25
अम्मोननी ईरोधमां भविष्यवाणी
1 परमेश्वरनं वचन माले परत प्राप्त व्हयनं की,
2 मानवपुत्रा, अम्मोनी वंशकडे आपलं तोंड करीसनं त्यानाईषयी संदेश देय;
3 अम्मोनी वंशसले सांग, प्रभु परमेश्वरना वचन आयका; प्रभु परमेश्वर आशे सांगस, मना पवित्रस्थान अपवित्र करामां व्हनं, इस्राएल देश ओसाड करामां व्हनं, यहुदयासना घराणाले बंदीवान करीसनं लयी गयात तवय तु, वाहवा आशे सांग,
4 म्हनीसनं दख, मी पुर्वकडना लोकेसले तुना ताबा दिसू. त्या तुनासंगे छावनी करीसनं राहातीन अनी आपला घर बांधतीन; त्या तुनामासला फये खातीन अनी तुना दुध पितीन.
5 मी राब्बा नगरले उंटसना गोठा बनाडसू, अम्मोनी वंशसना मेंढया बकर्या बसाडाना वाडा करसू; तवय तुमले समजी की परमेश्वर शे.
6 "कारन प्रभु परमेश्वर सांगस, तु इस्राएल देशनाईषयी टाया वाजाडयात, थयथय नाचना अनी त्यासनी दुर्दशा दखीसनं तु मनपाईन आनंद करं.
7 म्हनीसनं दख, मी आपला हात तुनावर उगारसू, मी तुले राष्ट्रसना हातमां लुट म्हनीसनं दिसु, तुना राष्ट्रसमाईन नाश करसू, देशमाईन नाहीसं करसू, तुले मी नष्ट करसू; तवय तुले समजी की मी परमेश्वर शे.
मवाबना ईरोधमां भविष्यवाणी
8 प्रभु परमेश्वर आशे सांगस, मवाब अनी सेईर सांगतसं की दखा, यहुदयासना घराणं दुसरा राष्ट्रसनामायक शे.
9 म्हनीसनं दखा, मी मवाबना स्कंधपरदेश उघडा करसू, त्याना नगर, देशमासला भुषण आशी बेथ-याशिमोथ, बाल-मौन, किर्याथ हया नगर,
10 अनी अम्मोनी वंशसना देश, हया पुर्वकडला लोकेसले स्वारी कराकरता खुला करी दिसू; त्यासना मी त्यासले ताबा दीसु, मनजे अम्मोनी वंशसना नाव यानामोरे राष्ट्रमां कोनी काढावूत नही.
11 मवाबवर मी न्यायदंड आणसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
अदोमनी ईरोधमां भविष्यवाणी
12 प्रभु परमेश्वर सांगस, अदोमनी यहुदयासना सुड लेवानी बुध्दीतीन वर्तन करं, त्यानी त्यानं सुड लिद् हाई पाप करं.
13 म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, मी अदोमवर मना हात उगारसू, तठे माणुस अनी पशु यासनं नाश करसू; तो तेमानापाईन पुढे वैराण करी, ददानापाईन माणसे तलवारघाई पडतीन.
14 मी आपला लोके इस्राएल यासना हातघाई अदोमना सूड लिसु, मना आवेशमय रागपरमानं त्या अदोमनी वाट लावतीन; त्यासले मना सुडना अनुभव यि, आशे प्रभु परमेश्वर सांगस.
पलिष्टयांसना ईरोधमां भविष्यवाणी
15 प्रभु परमेश्वर सांगस, पलिष्टीसनी सुड लेवानी कृती करेल शे, मना राग धरीसनं नाश करानी बुध्दीतीन त्यासनी आपली कायमनी शत्रुनी सुड लेयेल शे.
16 म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, मी मना हात पलिष्टीसवर उचलसू, करेथना संहार करसू अनी समुद्रना काठवर ज्या उरेल शेतस त्यासना नाश करसू.
17 त्यासले संतापतीन शिक्षा करीसनं मी त्यासना भयंकर सुड लिसू; मी त्यासवर सुड उगाडसू तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.