27
सोर शहरनीकरता शोकगीत
परमेश्वरनं वचन परत माले प्राप्त व्हयनं की, "मानवपुत्रा," "सोरनीबारामां विलाप कर; तिले सांग,‍ प्रभु परमेश्वर सांगस, हे सोरे, समुद्रनी प्रवेशना ठिकानीजोडे बसेल, बराच व्दिपासनीसंगे राष्ट्रसना व्यापार चालडनारी; तु सांगस,
मी सौंदर्यानी खाण शे.
तुनी सीमा समुद्रघाई वेष्टन घालेल शेतस;
बांधनारासनी तुले सुंदर बनाडेल शे.
त्यासनी सनीरना सरुघाई तुनी फया कर्‍यात,
तुनाकरता डोलकाठी व्हावाले पाहिजे म्हनीसनं त्यासनी लबानोनना गंधसरु आणं.
त्यासनी तुनी वल्ली बाशानमासला आल्लोनना झाडसघाई करी;
तुना बसाना बाक बेटवरना बाक्स लाकुडघाई करीसनं
हातीना दातघाई जडेल व्हतात.
तुनी शीड मिसर देशमाईन आणेल
वेलबुटीदार उत्तम तागना व्हतात;
तुले ती निशानदाखल व्हती;
तुना छत अलीशा बेटमासला निया अनी
जांभया रंगना कपडाना व्हतात.
सीदोन अनी अर्वद आठेना रहिवासी तुना वल्हेकरी राहेत,
हे सोरे, तुनामां चतुर माणसे व्हतात, त्या नाविक व्हतात.
गबालना वडील अनी कुशल कारागीर
तुनी जहाजनी तुटफुट दुरुस्त करी राहेत;
समुद्रमासला बठा जहाज अनी त्यासना नावाडी
तुना मालनी देवघेव कराकरता तुनासंगे राहेत.
10 तुन सैन्यसमां पारसी, लुदी अनी पुटी हया तुना लढाई करनारा व्हतात; त्या तुनामां आपल्या ढाली अनी शिरस्राण टांगेत; त्या तुला तेजस्वी करेत. 11 अर्वदना माणसे तुना सैन्यसनीसंगे तुना तटवर आजुबाजूले राहेत; तुना बुरुजवर शुर माणसे राहेत; त्या तुना तटवर चारीमेर आपल्या ढाली टांगीसनं तुले सौंदर्ययुक्त करेत.
12 "सर्वा परकारनं माल तुनाजोडे भरपुर राहे त्यामुये तार्शीश तुनासंगे व्यापार करे; तुना मालना मोबदला त्या पैसा, लोखंड, कथील अनी शिसा देयेत. 13 यावान, तुबाल अनी मेशेख हया तुनासंगे व्यापार करेत; तुना मालना मोबदला म्हनीसनं त्या तुले माणसे अनी पितयना भांडे देयेत. 14 तोगार्माना वंश तुना मालना मोबदला म्हनीसनं तुले घोडा, स्वारीना घोडा अनी खेचर देयेत. 15 ददानी लोके तुनासंगे व्यापार करेत; बराच व्दिपे त्यासले व्यापारकरता सोयीना राहेत; त्या तुना मालना बदलामां तेल हत्तीसना दात शिंग अनी अबनुस देयेत. 16 तुना कारागीरना पदार्थ बहुविध राहावामुये अरामी लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले पाच, जांभया रंग, तागना वेलबुटिदार उत्तम कपडा, प्रवाळ अनी मानके देयेत. 17 यहुदा अनी इस्त्राएल देशमासला लोके तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना मालना बदलामां तुले मिन्नीथाना गहू, मेवामिठाई, मध, तेल अनी उद देयेत. 18 तुना कारागीरना माल बराच राहावामुये अनी बठा परकारनं माल तुनाजोडे बराच राहावामुये दिमिष्क तुनासंगे व्यापार करेत अनी मालना बदलामां तो तुले हेल्बोनना द्राक्षरस अनी पांढरी लोकर देये. 19 वदान अनी यावानना लोक या तुना माल लिसन तुले सुत देयेत; पोलाद, तज अनी अगरु हाई तुना व्यापारना मालपैकी राहे. 20 ददान तुनासंगे व्यापार करीसनं तुले स्वारीना साज पुराये. 21 अरबस्तान अनी केदारना सर्वा सरदार व्यापारनीबारामां तुनी मुठीमां राहेत; कोकरा, एडका अनी बोकडया यासना त्या तुनासंगे सौदा करेत. 22 शबा अनी रामा आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत; त्या तुना माल लिसनं त्या तुले परतेक परकारनं मसाला, जवाहीर अनी सोना देयेत. 23 हारन, कन्ने, एदेन, शबा, अश्शुर अनी किल्मद आठेना व्यापारी तुनासंगे व्यापार करेत, 24 त्या तुना माल लिसनं उत्तम कपडा, जांभया अबू वेलबुटीदार झगा, उचा कपडाना पेठा अनी वयेल टिकावू दोर्‍या हया व्यापारन्या वस्तु तुले देयेत. 25 तार्शीशना जहाज तुना मालनी ने आन करनारा जनु काय काफेलाच व्हतात;
भर समुद्रमां तु भलती समृध्द
अनी वैभवशाली व्हयनी.
26 तुना वल्हेकरासनी तुले खोल पानीमां लयी गयात;
पुर्वकडला वारानी तुले भर समुद्रमां मोडी टाकं;
27 तुना धन, तुना माल,
तुना व्यापारीसना जिन्नत, तुना नावाडी, तुना खलाशी,
तुना फुटतुट दुरुस्त करनारा,
तुना मालनी लेव-देव करनारा,
तुना बठा सैनिक, तुनासंगेना बठा माणसे
तुना नि:पातना येयले भर समुद्रमां पडनात.
28 तुना खलाश्यासनी मारेल आरोयीना आवाजघाई
तुनी आसपासनी जमीन हादरी राहीनी शे.
29 सर्वा वल्हेकरी, खलाशी अनी समुद्रवर प्रवास करनारा
सर्वा नावाडी आप आपल्या नावा सोडीसनं किनारवर उभा राहेल शेतस.
30 त्या तुना परिस्थीतीमुये लांब हेलकावा दिसनं दु:खमां रडी राहीना शेतस;
त्या आपला डोकावर धुळ टाकी राहीना शेतस अनी धुळमां लोळी राहीना शेतस.
31 त्या तुनामुये डोका भादरीसनं,
कंबरले गोंटी गुंडायी राहीना शेतस
अनी मनमां दु:खी व्हयीसनं तुनाकरता जोरमां विलाप करी राहीना शेतस.
32 त्या शोकाकुल व्हयीसनं तुनाईषयी विलाप करीसनं बोलतसं,
सोरेपरमानं, समुद्रमां गडप व्हयेल सोरेपरमानं,
कोनीतरी दशा व्हयेल शे का?
33 जलमार्गतीन तुना माल जाये येय
तवय तु बराच राष्ट्रसनी भुक भागाडी,
तु आपला विपुल मालघाई अनी सौदाघाई
जगमासला राजासले श्रीमंत करी टाकं व्हतं.
34 समुद्रना लाटासघाई तु खोल पानीमां फुटनी
तवय तुना माल
अनी तुनी बठी मंडयी तुनासंगे बुडनी.
35 "समुद्रना काठना बठा लोके तुले दखीसनं विस्मित व्हयी जायेल शेतस; त्यासना राजा थरथर कापी राहीना शेतस; त्यासना तोंडे काळं पडी जायेल शेतस. 36 राष्ट्रसमासला व्यापारी तुना धिक्कार करतसं; तुनी दशा दखीसनं लोकेसले दहशत पडेल शे; तु कायमनी नष्ट व्हयी जायेल शे."