5
मुंडन करीसनं त्यानाकडतीन यरुशलेमनं विनाशनं दर्शन
हे मानवपुत्रा, तु एक धारदर तलवार लेय; ती न्हावीना वस्तरानामायक वापरीसनं आपला डोकावर अनी दाढीवर चालाडं; मंग तराजू लेय अनी केसना वजन करीसनं त्यासनी वाटणी करं. नगरना वेढाना दिन सरनात मनजे हया केससना एक तृतीयांश नगरनां मजारमां आगघाई जाळी टाक; एक तृतीयांश केस लिसनं त्यानावर चारीमेर तलवार चालाडं अनी उरेल तृतीयांश वारावर उडाव; हाई परकारं मी तलवार उपसीसनं त्या लोकेसनी पाठ पुरावसू. त्यासमासला थोडासा केस लिसनं आपला कपडासना पदरले बांध. त्यामाईन आजुन थोडा लिसनं आगमां टाकीसनं जाळं, मनजे त्यामाईन आग निघीसनं इस्त्राएलना सर्वा घराणाले व्यापी.
प्रभु परमेश्वर सांगस, दखा, हे यरुशेलम; ज्या दुसरा राष्ट्रसमां स्थापेल शे अनी हयाना आजुबाजूले देश बसाडेल शेतस. तरी त्यानी दुष्ट आचरण करीसनं मना निर्णयले दुसरा राष्ट्रसपेक्षा जास्त ईरोध करं, त्यानी आजुबाजूना परदेशपेक्षा मना नियमना ईरोध जास्त करं; कारण त्यासनी मना निर्णयना अव्हेर करा अनी मना नियमपरमानं त्या चालनात नही. यामुये प्रभु परमेश्वर सांगस, ज्यामुये तुमी आपला आजुबाजूना राष्ट्रसपेक्षा जास्त बंडाळी करी अनी मना नियमपरमानं चालनात नही, मना निर्णय पाळात नही अनी आसपास राष्ट्र शेतस त्यासना निर्णयपरमानंसुध्दा वागनात नही. यामुये प्रभु परमेश्वर सांगस, दखा, मी, मीच तुनाईरोधमां व्हसू अनी राष्ट्रसदेखत तुना न्यायशासन करसू. तुना सर्वा अमंगळ कृत्यासमुये, आजपावोत मी करं नही अनी परत त्यापरमानं करावू नही, अस मी तुनामां करसू. 10 तुनामां बाप आपला पोर्‍याना मास खायी अनी पोर्‍या आपला बापना मास खायी; अनी तुनामां न्यायशासन करी अनी तुना बठा उरेल लोके दिशा दिशाले पसारी टाकसू.
11 प्रभु परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, तु मना पवित्रस्थान आपला सर्वा तिरस्करणीय वस्तुसनी अनी अमंगळ कर्म करीसनं भ्रष्ट करं, म्हनीसनं खात्रीतीन मी तुनावरतीन कृपा काढी लिसू, दया करावू नही. 12 तुना वस्तीना तिसरा हिस्सा महामारीघाई मरी अनी तुनामां लोके उपासमारीमां नाश पावतीन; तिसरा हिस्सा तुना आजुबाजूले तलवारघाई पडतीन; अनी तिसरा हिस्सा दिशा दिशाले विखरी टाकसू; मी तलवारघाई त्यासनी पाठ फिरावसू.
13 "अशी मना रागनी पुर्तता व्हयी अनी त्यानावरना मना क्रोधना तृप्ती व्हयीसनं मन समाधान व्हयी, मी त्यानावरना मना क्रोधना शेवट करं मनजे त्या समजतीन की मी परमेश्वर हाई आवेशतीन बोलेल शे. 14 आजुन तुना आजुबाजूना राष्ट्रसमां मी तुले उजाड करसू, अपशब्दसना विषय करसू, अनी येनारा जाणारा हाई दखतीन.
15 "मी क्रोधतीन, संतापतीन अनी तीव्र निषेधवाणीघाई तुनं न्यायशासन करसू तवय तुना आजुबाजूना राष्ट्रसले तु अपशब्द, निंदा, ताकीद अनी विस्मय यासना विषय व्हशी; मी परमेश्वर हाई बोलनू शे. 16 मी तुमना नाश कराकरता उपासमारीनं नाशकारक तीक्ष्ण बाण सोडसू, तवय तुमनावर मी दुष्काळनं कहर करसू अनी तुमन्या भाकरीसना आधार तोडसू; 17 मी तुमनावर दुष्काळ अनी हिस्र पशु धाडसू; त्या तुमले निसंतान करतीन; मरी अनी रक्तपात हाई तुमनावर येतीन; मी तुमनावर तलवार आणसू; मी परमेश्वर हाई बोलनू शे.