21
न्यायनी तलवार
1 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
2 "मानवपुत्रा," "यरुशेलमकडे आपल तोंड करं; पवित्रस्थानकडे आपली वाणीनी ओघ वाहू देय अनी इस्राएल देशना ईरोधमां संदेश देय.
3 इस्राएल देशले सांग, परमेश्वर आशे सांगस की, दख, मी तुनाईरोधमां शे, मी मनी तलवार म्यानमाईन काढीसनं तुनामासला धार्मिक अनी दुष्कर्मी यासले छेदी टाकसू.
4 मी तुनामासला धार्मिक अनी दुष्कर्मी यासले छेदी टाकसू; म्हनीसन मनी तलवार म्यानमाईन निघीसनं दक्षिण अनी उत्तरकडला सर्व मानवजातवर चाली;
5 तवय बठी मानवजातले समजी की मी परमेश्वरनी आपली तलवार म्यानमाईन उपसेल शे; ती परत त्यामा जावावू नही.
6 म्हनीसनं हे मानवपुत्रा, कंबर मोडी आशे उसासा टाक, त्यासनासमोर कष्टना उसासा टाक;
7 उसासा का बर टाकी राहीना शे आशे कोनी तुले ईचारी तवय त्यासले सांग की, हाई वार्ता ध्यानमां यि राहीनी शे म्हनीसनं; तवय बठासना मन खची, सर्वासना हात निर्बल व्हतीन, सर्वासना उत्साह कमी व्हयी, बठासना गुडघामां पानी व्हयी, दख, ती प्रत्ययास यि राहीनी शे, त्यामा खास घडणार शे, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
8 परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की,
9 "मानवपुत्रा," संदेश दिसनं सांग, परमेश्वर आशे सांगस,
तलवार, पानी देयेल, पाजेल तलवार!
10 वध कराले पाहिजे म्हनीसनं तिले पानी देयेल शे,
ती ईजपरमानं चमकाले पाहिजे
म्हनीसनं ती पाजेल शे,
मना पोर्याना राजवेत्र बठा दंडले तुच्छ लेखसं आशे शे म्हनीसनं तुमी आनंद करतसं का?
11 ती हातमां धरता येवाले पाहिजे
म्हनीसनं पाजाले देयेल शे,
तलवार वध करनारानी हातमां देवानी शे
म्हनीसनं तिले पानी देयेल शे, ती पाजेल शे.
12 मानवपुत्रा, वरड, आक्रोश कर,
कारण ती मना लोकेसवर चालेल शे;
ती इस्त्राएलना बठा सरदारसवर चालेल शे;
मना लोकेसनीसंगे त्याबी तलवारघाई पडेल शेतस,
म्हनीसनं आपलं ऊर बडवं.
13 कारण त्याले परिक्षामां टाकेल शे,
अनी तुच्छ माननारा राववेत्र टिकावुत नहीते कशे,
आशे प्रभु परमेश्वर सांगस.
14 मानवपुत्रा तु संदेश दिसनं टाळया वाजाड मनजे तलवारले, भोसकनारी तलवारले, तिप्पट जोर यि, त्याले घेरनारी तलवार, थोरसलेबी भोसकनारी व्हयी.
15 त्यासना ह्दय गलित व्हावाले पाहिजे, अनी त्यासना पाया पराकाष्ठतीन लटपटाले पाहिजे म्हनीसनं मी त्यासनी बठी वेशीवर घात करनारी तलवार चालाडेल शे; अहो! ती ईजपरमानं चमकाले पाहिजे आशे तिले करेल शे, ती माराकरता उपसेल शे.
16 आये तलवार, तुनं तोंड जशे फिरी तशे तु सवारीसनं उजवीकडे वय, डावीकडे फिर.
17 मी बी टायी वाजाडीसनं मनी क्रोधनी पुर्तता करसू; मी परमेश्वर हाई सांगस.
बाबेलना राजानी तलवार
18 परमेश्वरनं वचन माले परत प्राप्त व्हयनं की,
19 मानवपुत्रा बाबेलना राजानी तलवार येवाकरता दोन रस्ता आखी ठेव; नगरमां जानारा रस्तानी चवाठीवर मार्गदर्शक हातनी एक आकृती खंदी ठेव.
20 अम्मोनी पोर्यासना राब्बा यानावर तलवार येवाकरता एक रस्ता अनी यहुदामां जायीसनं तटबंदी करेल यरुशेलमवर तलवार येवाकरता एक रस्ता आखी ठेव.
21 कारण बाबेलना राजा चवाठावर, दोन रस्ता फुटतसं तठे शकून दखाले थांबेल शे; तो भातामासला बाण हालाडीसंन प्रश्न दखी राहीना शे; तेराफिमले कौल लायी राहीना शे, बली चढायेल पशुना काळजवरतीन शकून दखी राहीना शे.
22 त्यानी उजवीकडे यरुशेलमनीबारामां शकून निघना; तो आशे शे की आघातयंत्र लवावी; मारा! हाणा! आशे शब्द तोंडमाईन निंघाले पाहिजे; सिंहानंद करानं, वेशीले आघतयंत्र लावानं; मोरचे रचानं अनी बुरुज बांधानं.
23 इस्राएलना नजरतीन हाई शकून खोटा शे, कारण त्यासनाजोडे देवनं प्रतिज्ञापुर्वक करार शेतस. तरीबी तो त्यासले त्यासना अधर्मनी आठवन करीसनं परकासनी हातमां दी.
24 हयामुये प्रभु परमेश्वर सांगस, तुमना पाप उघडा व्हयीसनं तुमन्या बठया कृत्यासमां तुमनी पापं दखायतसं, ज्यानामुये तुमीच सोताले अधर्मनी आठवन करी देतस; तुमले आठवन व्हयी जायेल शे म्हनीसनं तुमी परक्यासना हातमां सापडेल शेतस.
25 हे जखमी व्हयेल पापी सरदार, तुनी येळ, तुनं पापनं शेवट जोडे यि लागेल शे.
26 प्रभु परमेश्वर आशे सांगस, शिरोभुषण उतार, मुकूट काढी टाक; काहीच कायमनं राहावावू नही; ज्या नीच त्या उचा व्हतीन अनी उचा त्या नीचा व्हतीन.
27 मी त्यासना नाश करसू; करसूस करसू; हाई स्थिती आशी राहावावू नही; ज्याना हक्क शे तो येवावर मी सत्त दीसू,
अम्मोनी लोकेसनी ईरोधमां तलवार
28 "हे मानवपुत्रा संदेश दिसनं सांग, अम्मोनी पोर्यासनीबारामां अनी त्यासनी करेल निंदानीबारामां प्रभु परमेश्वर जे सांगस ते सांग,
तलवार वध कराकरता तलवार उपशेल शे;
फन्ना उडावाकरता, चमकाडाकरता ती पाजेल शे.
29 त्या तुनासमोर कपटना संदेश देतस तवय; तुले खोटं शकून सांगतस तवय; ज्या जखमी व्हयेल पापीसना पापजन्य शेवट जवय यि लागेल शे त्यासनी कापेल मानवर ती तलवार तुले झोपाडी.
30 "ती परत म्यानमां घाल, जठे तु तयार व्हयेल शे ती तुनी जन्म भुमीवर मी तुना न्याय करसू.
31 मी मना कोपना वर्षाव तुनावर करसू, अनी ज्या राक्षशनासारखा अनी नाश करानाबारामां कुशल शेतस आशे माणसासनी हातमां तुले दिसू
32 तु आगमां भस्म व्हशी; तुना रंगत देशमां पडी राही; तुनी मोरे आठवन राहावावू नही; कारण मी परमेश्वर हाई बोलेल शे.