6
इस्रएलना पर्वतनाबारामां भविष्य
मंग परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं की, मानवपुत्रा, तु आपला तोंड इस्त्राएलना पर्वतकडे करीसनं त्यासले लायीसनं संदेश देय. असं सांग, इस्त्राएलना पर्वतसवन, प्रभु परमेश्वरनं वचन आयका, प्रभु परमेश्वर पर्वत, टेकडया, नाला अनी खोरा यासले म्हणसं, दखा, मी, मीच तुमनावर तलवार आणीसनं तुमना उच्चस्थानना नायनाट करसू. तुमन्या वेदया वसाड व्हततीन, तुमन्या सुर्यमूर्त्या फोडी टाकतीन; तुमना मरी जायेल लोके तुमन्या मुर्तीसनासमोर पडतीन अस करसू. मी इस्त्राएल लोकेसना प्रेतं त्यासन्या मुर्तीससमोर टाकसू, तुमन्या वेदयासनी आजुबाजूले तुमना हाडं पसरतीन. तुमना बठा वस्तीस्थानमासला नगरसना नाश व्हतीन अनी उच्चस्थान उजाड व्हतीन. तुमन्या मुर्त्या भंगीसनं नष्ट व्हतीन, तुमन्या सुर्यमुर्ती तोडी टाकतीन; हाई परकारं तुमना हातना कामसना नाश करतीन. तुमनामां वध व्हयेल पडतीन तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे.
"तरीबी तुमीनं हाई देशमाईन तो देशमां इकडे तिकडे वशात तवय राष्ट्रसमां तुमनामाईन काही तलवारपाईन वाचीसनं राहातीन, आशे ज्या उरेल राहातीन त्यासले मी राखी ठेवसू. तुमनामाईन ज्या राही जायेल शेतस ज्यासले राष्ट्रमां धरीसनं लयी जातीन तठे त्या मनी आठवन करतीन; तवय मनापाईन दुर व्हयेल त्यासनं दुराचारी ह्दय अनी त्यासनी मुर्तीकडे लायेल त्यासना दुराचारी डोया हाई मी वठणीमां लयीसू. 10 तवय त्या समजतीन की मी परमेश्वर शे, मी त्यासवर हाई अरीष्ट लयीसू हाई मी निरर्थक सांग नही.
11 प्रभु परमेश्वर सांगस, "आपला हातपाय आपटीसनं सांग, इस्त्राएल घराणानां सर्वा अमंगळ दुष्कर्मसले धिक्कार असो; त्या तलवार, दुष्काळ अनी मरी यासघाई मरतीन. 12 जो दुर राही तो मरीघाई मरी, जो जोडे राही तो तलवारघाई मरी, यामाईनबी जो कोणी वाची तो दुष्काळमां मरी. 13 परतेक उंच टेकडीवर, बठा डोंगरसना माथावर, परतेक हिरवा झाडनाखाल, परतेक दाट पानसना एला झाडखाल ज्या ज्या ठिकानले त्यासनी आपला सर्वा मुर्तीसनासमोर धुपनं अर्पण करं, तठेना त्यासन्या मुर्त्यासमां त्यासन्या वेदयासनाभोवती त्यासना वध पावले पडतीन, तवय तुमले समजी की मी परमेश्वर शे. 14 मी आपला हात त्यासनावर उगारसू अनी त्यासना सर्वा वस्तीस्थानमासला भुमी दिबलकडला रानपेक्षा वैरान अनी ओसाड करसू; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.