13
खोटा संदेष्टाना निषेध
परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, "मानवपुत्रा," संदेश देनारा इस्त्राएलना संदेष्टासना ईरोधमां संदेश देय; ज्या आपला मनतीन संदेश देतसं त्यासले सांग, परमेश्वरनं वचन आयका.
प्रभु परमेश्वर सांगस, ज्या मुर्ख संदेष्टा दृष्टांत दखाशिवाय आपला मनतीन संदेश देतसं त्‍या हायहाय करोत. हे इस्त्राएला, तुना संदेष्टा ओसाड जागमां राहाणारा कोल्हासनामायक व्हयी जायेल शेतस. परमेश्वरना दिनमां युध्दले तोंड देवाले तुमी खिंडारमां उभं राहातसं नही अनी इस्त्राएल घराणाना तट नीट बांधीसनं काढतसं नही. परमेश्वरनी त्याले धाडं नही व्हतं ते हाई परमेश्वरनी वाणी आशे म्हणनारा पोकय दृष्टांत अनी खोटं शकून दखतसं; अनी शकून परमानं घडी अशी आशा त्या धरतसं. तुमीन निरर्थक दृष्टांत दख, खोठा शकून सांग, अनी मी बोलतू नही ते हाई परमेश्वरनं वचन आशे तुमीन म्हणतसं, आशी गोष्ट शे ना?
यामुये प्रभू परमेश्वर सांगस, तुमी पोकय गोष्टी सांगतस अनी खोटं दृष्टांत दखतसं, तर दखा, मी तुमले ईरोध करसू आशे प्रभु परमेश्वर सांगस. निरर्थक दृष्टांत दखणारा अनी खोटा शकून सांगणारा संदेष्टासवर मना हात चाली; मना लोकेसनी मंडयीमां त्यासले प्रवेश मिळावू नही, इस्त्राएल घराणानी नावनी यादीमां त्यासनी नोंद व्हवावू नही, इस्राएल देशमां त्यासनं जाणं व्हवावू नही; तवय तुमले समजी की मी प्रभू परमेश्वर शे. 10 हयानं कारण हाईच शे की त्यासनी मना लोकेसले फसाडं शे, शांती नही शे तरी शांती शे आशे त्यासले सांगेल शे; अनी मना लोके तट बांधत व्हतात तवय दख, त्याले ते कच्चा चुनाघाई लिपी राहीना शेतस. 11 त्या कच्चा चुना लिपनारासले सांग, तडा पडतीन, जोरमां पाऊस लागी; अहो मोठया गारासवन, तुमी पडशात; तुफानी वारा सुटी. 12 दख, तो भित पडावर तुमी लिपेल चुना कोठे शे, आशे लोके तुमले बोलावूत नही का?"
13 हयाकरता प्रभु परमेश्वर सांगस, आपला संतापमुये तुफानी वारा सुटी आशे मी करसू; मना कोपमुये जोरमां पाऊस पडी, नाश व्हवाकरता मना संतापमुये मोठया गारा पडतीन. 14 तुमना कच्‍चा चुना लिपेल भित मी पाडीसनं जमीनदोस्त करसू, मनजे त्याना पाया उघडा पडी; भित पडी अनी तुमी त्यानासंगे नष्ट व्हशात; तवय तुमले समजी की मी प्रभू परमेश्वर शे.
15 मी मना संतापना कहर त्या भितडासवर अनी त्याले कच्चा चुना लिपनारा लयी यिसू; तवय मी तुमले सांगसू, तट अनी त्याले कच्चा चुना लिपनारा नष्ट व्हयी जायेल शेतस. 16 ज्या संदेष्टयासनी यरुशेलमनाबारामां संदेश दिदा अनी शांती नही व्हती तरी शांती शे आशे दृष्टांत सांग, त्या तुमी नष्ट व्हयी जायेल शेतस, आशे परमेश्वर सांगस.
खोटया बायासना ईरोधमां भविष्यवाणी
17 आजुन हे मानवपुत्रा, आपलाच मनतीन संदेश देनारा तुना लोकेसनी पोरीसकडे तोंड करीसनं त्यासना ईरोधमां त्यासले संदेश देय. 18 त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, लोकेसले फसाडाकरता
ज्या तुमी परतेक कोपराले पट्टया शिसनं लावतसं, अनी येगयेगळा उचा माणुसना डोकाकरता जाया तयार करतसं, त्या तुमी हायहाय म्हणशात, तुमी मना लोकेसले फसाडाकरता, सोतानं जीवना बचाव करतसं. 19 लबाडीले कान देनारा मना लोकेसले लबाडी सांगीसनं, ज्या मराले नही पाहीजेत त्यासले मारीसनं अनी ज्या जगाले नही पाहीजेत त्यासले वाचाडीसनं मुठभर साळकरता अनी भाकरीसना तुकडासकरता तुमी मना लोकेसमोर मना अपमान करेल शे.
20 हयाकरता प्रभु परमेश्वर सांगस, दखा, ज्या पट्टया बांधीसनं तुमीन चिडासपरमानं शिकार करतसं, त्यासनी मी वाट लावसू; मी तुमना बाहूवरतीन त्या पट्टया फाडीसन काढी टाकसू अनी ज्या आत्म्यासना तुमी चिडासपरमानं शिकार करतसं, त्यासले मुक्त करसू. 21 तुमन्या डोकावरना जाळ्याभी मी फाडी टाकसू, तुमना हातमासला मना लोकेसले सोडावसू; त्या यानामोरे तुमना हातघाई भक्ष्य व्हवावूत नही, तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
22 "कारण ज्या धार्मिकसले मी दुखाडं नही त्याना मन तुमी खोट बोलीसनं दुखाडतसं, अनी दुष्टनी आपला कुकर्मपाईन वळाले नही पाहिजे, आपला जीव वाचावू नही आशे तुमी त्याना हातले बळ देतसं. 23 म्हनीसनं यानामोरे तुमी बिनकामनं भविष्य दखानं अनी तुमनं शकून दखानं बंद व्हयी; अनी मी आपला लोकेसले तुमना हातमाईन सोडावसू, तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे."