29
मिसरी देशानाईरोधमां भविष्यवाणी
दहावा वरीसले दहावा महीनामां बारावा दिनले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की मानपुत्रा मिसर देशना राजा फारो यानाकडे आपलं तोंड करीसनं त्यानाईरोधमां अनी बठा मिसर लोकेसना ईरोधमां संदेश दे; त्यानासंगे बोल; त्यासले सांग; प्रभु परमेश्वर सांगस, दखा, हे मिसर देशना फारो राजा, आपली नदीमां पडी राहेल मोठया मगरी, तु जे म्हणसं की नदी मनी शे, मी ती सोताकरता निर्माण करेल शे, त्याकरता मी तुनाईरोधमां शे. मी तुना जबडामां गय टोचसू, मी तुन्या नदीमासला मासा तुना खवलासले चिटकाडसू, मी तुले तुना खवलासले चिटकेल नदीमासला मासासनीसंगे नदी वढी काडसू. मी तुले अनी तुना नदीमासला सर्वा मासासले सोडी दिसू; तु उघडा मैदानमां पडी राहाशी; तुले कोनी उचली आणावू नही, नहीते कोनी तुनी जोडजाड करावू नही तर जंगलमासला पशुसले अनी आकासमासला चिडासना तु खादय व्हशी आशे मी करसू. तवय मिसर देशमासला बठा रहीवासीसले कयी की
मी परमेश्वऱ शे. कारण त्या परमेश्वर घराण्याला बोरुनी काठी आशे व्हयेल शेतस. जवय त्यासनी तुले हातघाई धर तवय तु चिरीसनं त्या सर्वासना खांदा फोडी टाकात; त्या तुनावर टेकेल व्हतात तवय तु मुडी गया अनी बठासनी कंबरा खची गयात. म्हनीसनं प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी तुमनावर तलवार आणसू अनी तुमनामाईन माणुस अनी पशू यासना नाश करसू. मिसर देश ओसाड अनी विरान व्हयी तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे; कारन तो बोलना, नदी मनी शे, मी ती तयार करेल शे. 10 तर दख, मी तुन्या नदयासवर उठसू; मी मिग्दोलपाईन ते सवेनेपावोत, कूशनी सीमापावोत, मिसर देश ओसाड अनी उजाड करसू. 11 माणुसना पाय त्याले लागावू नही, पशुना पायना त्याले स्पर्श व्हवावू नही; चायीस वरीस तठे कोनी वस्ती करावू नही. 12 उजाड व्हयेल देशमां मी मिसर देशसले उजाड करसू; उजाड व्हयेल नगरमां मी त्यासना नगर चायीस वरीस उजाड करसू, मी मिसर्‍यासले राष्ट्रसमाईन विखरसू; त्यासले देशोधडीस लावसू.
13 प्रभु परमेश्वर सांगस की चायीस वरीस सरावर मिसरी लोकेसनी ज्या देशमां पांगापांग व्हयेल शे तठेन मी त्यासले गोया करसू, 14 मी मिसर देशमासला बंदीवानसे पलटावसू, मी पथ्रोस देशमा त्यासनी जन्मभुमीमां त्यासले परत आणसू; तठे त्यासना एक हलका राज्य हालका राज्य व्हयी. 15 सर्वा राष्ट्रसमां ते हलकं व्हयी; ते आतेपावोत दुसरा राष्ट्रसवर वरचढ व्हवावू नही, मी त्यासले अल्प करी ठेवसू मनजे त्या दुसरा राष्ट्रसवर सत्ता करावूत नही. 16 तो यानामोरे इस्राएल घराणाना आधार व्हवावू नही; त्यानाकडे त्यानं मन गये तर त्याले त्याना पापनी आठवन यि; तवय त्याले समजी की मी प्रभु परमेश्वर शे.
नबुखद्रेस्सर राजा मिसर देशना पराभव करसं
17 परत सत्तावीसवा वरीसले, पहिला महीनानी सुरुवातले परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, 18 मानवपुत्रा, बाबेलना राजा नबुखद्नेस्सर यानी सोरेला वेढा घालं तवय त्यानी आपला सैनिकसले भारी कष्ट कराले लावं; सर्वासनी डोकानी टकली पडनी, खांदयासना सालटा निघनात, तरी त्यानी जो खटाटोप करं त्याना त्याले नहिते त्याना सैनिकसले योग्य मोबदला मियना नही. 19 यामुये प्रभु परमेश्वर सांगस, दखा, बाबेलना राजा नबुखद्नेस्सर याले मी मिसर देश दिसु; तवय तो त्याना समुदायले हिसकाई लि, त्यानी लुटेल तो लुटी, त्यानी हिसकायेल तो हिसकाई, आशे त्याना सैन्यसले मोबदला भेटी. 20 त्याना श्रमना मोबदला म्हनीसनं मी त्यासले मिसरन मुलूख दिसु; कारन त्यासनी हाई श्रम मनाकरता करेल शे, आश प्रभु परमेश्वर सांगस.
21 त्या दिन मी इस्राएल घराणामां सिंग उगी आशे मी करसू, अनी त्यासनामां तुनं तोंड उघडी आशे करसू, तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.
29:6 यशया 36:6