37
सुकेल हाडसना मैदान
1 परमेश्वरनं वरदहस्त मनावर ऊना, माले परमेश्वरनी आत्मानी स्फुर्ति व्हयीसनं त्यानी उचली लिद अनी खोरामां आणी ठेवं, तठे हाडकस हाडकं व्हतात;
2 त्यानी माले त्यानामाईन चारीमेरतीन फिरावं तर दख, त्या खोरानी जमीनमां बराच हाडं व्हतात; त्या सुकेल व्हतात.
3 मंग तो माले बोलना, मानवपुत्रा, हया हाडे सजीव व्हतीन का? मी बोलनू, प्रभु परमेश्वरा, हाई तुलेच माहीत.
4 तवय तो माले बोलना, "या हाडसना ईषयी संदेश दिसनं त्यासले सांग, सुखा हाडसवन, परमेश्वरना आयका.
5 प्रभु परमेश्वर हया हाडेसले सांगस, दखा, मी तुमनामां स्वास घालसं मनजे तुमी सजीव वशात.
6 मी तुमले मास लावसू, तुमनावर मास चढी, तुमले कातडीघाई झाकसू; तुमले स्वास घालसू; मनजे तुमी सजीव वशात, अनी तुमले समजी की मी परमेश्वर शे.
7 माले आज्ञा व्हयनी त्यापरमानं मी संदेश दिदा; मी संदेश दि राहींनतु तवय आवाज व्हयना; अनी दखा, भुकंप व्हयीसनं हाडसले हाड जोडाई गयात.
8 मंग मी दख तवय त्यानावर स्नायू वनात, मास चढनं, कातडीनी त्याले झाक, पन त्यासनामां स्वास नही व्हतं.
9 तवय तो माले बोलना, वाराले संदेश देय, मानवपुत्रा, वाराले संदेश सांग की प्रभु परमेश्वर सांगस, हे वारा, तु चारी दिशातीन ये अनी या मारलेसवर फुंकर घाल मनजे त्या सजीव व्हतीन.
10 माले आज्ञा व्हयेल परमानं मी संदेश दिद्, तवय त्यासले स्वास यिसनं सजीव व्हयनात अनी भलता मोठा सैन्य आपला पायवर उभा राहीनात.
11 तवय तो माले बोलना, हया हाडे म्हनजे बठा इस्त्राएल घराणं शे; दख, त्या सांगतसं, आमना हाडे सुखी जायेल शेतस; आमनी आशा नष्ट व्हयी जायेल शे. आमना पुरा नाश व्हयी जायेल शे.
12 म्हनीसनं संदेश दिसनं त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, मना लोकेसवन, दखा, मी तुमन्या कबरा उघाडसू, तुमले तुमना कबरासमाईन बाहेर काढीसनं इस्राएल देशमां आणसू.
13 मना लोकेसवन, मी तुमन्या कबरा उघाडीसनं तुमले बाहेर काढसू तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
14 मी तुमनामां मना आत्मा घालसू, तुमी सजीव वशात अनी मी तुमले तुमना देशमां बसाडसू; तवय मी परमेश्वर हाई बोलनू अनी मी तशे करं हाई तुमले समजी, आशे परमेश्वर सांगस."
यहुदा अनी इस्राएल एक राज्य
15 परमेश्वरनं वचन माले परत प्राप्त व्हयनं की,
16 "मानवपुत्रा," "तु लाकुडना एक ढलपा लिसनं त्यानावर, हाऊ यहुदा अनी त्यानासंगे इस्त्राएल वंश यानं, आशे लिख; लाकूडना दुसरा एक ढलपा लिसनं त्यानावर, हाऊ योसेफनां मनजे एफ्राईम अनी त्याना संगेना बठा इस्राएल घराणं यासना ढलपा, आशे लिख."
17 त्या ढलपा येरायेरले जोडीसनं त्यासना एक ढलपा तयार कर; तुना हातमां एकजीव व्हतीन आशे कर.
18 मंग हाई ढलपासना अर्थ काय शे हाई तु आमले सांगसी ना, आशे तुना भाऊ तुले ईचारतीन,
19 तवय त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, एफ्राईमना हातमा योसेफना ढलपा अनी त्याना संगे इस्राएलना वंशसले यासले लिसनं यहुदाना ढलपासले जोडीसनं त्यासना एक ढलपा मी करसू, मनजे त्या मना हातमां एकजीव व्हतीन.
20 अनी ज्या ढलपासवर तु लिखशी त्या तु त्यासना डोयासमोर आपला हातमां धर.
21 तु त्यासले सांग, प्रभु परमेश्वर सांगस, दखा, इस्राएलना वंश ज्या राष्ट्रसमां जायेल शेतस तठेन मी त्यासले काढीसनं अनी चारीमेरतीन गोया करीसन त्यासले स्वदेशमां आणसू.
22 मी हाई देशमां, इस्त्राएलना पर्वतवर त्यासना एक राष्ट्र बनाडसू, त्या बठासवर एकच राजा राज्य करी; त्या यानामोरे येगळा राष्ट्र राहावावूत नही; यानामोरे त्या विभक्त व्हयीसनं दोन राष्ट्रे व्हवातू नहीत;
23 त्या आपल्या मुर्तीसघाई, आपल्या तिरस्करणीय वस्तुसघाई अनी आपला कोनताच पापघाई त्या ईटाळावूत नही, त्यासनी आपल्या, ज्या सर्वा निवास्थानमां पाप करात त्या बठासमाईन त्यासले सोडीसनं मी त्यासले शुध्द करसू; मनजे त्या मना लोके अनी मी त्यासना देव व्हसू.
24 मना सेवक दावीद त्यासना राजा व्हयी, त्या बठासना एकच मेंढपाय राही; त्या मना निर्णयपरमानं चालतीन अनी मना नियम पायीसनं त्यापरमानं वागतीन.
25 जो देश मना सेवक याकोब याले मी दिद् अनी जठे तुमना पुर्वज राहेत तठे त्या वस्ती करतीन, तठे त्या अनी त्यासनं पोर्या सोरे सर्वकाय वस्ती करतीन; मना सेवक दावीद त्यासनावर सर्वकाय अधिपती व्हयी.
26 आजुन मी त्यासनासंगे शांतीना करार करसू, तो करार सर्वकायना व्हयी, मी त्यासले बसाडसू, त्यासनी संख्या वाढावसू, अनी सर्वकाय राही आशे मन पवित्रस्थान तयार करसू.
27 मना निवासमंडप त्यासनावर राही; मी त्यासना देव अनी त्या मना लोके व्हतीन.
28 मना पवित्रस्थान त्यासनामां सर्वकाय राही, तवय राष्ट्रसले समजी की इस्राएलले पवित्र करनारा मी परमेश्वर शे.