41
मंग त्यानी माले मंदीरना गाभारामां लयी गया; त्यानी तठेना खांब मोजात तवय त्यासनी रुंदी एक बाजुले सवू हात अनी दुसरी बाजुले सवू हात भरनात; हाई गाभारानी रुंदी मंडपना एवढी व्हती. दारनी रुंदी दहा हात व्हती, अनी त्यानी एक बाजू पाच हात अनी दुसरी पाच हात व्हती; त्यानी गाभारानी लांबी चायीस हात अनी रुंदी ईस हात मोजी. मंग मजार जायीसनं त्यानी दारना परतेक खांब मोजात त्या दोन हात भरनात; दरवाजानी उची सवू हात अनी रुंदी सात हात भरनी. त्यानी गाभारानीसमोरनी जागनी लांबी ईस हात अनी रुंदी ईस हात मोजी; तो माले बोलना, हाई परमपवित्रस्थान शे.
मंदिरन्या खोल्या
त्यानी मंदीरनी भित सवू हात मोजी; मंदीरना आजुबाजूले परतेक बाजुले खोल्या व्हत्‍यात त्या परतेकनी रुंदी चार हात भरन्यात. बाजुन्या ज्या खोल्या एक वर एक आशा तीन तालन्या राहीसनं त्या रांगमां तीस व्हत्या; मंदीरन्या आसपासन्या खोल्यासकरता ज्या भित व्हती तिले त्या लागेल व्हत्यात; तरीबी मंदीरन्या भितले लागेल नही व्हतात. बाजुन्या कोठडया माडीन्या आजुबाजूले वर गयात तसतशा त्या रुंद व्हत गयात; म्हनीसनं हाई माडीनी रुंदी वरनी बाजुले जास्त व्हती, आशी ती रुंदी खालनापेक्षा मजारला मजलामां अनी तठलापेक्षा वरना मजलामां वाढत गये. मंदीरले उचा पाया व्हतात आशे मी दख; बाजुना कोठासना पाया सवू मोठा हातनी एक काठी भरनी. बाजुन्या कोठडयासन्या बाहेरनी भितनी जाडी पाच हात व्हतात; मंदीरन्या बाजुन्या कोठडीले लागीसनं एक जागा उघडी राहेल व्हती. 10 खोल्यासनी बाहेर मंदीरना आसपास ईस हातना आंतर व्हता. 11 बाजुन्या कोठडयासन्या दार उघडया जागवर व्हतात, एक दार उत्तरले अनी दुसरा दार दक्षिणले व्हतं; हाई खुली जागनी रुंदी चारीमेरतीन पाच हात व्हती.
पश्चिमकडला मंदीरना भवन
12 मंदीरनी पश्चिमले सोडेल जागनीसमोर जी माडी व्हती तिनी रुंधी सत्तर हात व्हती, तिनी भित चारीमेरतीन पाच हात जाडी व्हती; अनी तिनी लांबी नव्वद हात व्हती. 13 त्यानी मंदीर शंभर हात मोजं; अनी तवय सोडेल जागा अनी भितनासंगे माडी हाई शंभर हात लांब भरनी. 14 मंदीरनी मोरेनी बाजू अनी पुर्वकडली सोडेल जागा यानी रुंधी शंभर हात व्हती. 15 मंदीरनामांगे जी सोडेल जागानीमोरेनी इमारतनी लांबी अनी दोनी बाजुना सज्जे, मजारना गाभारा अनी आंगनमासल्या देवडया हाई बठया त्यानी शंभर हात मोजात.
मंदिरनी सजावट
16 तिनी मजलासना दारना उंबरठा, खिडक्या अनी उंबराठाना आजुबाजूना सज्जे यासले तक्तोपोशी व्हती; जमीनपाईन ते खिडक्यासपावोत भितले तक्तोपोशी करेल व्हती अनी खिडक्याबी भरी काढेल व्हत्यात. 17 मंदीरमासला अनी बाहेरनी बाजुले दारनी जागा, आजुबाजूना भितना मजारनं अनी बाहेरनं हाई बठी मापमां व्हती; 18 त्यानावर करुब अनी खजुरना झाड कोरेल व्हतात; दोन दोन करुबना मजार एक एक खजूरना झाड व्हतं, अनी परतेक करुबला दोन तोंड व्हतात. 19 करुबले एक खजुरना झाडकडे माणसुनं तोंड अनी दुसरी खजुरनी झाडकडे तरुन सिंहनं तोंड व्हत; मंदिरना चारीमेर हाई परकारनं काम व्हतं. 20 जमीनपाइन दारना वरना भागपावोत गाभाराना भितवर करुब अनी खजुरनं झाड कोरेल व्हतं.
लाकूडनी वेदी
21 गाभारानं दारनं खांब चौरस व्हतं; परमपवित्रस्थानना समोरनं बाजुन रुप गाभारानामायक व्हतं. 22 वेदी लाकूडनी राहीसनं तीन हात उचा अनी दोन हात लांब व्हती, तिना कोपरा, तिन्या बैठका अनी तिन्या भिता लाकूडन्या व्हत्यात; त्यानी माले सांग, परमेश्‍वरना समोरनं हाई मेज शे.
पवित्रस्थानना दार
23 गाभाराले अनी परमपवित्रस्थानले दोन कवाड व्हतात. 24 एक कवाडले दोन अनी दुसरा कवाडले दोन आशे उघड झाक कराकरता येनार्‍या दोन दोन झडपा व्हत्यात. 25 भितपरमानं त्यानावर मनजे गाभाराना कवाडवर करुब अनी खजुरना झाड कोरेल‍ व्हतात, अनी बाहेरनी देवडीना बाहेरनी बाजुले लाकडसन्या मोठ मोठल्या तुळ्या व्हत्यात. 26 देवडीन्या दोनी बाजुले खिडक्या राहीसनं त्यानावर खजुरना झाडबी कोरेल व्हतात; मंदिरन्या बाजुन्या खोल्या अनी मोठमोठल्या तुळ्या हाई परकारं व्हत्यात.