11
यरुशलेमनी निंदा
मंग आत्मानी माले उचलीसनं परमेश्वरना मंदीरना पुर्वाभिमुख पुर्व वेशीकडे आणं; तवय दख, वेशीनामोरे पंचवीस माणसे व्हतात; त्यासनामां याजन्या बिन अज्जूर, अनी पलटया बिन बनाया हया लोकनायक मना नजरमां पडनात.
तो माले बोलना, मानवपुत्रा, वाईट योजना करनारा अनी हाई नगरमां अनिष्ट संकल्प करनारा त्या हयाच माणसे शेतस. त्या बोलतसं, घर बांधानी येळ आजुन येयल नही शे; हाई नगर जशी काय कढई अनी आमी त्यामासला मांस शे. त्याकरता त्यासनाईरोधमां संदेश देय, मानवपुत्रा, संदेश देय.
तवय परमेश्वरना आत्मा मनावर उतरना, तो बोलना, आशे सांग, परमेश्वर सांगस, अहो इस्त्राएल वंशसवन, तुमी आशे सांग; तुमना मनमां काय काय यि राहीना शे ते माले माहीत शे. तुमी हाई नगरमां बराच जणसले मारी टाक; तठेना रस्ता प्रेतघाई भरी टाकात.
यामुये प्रभू परमेश्वर सांगस, तुमी या नगरमां ज्यासले मारी टाकं, त्या मांस शेतस, अनी हाई नगर कढई शे; तुमले तर तठेतीन बाहेर लयी जातीन. तुमी तलवारले भ्यायतसं, मी तुमनावर तलवार आणसू आशे परमेश्वर सांगस. मी तुमले त्यामाईन बाहेर काढसू, मी तुमले परदेशीसना हातमां दिसू अनी तुमले न्यायदंड करसू. 10 तुमी तलवारघाई पडशात, इस्त्राएलनी सीमावर तुमनं न्याय करसू तवय तुमले समजी की मी परमेश्‍वर शे. 11 हाई नगर तुमले कढई व्हवावू नही अनी तुमीन त्यामासला मांस व्हवात नही, इस्त्राएलना सीमावर तुमनं न्याय करसू. 12 तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे; कारण तुमीन मना नियमपरमानं चालनात नही, मना निर्णय तुमी पायात नही, तर तुमीन आपला आजुबाजूना राष्ट्रसना नियमपरमानं वागनात.
13 मी हाऊ संदेश दि राहींनतु तवय आशे व्हयनं की पलटया बिन बनाया मरना, तवय मी उबडा पडीसनं जोरमां वरडीसनं बोलनू, अहा प्रभु परमेश्वरा, तु इस्त्राएलना अवशेषसना पुरा अंत करीशी का?
बंदीगृहमां जायेल लोकेसकरता परमेश्वरनी प्रतिज्ञा
14 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की 15 मानवपुत्रा, "ज्या यरुशेलमनिवासी, परमेश्वरपाईन दूर राहाय, आमले देश वतन मिळेल शे, आशे म्हणतसं त्या तुना भाऊबंदच, तुना आप्तजन, इस्त्राएलना बठा घराणा शेतस."
16 त्याकरता आशे बोल, प्रभु परमेश्वर सांगस की मी त्यासले राष्ट्रमाईन घालाडीसनं देश देशमां पांगाडेल शे; तरी ज्या ज्या देशमां त्या जायेल शेतस तठे मी त्यासले अल्पकाय पवित्रस्थान व्हसू.
17 त्याकरता आशे बोल, प्रभु परमेश्वर सांगस की मी तुमले राष्ट्रसमाईन गोया करीसनं आणसू; ज्या ज्या देशमां तुमीन पांगले शेतस तठेन मी तुमले जमा करीसन आणसू. अनी इस्त्राएल देश तुमले दिसू. 18 त्या आठे येतीन अनी तठेना तिरस्करणीय अनी अमंगळ वस्तू आठेतीन काढी टाकसू. 19 मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू. 20 मनजे त्या मना नियमले धरीसनं चालतीन, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं वागतीन, त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू. 21 तरी ज्यासनं मन त्यासना तिरस्करणीय अनी अमंगळ वस्तुसना मनोरथ परमानं चालतीन त्यासनं आचरणनं प्रतिफळ त्यासनाच माथी यी आशे मी करसू, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
परमेश्वरनी महिमा यरुशलेममाईन परत जासं
22 तवय करुबसनी आपला पख उचलात, त्यासनासंगे चाक बी उचलाई गयात अनी इस्त्राएलना देवना तेज त्यासनावर व्हतं. 23 मंग परमेश्वरना सामर्थ्य नगरनां मध्यभागतीन वऱ चढीसनं नगरना पुर्वना पर्वतवर राहीनं. 24 तवय त्या आत्म्यानी दृष्टांतमां माले उचलीसनं खास्दी देशमां धरीसनं आणेल लोकेसकडे आणं; अनी जो दृष्टांत मी दखी राहींनतू तो मना डोयाआड व्हयना. 25 मंग परमेश्वरनी माले सांगले सर्वा वचन, धरीसनं आणेल त्या लोकेसले मी सांग.