45
देशनी भुमीमा परमेश्वरना हिस्सा
तुमी चिठ्ठया टाकीसनं वतनकरता देशनी वाटनी करशात तवय परमेश्वरकरता समर्पित अंश अर्पन करानं; जमीनना एक वाटा पवित्र म्हनीसनं येगळा काढी ठेवानं; त्यानी लांबी पंचवीस हजार हात अनी रुंदी ईस हजार हात राहावाले पाहिजे; हाई बठी जागा चारीमेरतीन पवित्र ठेवानं. यानामाईन पाचशे हात लांब अनी पाचशे हात रुंद एवढी समचौरस जागा पवित्रस्थानकरता ठेयीसनं तिना आजुबाजूले पन्नास हात मोकळी जागा राखी ठेवानी; ती चारीमेरतीन समचौरस राहावाले पाहिजे. ती मोजेल जमीनमाईन तु पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद मोजी काढ; हाई जागवर पवित्रस्थान व्हयी; ते परमपवित्र शे. हाई क्षेत्र पवित्र राहावाले पाहिजे; सेवा कराले परमेश्वरनाजोडे जानारा पवित्र स्थानना सेवकसकरता मनजे याजकसकरता ते राहावाले पाहिजे; तठे त्यासना घरकरता अनी पवित्तस्थानकरता पवित्र जागा राहावाले पाहिजे. पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद एवढी जागा मंदीरनी सेवा चाकरी करनारा लेवीसनी राहावाले पाहिजे; वस्तीकरता त्यासना हाई वतन शे.
समर्पित अंश म्हनीसनं जी जागा येगळी ठेवानी शे तिले लागीसनं पाच हजार हात रुंद अनी पंचवीस हजार हात लांब एवढी जमीन नगरले वतन म्हनीसनं देवानं; हाई बठी इस्त्राएल घराणानी व्हवाले पाहीजे.
प्रधानकरता भुमी
समर्पित अंश म्हनीसनं ठेयेल भाग अनी नगरले देयेल भाग यासले लागीसनं दोनी बाजुकडली मनजे पश्चिमकडली अनी पुर्वकडली जागा अधिपतीले देवानी; पश्चिम सीमापाईन पुर्व सीमापावोत तिनी लांबी इस्राएल वंशले वाटी देयेल भागनी लांबीनीएवढी राहावाले पाहिजे. हाई जमीन इस्त्राएलमां अधिपतीनी व्हवाले पाहिजे; मनजे यानामोरे मना अधिपतीसनी मना लोकेसवर जुलूम करानं नही; तर इस्राएली घराणामासली येग येगळा वंशले देयेल जमीन ज्यानी त्यानीकडे राहू देवानं.
राजाकरता नियम
प्रभु परमेश्वर सांगस, इस्राएलना अधिपतीसवन, हाई तुमनाकरा पुर व्हयी जावो, बळजबरी अनी जुलूम दूर करा! न्याय अनी न्यायतीन वागा, मना लोकेसले हाकलाना सोडा, आशे प्रभु परमेश्वर सांगस,
10 *तुमी खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा,
11 एफा अनी बथ सारखा मापना राहावाले पाहिजे, याकरता बथ होमरना दहावा भाग; तशीच एफाबी होमरना दहावा भाग राहावाले पाहिजे.
12 शेकेल ईस गेराना राहावाले पाहिजे,
माने ईस शेकेलना, पंचवीस शेकेलना नहिते पंधरा शेकेलना राहावाला पाहिजे.
13 तुमना ज्या अर्पण शेतस त्या आशे अर्पण करानं; तुमी होमभर गहुमाईन एफाना सहावा भाग गहू अनी होमभर जवमाईन एफाना सहावा भाग जव देवानं. 14 तेलना नियम हाईच, तुमी तेलना बथाना मनजे खोरभर तेलमाईन बथना दहावा भागनं अर्पण करानं दहा बथना खोर मने एक होमर, कारन दहा बथ एक होमर§ शेतस. 15 अनी इस्राएल देशमासला पानथळा कुरनमासला दोनशे मेंढारासना कयपमाईन एक कोकरु, अन्नार्पण अनी होमार्पण अनी शांत्यर्पण म्हनीसनं त्याकरता प्रायश्चित कराले अर्पन करानं, आशे प्रभु परमेश्वर सांगस. 16 देशमासला बठा लोकेसनी अधिपतीले हया अर्पण देवाले पाहिजे. 17 उत्सव अनी चंद्रदर्शन, शाब्बाथ अनी इस्त्राएलना घराण्यानान बठा सण यासमां अन्नार्पण, होमार्पण अनी पेयार्पण यासनी तरतुद करानी हाई अधिपतीसना काम शे, इस्राएल घराणाकरता प्रायश्चित कराकरता त्यानी अन्नार्पण, होमार्पण अनी शांत्यर्पण सिध्द करानं.
सण पायनं
(निर्गम १२:१-२०)
18 प्रभु परमेश्वर आशे सांगस, पहिला महीनांमां, पहिला दिनले तु निर्दोष वासरू लिसनं पवित्तस्थाननी शुध्दी कर. 19 तवय याजकनी पापार्पणनी पशुनं रंगत लिसन ते मंदीरना दारना चौकटले, वेदीनी बैठकनी चारी कोपरासले अनी मजारमां आंगणना दारसनी चौकटले लावानं, 20 पहिला महीना सातवा दिनले, परतेक चुकेल नहिते भोया माणुसकरता तु तशे करशी अनी तुमी हाई परकारतीन मंदिरकरता प्रायश्चित करानं,
21  पहिला महीनामां, महीनाना चौथा दिनले तुमले सात दिन वल्हांडण सण व्हयी, त्यामां बेखमीर भाकर खावानी, 22 त्या दिन अधिपती आपलाकरता अनी देशमासला बठा लोकेसकरता पापर्पण कराकरता एक वासरू सिध्द करी. 23 परमेश्वरले होमार्पण कराकरता सणना सात दिन त्यानी सात निर्दोष वासरू अनी सात मेंढरा सिध्द करानं अनी पापार्पण कराकरता रोज एक बोकड सिध्द करानं. 24 मंग अधिपती एक वासरुकरता एफाभर अनी एक मेंढरुकरता एफाभर अन्नार्पण अनी एफाकरता हिनभर तेल सिध्द करी, पापार्पण म्हनीसनं वासरू दी.
25 “सातवा महीनामां, पंधरावा दिनले सणमां, सात दिनपावोत तो पापबली, होमबली, अन्नबली अनी तेल हया यापरमानं सिध्द करी.”
* 45:10 एफा म्हणजे जवळपास 10 किलो (बथ ) मोजानं साधन 45:12 ईस शेकेल ( 12 ग्रम) 45:12 मान - 600 ग्रम § 45:14 सुका पदार्थ मोजानं साधन 45:17 निर्गम 12:21; लेवीय 23:43 45:21 निर्गम 12:1-20; निर्गम 28:16