3
तो माले बोलना, मानवपुत्रा, तुनासमोर जे व्हनं शे ते खाय; हाऊ पुस्तक खाय अनी जायीसनं इस्त्राएलना घराणानासंगे बोल,
तवय मी आपला तोंड उघाडं अनी त्यानी माले ते पट सेवन कराले लावं. तो माले बोलना, मानवपुत्रा, जो पुस्तक मी तुले देस तो पोटमां जाऊ देय, त्यानीघाई आपली आतडी भर, मी ते खाद् तवय ते माले तोंडमां मधनासारखा गोड लागना.
मंग तो माले बोलना, मानवपुत्रा, जाय, इस्त्राएलना घराणाकडे जाय अनी त्यासनाजोडे मना वचन बोल. कारण बाबर ओठना अनी जड जीभना लोकेसकडे नही तर इस्त्राएलना घराणाकडे मी तुले धाडसं. ज्यासनी बोली तुले समजसं नही आशे बाबर ओठना अनी जड जीभना बराच राष्ट्र शेतस, त्यासकडे मी तुले धाडसं नही, त्यासकडे मी तुले धाडतूं तर खरच त्या तुना आयकतात. पण इस्त्राएल घराणं तुनं आयकावूत नही; कारण त्या मना सुध्दा आयकावुत नही; कारण इस्राएलना बठा घराणा कठीण कपायनां अनी कठीण ह्रदयना शे. दख, मी त्यासनी मुद्रासारखी तुनी मुद्रा वज्रपाय करसं, त्यासना कपायनासारखा तुनं कपाय कठीण करसं. मी तुनं डोकं गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करस; त्यासले तु भ्यावानं नही; त्यासना कटाक्षाघाई कापानं नही.
10 आजुन तो बोलना, मानवपुत्रा, ज्या सर्वा वचन मी तुले सांगस त्या आपल ह्दयमां साठाडं, ती कानघाई आयक. 11 जाय, धरीसनं लयी जायेल तुना लोकेसना वंशसकडे जायीसनं त्यासनासंगे बोल; त्यासले सांग की प्रभु परमेश्वर असं सांगस, मंग त्या तुना आयकोत किंवा नही आयकोत. 12 तवय माले आत्मानी उचली धरं अनी मनामांगेतीन त्याना स्थानमाईन, परमेश्वरना वैभवना धन्यवाद असो, असं जोरमां शब्द व्हयेल मी आयकं. 13 अनी त्या जनावरसना पख येरायेरले लागेत त्यासना आवाज अनी त्यासना बाजुले ज्या चाक व्हतात त्यासना आवाज, असं जोरमां प्रचंड वेगमां मी शब्द आयकं. 14 मंग आत्मानी माले उचली धरं; मी मना मनतीन संतापतीन क्लेश पावनू तवय परमेश्वरनं वरहदस्त जोरमां मनावर वना. 15 मंग धरीसनं लयी जायेल लोके जठे राहेत तठे त्यासनाकडे खबार नदीना काठले तेल-अबीब हाई नगरमां मी वनू अनी त्या बठेल व्हतात तठे मी बसनू; भ्यायी भ्यायीसनं सात दिन मी त्यासनामां बसी राहीनू.
इस्राएल घराणावर पहारेकरी
(यहेज्केल 33:1-9)
16 मंग त्या सात दिन व्हवावर परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं ते आशे; 17 मानवपुत्रा, मी तुले इस्त्राएलना घराणावर पहारेकरी नेमेल शे, म्हनीसनं तु मनं तोंडनं वचन आयकीसनं मनाकडतीन‍ त्यासले बजाडीसनं सांग, 18 तु नक्की मरशी आशे मी पातक्यासले बोलनू तवय तु जर त्यासले बजाडं नही अनी पातक्यासनी आपला कुमार्ग सोडीसनं जगाले पाहिजे म्हनीसनं तु‍ त्यासले बजाडीसनं सांग नही, तर तो पातकी आपली दुष्टाईमुये मरी; पण त्याना रंगतना झाडा मी तुनापाईन लिसू. 19 तु त्या पातक्याले बजाडं तरीबी त्यानी आपली दुष्टाई अनी कुमार्ग सोडं नहीत, तर तो आपली दुष्टाईमुये मरी, अनी तु आपला जीव वाचाडं असं व्हयी.
20 तसच धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं अधर्म कराले लागना अनी मी त्यानासमोर अडखुळा ठेवा तर तो मरी; तु त्याले बजाडं नही व्हयीते तो आपला पातकमुये मरी, अनी त्यानी करेल धार्मिकता जमेस धरता येवावू नही, पण त्याना रंगतना झाडा मी तुनापाईन लिसू 21 पाप कराले नही पाहिजे असं तु त्या धार्मिकले बजाडं, अनी त्यानी पाप करं नही, तर त्यानी बोध लेवाशिवाय तो जगी अनी तु आपला जीव वाचाडं असं व्हयी.
यहज्केल बोलामां असमर्थ
22 तवय तठे परमेश्वरनं सामर्थ्य मनावर व्हनं अनी तो माले बोलना, ऊठ, खोरामां जाय, तठे मी तुनासंगे बोलसू.
23 मंग मी ऊठीसनं खोरामां गयू तवय खबार नदीनाजोडे मी दख‍ व्हतं तसं परमेश्वरनं तेज तठेबी मनासमोर उभं व्हतं, तवय मी उपडा पडनू. 24 मंग आत्मानी मनामां परवेश करीसनं माले मना पायवर उभं करं; त्यानी मनासंगे भाषण करीसनं सांग, "जाय, तु सोताले घरमां कोंढी लेय." 25 हे मानवपुत्रा, दख, तुले बंधनमां बांधी ठेवतीन, अनी तुले बाहेर त्या लोकेसमां जाता येवावू नही; 26 तुनी जीभ तुनी टाळुले चिटकी असं मी करसूं, मनजे तु मुका व्हशी; अनी तु त्यासना निषेधकर्ता व्हवावू नही; कारण ते भांडखोर घराणं शे. 27 तरीबी मी तुनासंगे बोलसू तवय मी तुनं तोंड उघाडसू, मंग तु त्यासले सांग की, प्रभू परमेश्वर सांगस, ज्याले आयकानं व्हयी तो आयको, ज्याले आयकानं नही‍ व्हयी, तो नही आयको, त्या तर भांडखोर घराणं शे.