12
यहज्केल बंदीवासना चित्र दखाडस
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की मानवपुत्रा, तु फितुरी घराणामां राही राहीना शे, त्यासले डोया राहीसनं दखास नही, कान राहीसनं आयकाले येस नही; कारण त्या फितुरी घराणामासला शेतस.
त्याकरता हे मानवपुत्रा, तु देशांतर कराले लागनारी सामग्री तयार कर, अनी भरदिवसमां त्यासनादेखत निघी जाय; त्यासनासमोर आपला ठिकान सोडीसनं दुसरी ठिकानले जाय; न जानो हाई त्यासना ध्यानमा तरी यि; त्या तर बंडखोर घराणामासला शेतस. देश सोडी जाशी तवय सामग्री बाहेर काढतसं तशे तु भरदिनमां त्यासनासमोर आपला सामानसुमान बाहेर काढ, अनी देश सोडीसनं निघतसं तशे संध्याकायले त्यासनासमोर निघं. त्यासनासमोर तटले आरपार भोक पाड अनी त्यामाईन आपला सामानसुमान लयी जाय. त्यासनासमोर ते खांदावर लेय अनी अंधार पडना मनजे ते लयी जाय, तु आपला तोंड झाकी ले मनजे जमीन तुले दखावू नही; कारण मी तुले इस्त्राएल घराणानं चिन्हवत नेमेल शे.
माले आज्ञा व्हयनी तशे मी करं देशांतराले सामान लयी जातस तशे मी भरदीनमां आपला सामानसुमान बाहेर काढं अनी संध्याकायल मी तटले आरपार छिद्र पाडात; अंधार पडना तवय मी सामान बाहेर लयी गयू अनी त्यासनासमोर ते मी खांदावर लिद.
सकासले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, मानवपुत्रा, तु काय करसं, आशे तुले त्या इस्त्राएल घराणानी, त्या फितुरी घराणानी, सांग ना? 10 त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस की हाई देववचन यरुशेलममासला अधिपतीसले अनी ज्या इस्त्राएल घराणामासला त्या शेतस त्या बठा घराणाले लागू शे. 11 आशे सांग की मी तुमले चिन्हवत शे; मी त्यासले करी दखाडं तसेच त्यासले घडी; त्या हद्दपार व्हतीन; बंदीवासमां जातीन. 12 त्यासमासला सरदार अंधार पडना मनजे खांदावर सामान लिसनं निघी जाई; त्या भितडा फोडीसनं त्यामाईन त्या लयी जातीन; तो आपला तोंड झाकी मनजे त्याना डोयाला जमीन दखावू नही. 13 मी त्यानावर आपलं जाळं टाकसू मनजे तो मना फासामां सापडी; मी त्यासले बाबेलले खास्दयासना देशमां लयी जासू; पण तो देश त्याले दखामां येवावू नही अनी तो तठेच मरी. 14 मी त्याना आजुबाजूना त्याले मदत करनारा अनी त्यानी बठी सेना यासनी दाही देशामा दाणादाण करसू, अनी मी तलवार काढीसनं त्यासना पाठलाग करसू.
15 "मी त्यासले राष्ट्रसमां इकडे तिकडे करसू, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे. 16 तरी त्यासमासला बाकीनासले तलवार, दुष्काळ अनी मरी हयानापाईन वाचाडसू; मनजे त्या ज्या ज्या राष्ट्रमां जातीन तठे आपल्या अमंगळ कृत्यासना गोष्टया सांगतीन; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे."
थरकाप करनारा भविष्य वक्तानां चिन्ह
17 मंग परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, 18 मानवपुत्रा, तु थरथर कापीसन अन्न खाय; कंपायमन व्हयीसनं अनी चिंतातूर व्हयीसनं पाणी पेय; 19 अनी हया देशमासला लोकेसले सांग की प्रभू परमेश्वर इस्त्राएल देशमासला यरुशेलम निवासीसनीबारामां सांगस की त्या चिंतातूर व्हयीसनं अन्न खातीन; भयभीत व्हयीसनं पाणी पितीनं; कारण त्या देशमासला रहीवाशासना दुष्टपनातीन त्या भुमीमासला बठ काही नष्ट करीसनं ओसाड करामां येयल शे. 20 बसेल नगर उजाड व्हतीन, जमीन ओसाड व्हयी, मनजे तुमले समजी की परमेश्वर शे.
लोकप्रीय म्हणी अनी अलोकप्रिय संदेश
21 मंग परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की मानवपुत्रा, 22 दिन लांबी राहीना शेतस, परतेक दृष्टांत निष्फळ व्हयी राहीना शे, हाई जो प्रवाद इस्त्राएल देशमां तुमना तोंडमां पडेल शे त्याना अर्थ काय? 23 मंत त्यासले सांग;‍ प्रभु परमेश्वर आशे सांगस की मी हया म्हणीसना प्रचार बंद करसू अनी ती त्या इस्त्राएलमां परत कोणी बोलावूत नही; त्यासले सांग दिन जोडे येयल शेतस अनी परतेक दृष्टांत प्रतयास येवानं येळ जोडे शे.
24 इस्त्राएल घराणामां यानामोरे निरर्थक दृष्टांत अनी खुश करनारा शकून सांगावूत नही. 25 कारण मी परमेश्वर शे, मी बोली राहीनू शे अनी जे मी बोलसं ते व्हसं; त्याले येळ लागावू नही, कारण प्रभू परमेश्वर सांगस, हे फितुर घराण, मी तुमना कायमां वचन बोलस अनी ते पुरं करसू.
26 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, 27 मानवपुत्रा, दख, इस्त्राएल घराणं सांगी राहीना शे की त्यानी जे दर्शन दख त्याले बराच येळ शे. तो दुरना काळनीबारामां संदेश दी राहीना शे. 28 त्यामुये त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस की मना कोणतेच वचनले येळ लागावू नही; मी बोलसू ते वचन पुरं व्हयीच जाई आशे परमेश्वर सांगस.