलना न्याय, आसपासना राष्ट्रसना न्याय, अनी इस्राएलनी परत स्थापना. हया बठा खंडमा एक मुख्य विषय हाई शे की कोणत्या गोष्टी आमले परमेश्वरले वळखाले मदत करी. यहज्केलनी ६० पेक्षा जास्त वाक्य लिखेल शेतस. तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे, मंग परमेश्वर न्याय करत राहो का परत स्थापना करत राहो, आमले त्याना बारामा अनी त्याले आमनापाईन काय पाहीजे हाई शिकता ई.
रूपरेषा
१. अध्याय १ पाईन ते २४ पावोत इस्राएलवर परमेश्वरना न्यायना वर्णन शे.
२. अध्याय २५ पाईन ते ३२ पावोत परमेश्वर आसपासना राष्ट्रसना न्याय करस.
३. अध्याय ३३ पाईन ते ४८ यहज्कले इस्राएलनी परत
1
संदेष्टाले दिव्यदृष्टी
1 मी खबार नदीना काठले धरी आणेल लोकेसमा राहात व्हतु, तवय तिसवा वरीसना चौथा महीनाना पाचवा दिनले आशे व्हयनं की आकाशा दुभागीसनं माले परमेश्वरनी दिव्यदृष्टी दखायनी.
2 हाई यहोयाखीन राजानं बंदीवासनं पाचवा वरीस व्हता; त्या महीनाना पाचवा दिनले,
3 खास्दयासना देशमां खबार नदीना काठले बुजीना पोर्या यहेज्केल याजक याले परमेश्वरनं वचन स्पष्टतीन प्राप्त व्हयनं; तठे परमेश्वरना सामर्थ्य त्यानावर वनं.
4 मी दख ते उत्तरकडतीन तुफानना वारा सुटना, तवय एक मोठा ढग ई राहिना शे, त्यानामां गुंडाळेल एक आगना गोया व्हता; त्याना आजुबाजूले मोठा ढग पसरेल राहीसनं आगना मजारतीन पितयनामायक तेज झळकत व्हता.
5 त्याना मजारना भागमां चार जनावरसना आकृतीनामायक काहीतरी दखायनं; दखावाले त्या माणुसना आकृतीनामायक व्हतात.
6 त्या परतेकले चार तोंड व्हतात अनी परतेकले चार पखं व्हतात.
7 त्यासना पाय ताठ उभा व्हतात अनी त्यासना पायसना तळवा वासरूना पायना तळवानामायक दिसी राहिंतं अनं पितयनामायक त्याना उजाळा झळकी राहिंता.
8 त्यासना चारी बाजुले पंखसना खाल त्यासले माणसेसना हात व्हतात; त्या चारीसले तोंड अनी पंख व्हतात. त्या आशे व्हतात.
9 त्यासना पंख एक दुसराले लागीसनं व्हतात; त्या चालतांना वयेत नही, तर त्या परतेक पाहीजे त्या आपला तोंडना दिशाकडे सरळ समोर जाये.
10 त्या चारीसना तोंडपैकी एक तोंड माणुसना व्हता; त्या चारीसना उजवी बाजुले एक तोंडना सिंह व्हता, त्या चारीसना डावा बाजुले एक तोंड बैलनं व्हतं; अनी त्या चारीसना एक तोंड गरुडनामायक व्हतं; असा त्यासना तोंड व्हतात.
11 वरनी बाजुले त्यासना तोंड अनी त्यासना पंख येगळा व्हतात, परतेकना दोन पखसनाजोडे दुसरानं एक एक पंखले लागेल व्हतं अनी परतेकना दोन पंखसघाई त्यासना शरीर झाकायेल व्हतात.
12 त्या परतेक पाहिजे त्या आपला तोंडना दिशाकडे सरळ समोर जायेत; आत्मा लयी जाई तिकडे जायेत; चालतांना वळेत नही;
13 त्या प्राणीसनं रुप सांगं तर आगना इंगळनामायक, मशालनामायक दखायी राहींनतात; आग त्या प्राण्यासमां खेळी राहींनता; तो धगधगीत व्हईसनं त्यानामाईन ईजा निघी राहींनतात.
14 त्या प्राणी विजनामायक इकडे तिकडे पयेत;
15 मी त्या जनावरसकडे दख तवय त्यासनाजोडे त्यासना चारी तोंडना बाजुले जमीनवर एक एक चाक व्हतं.
16 त्या चाके अनी त्यासना घाट हया सोनानं मणीसनामायक दखाई राहींनात; त्या चारीसना आकार एकच व्हता. त्यासना आकार अनी घाट जशे काय चाकमां चाक आशे व्हतात.
17 त्या चालेत तवय त्या चार दिशासपैकी पाहिजे त्या दिशाले नीट सरळ चालेत; चालतांना वळेत नही.
18 चाकेसना घेरा दखात तवय त्या भलता उचा अनी भयानक व्हत्यात; त्या चारीसना घेरासना आजुबाजूले सगळीकडे डोया व्हतात.
19 त्या जनावर चालेत तवय चाकेबी त्यासनासंगे चालेत अनी त्या जमीन सोडीसनं त्या वर चढेत तवय चाकेबी चढेत.
20 जिकडे आत्मा लयी जाई तिकडे त्यासना गतीना रोखतीन त्या जायेत; त्यानासंगे चाकेबी उचलायेत; कारण त्या जनावरसना आत्मा चाकसमां व्हतात;
21 त्या चालनात म्हणजे त्याबी चालेत; त्या थांबनात मनजे त्याबी थांबेत; त्या जमीन सोडीसनं वर चढनात मनजे त्यासनासंगे चाके बी चढेत; कारण त्या जनावरसना आत्मा चाकमां व्हता.
22 त्या जनावरासना माथावर काजवासनीमायक काही तरी व्हतं; त्या दिपवनारा अनी भयानक दवनामायक दखायनात; त्या त्यासना डोकावरतीन पसरेल व्हतात;
23 त्या चांदव्यासनाखाल त्यासना पख नीट पसरीसनं येरा येरले लागेल व्हतात; हाई बाजुले अनी ती बाजुले शरीर झाकाई जायी आशे परतेकले दोन दोन पख व्हतात.
24 त्या चालत व्हतात तवय माले त्यासना पखसना आवाज आयकु व्हंनं; तो महाजलाशयना आवाजनामायक, सर्वसमर्थनना वाणीनामायक व्हता; लष्करना गजबजीनासारखा तो मोठा व्हता; त्या उभा राहेत तवय आपला पख खाल सोडेत.
25 त्यासना डोकावरना चांदव्यासमाईन वाणी व्हये; त्या उभा राहेत तवय आपला पख खाल सोडेत.
26 त्यासना डोकावर ज्या चांदवा व्हतात त्यासनावर नीलमणीना सिंहासननामायक काही तरी दखाई राहींनतं; अनी त्या सिंहासनवर माणुस शे आशे भास व्हये.
27 त्यासमा सगळीकडे तृणमणीना तेजनामायक आगना भास माले व्हयनं; त्याना कंबरपाईन वर अनी त्याना कंबरपाईन खाल आगना भास माले व्हयनं अनी त्याना आजुबाजूले प्रकाश चमकी राहींनता.
28 पाऊसना दिनमां ढगमां दखास तशे धनुष्यनंपरमानं त्याना आजुबाजूले प्रभा फाकायेल माले दखायन्यात; परमेश्वरनं शक्तीनं हाई दर्शन व्हतं; मी ते दखीसनं उपडा पडनू अनी कोणीतरी बोलानी वाणी मना कानवर ऊनी.